एकूण 3742 परिणाम
मे 30, 2017
मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपात अनेक कुटुंबांची वाताहत झाली होती. त्यापैकीच आमचं एक कुटुंब. घरात अठराविश्‍व दारिद्रय होते. पाच बहिणी, मी व आई-वडील असे आमचे मोठे कुटुंब. वडील मिलच्या कॅंटिनमध्ये कामगारांना चहा देण्याचे काम करायचे. आईही त्याच मिलमध्ये कपड्याच्या कचऱ्यांमधील उरलेला चांगला कपडा शोधून...
मे 30, 2017
'मोरा' चक्रीवादळामुळे प्रवासाला गती; तीव्रता वाढणार पुणे - बंगाल उपसागराच्या मध्य पूर्व भागात कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर सोमवारी चक्रीवादळात झाले. या चक्रीवादळाला मोरा हे नाव दिले असून, त्याची तीव्रता वाढत आहे. बंगालच्या उपसागरात घोंगावणारे हे चक्रीवादळ येत्या मंगळवारी (ता. 30)...
मे 30, 2017
मुंबई - राज्यातील मासळी साठ्यांचे जतन आणि मच्छीमारांचे जीवित व वित्त यांचे रक्षण करण्यासाठी एक जून ते 31 जुलै 2017 या कालावधीत सागरी किनारपट्टीपासून बारा मैलापर्यंत यांत्रिकी मासेमारी नौकास पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आलेली आहे. पावसाळी मासेमारी बंदी ही फक्त यांत्रिकी मासेमारी करण्याऱ्या...
मे 30, 2017
मेटे यांच्या "शिवसंग्राम'मध्ये प्रवेश; "गाव तिथं शिवसंग्राम'चा नारा मुंबई - माजी केंद्रीय राज्यमंत्री व दोन वेळा रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुबोध मोहिते यांनी आज विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षात प्रवेश केला. शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषद या नव्या राजकीय पक्षाच्या...
मे 29, 2017
पुणे / नांदेड :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या 30 मे रोजी  दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे.  दरम्यान, बारावीत किती टक्के गुण मिळणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये...
मे 29, 2017
मुंबई - यंदा बारावीच्या निकालांना होणाऱ्या दिरंगाईने पालकवर्गात चिंतेचे वातावरण असताना रविवारी सीबीएसई बोर्डाने बारावीचे निकाल जाहीर केले. यंदा सीबीएसई बोर्डाचा निकाल 82.02 टक्के लागला. गेल्या वर्षी सीबीएसई बोर्डाचा निकाल 83.05 टक्के होता. महाराष्ट्र राज्याचा समावेश असलेला चेन्नई...
मे 28, 2017
बेळगाव - "जय महाराष्ट्र' म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्याचा कायदा करणार असल्याचे वक्‍तव्य करणाऱ्या मंत्री रोशन बेग आणि मोर्चात "जय महाराष्ट्र' म्हटल्याबद्दल नेते, कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदविणाऱ्या पोलिसांविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती न्यायालयात दाद...
मे 27, 2017
भारतातील प्रांतीय भाषांसह इंग्रजीत भाषांतरासाठी संशोधन प्रकल्प पुणे - शत्रूच्या छातीत धडकी भरविणाऱ्या मराठ्यांचा गौरवशाली इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने जगभर पोचला. अटकेपार झेंडा फडकावीत मराठ्यांनी हा इतिहास जिवंत ठेवला, नव्हे इथल्या प्रत्येकाच्या हृदयात रुजविला. हाच देदीप्यमान इतिहास...
मे 26, 2017
पं तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार शुक्रवारी (ता. 26) तीन वर्षे पूर्ण करीत आहे. यानिमित्ताने नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कामगिरीविषयी महाराष्ट्रातील नागरिकांना काय वाटते, याचे सर्वेक्षण सलग तिसऱ्या वर्षी सकाळ माध्यम समूहाने केले. महाराष्ट्रातील नागरिकांच्या व्यापक जनमत...
मे 26, 2017
मुंबई - सातवा वेतन आयोग लागू करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने संप करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी 26 व 27 मे रोजी राज्यभर मतदान घेतले जाणार आहे. एसटी महामंडळाने संपात सहभागी झाल्यास योग्य वेळी नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दिला...
मे 26, 2017
मुंबई - श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था शिर्डी यांच्याद्वारे साई पालखी निवारा येथे सुरू करण्यात येणाऱ्या सनदी सेवा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या (आयएएस) अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी संमती दिली असल्याची माहिती...
मे 25, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...
मे 25, 2017
मुंबई - "जय महाराष्ट्र' म्हटल्यावर महापालिका व नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द करणार असे म्हणणाऱ्या कर्नाटक सरकारच्या फतव्याला विरोध करण्यासाठी बेळगावमध्ये गुरुवारी (ता. 25) होत असणाऱ्या मराठी भाषिकांच्या मोर्चात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दिवाकर रावते...
मे 25, 2017
महाराष्ट्र महिला आयोगाची शिफारस केंद्राला पडली पसंत मुंबई - नोकरी- व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याने पाळणाघरे ही समाजाची प्राथमिक गरज झाली आहे. खासगी, सरकारी किंवा कोणत्याही प्रतिष्ठानतर्फे चालवण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलात पाचशेपेक्षा...
मे 24, 2017
मुंबई - "जय महाराष्ट्र' म्हणणाऱ्या मराठी भाषिकांवर कारवाई करण्याच्या कर्नाटकातील मंत्र्याने केलेल्या विधानाचा आज त्या सरकारला पत्र पाठवून महाराष्ट्र सरकारने निषेध केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आज याबाबत पत्र...
मे 23, 2017
पालघर : बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’ बोलणार्‍या विरोधात कारवाई करणार्‍यांविरुद्ध ठोस उत्तर देण्यास शिवसेना खंबीर आहे. मात्र अशावेळी राज्यातील इतर राजकीय पक्ष हातामध्ये बांगड्या घालून बसल्यासारखे असल्याची टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी काल आपण बाहुबली २...
मे 23, 2017
नाशिक - विकास आराखड्यात हिरव्या पट्ट्यातील जमिनी पिवळ्या पट्ट्यात रूपांतरित करत त्यांचे मूल्य वाढविण्याच्या त्र्यंबकेश्‍वरमधील जमीन गैरव्यवहाराची जिल्हा यंत्रणेकडून चौकशी सुरू झाली आहे. मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी त्र्यंबकेश्‍वरच्या...
मे 23, 2017
मुंबई - 'राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क असून या बळिराजाला योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल,'' अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले. देशभरात एक जुलैपासून "जीएसटी'ची...
मे 23, 2017
राज्यात एक जुलैपासून अंमलबजावणी मुंबई - कर रचना व राज्याची अर्थव्यवस्था यामध्ये नवीन पद्धती लागू करत "एक देश, एक कर' असे धोरण असलेला ऐतिहासिक "जीएसटी' कायदा आज विधिमंडळात मंजूर झाला. यामुळे एक जुलैपासून राज्यात "जीएसटी' अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने घटना दुरुस्तीने "...
मे 23, 2017
यावर्षीही 'फ्रीज', 'स्लाईड' आणि 'फ्लोट'चा वापर नागपूर - राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी पाच मे रोजी "एमएचसीईटी' पार पडली. यंदा सीईटीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये उत्साह आहे. मात्र, गतवर्षीपेक्षा विद्यार्थ्यांना तिप्पट पर्याय...