एकूण 3224 परिणाम
जुलै 14, 2019
मुंबई : 'लोकशाही आणि पुरोगामी मुल्य टिकवण्यासाठी आताचं सरकार घालवायचं आहे. हे सरकार घालवण्यासाठी सर्वांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत तर आहोतच पण वंचित आघाडी आणि मनसेलाही आगामी निवडणुकीत सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,' असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी...
जुलै 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. बाळासाहेबांचे भाचे सत्यजीत तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसते प्रदेशाध्यक्ष आहेत. एकूणच आता महाराष्ट्र काँग्रेसची संपूर्ण धुरा मामा-भाच्याच्या हाती आली आहे असे...
जुलै 14, 2019
मुंबई - एसटीचालकांकडून वाहतुकीचे नियम मोडल्याने वाहतूक पोलिसांनी ई-चलानद्वारे दंड आकारला आहे. त्याची वसुली संबंधित चालकांच्या पगारातून करण्याचे आदेश एसटीच्या विभाग नियंत्रकांनी दिला आहे. मात्र या वसुलीचा राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेसचे (इंटक) अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी निषेध केला आहे.  वाहतुकीच्या...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देताना प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली असून, पाच कार्यकारी अध्यक्षही नेमले आहेत. यासोबतच निवडणुकांशी संबंधित सर्व समित्यांचीही घोषणा करण्यात आली.  कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मान्यता...
जुलै 13, 2019
गडचिरोली : गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा कट आज (शनिवार) पोलिसांनी उधळल्याची माहिती मिळाली आहे. मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता, तो डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.  या वेळी नक्षल्यांकडून बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच 25 डिटोनेटर, 3 मल्टिमीटर, वायर्स, 3 रिमोट आणि...
जुलै 13, 2019
औरंगाबाद - इयत्ता सातवीच्या पुस्तकात महाराणा प्रतापसिंह यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे या पुस्तकात बदल करून महाराणा प्रतापसिंह यांच्याविषयी आदरयुक्त भाषेत लिखाण करून पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करावीत, अशी मागणी जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे...
जुलै 13, 2019
मुंबई - प्लॅस्टिकबंदीमुळे अडचणीत आलेल्या राज्यातील प्लॅस्टिक निर्माते आणि वितरकांनी काही तरी सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार पर्यावरण विभागाने ‘बबल प्लॅस्टिक’ वापरास काही अटींसह परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे; मात्र प्लॅस्टिक निर्माते आणि वितरकांनी...
जुलै 13, 2019
मुंबई - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आरक्षित केलेल्या निवासी भूखंडावर पंतप्रधान आवास योजनेखाली गृहसंकुले उभारली जाणार आहेत. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, त्याची ताबडतोब अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू...
जुलै 13, 2019
पुणे -  उत्तर भारतात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली. पुढील चार ते पाच दिवस पावसामध्ये खंड पडण्याची शक्‍यता आहे. मात्र, पुढील दोन दिवस कोकण-गोव्यात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असा...
जुलै 13, 2019
पंढरपूर - सकारात्मक शक्तीचा आविष्कार आषाढी वारीच्या माध्यमातून पहायला मिळतो. या सकारात्मक शक्तीचा उपयोग हरित आणि प्रदूषणमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी करायचा आहे. नमामि चंद्रभागा अभियानातील कामे झाल्यावर चंद्रभागा नदी पूर्वीसारखी निर्मल आणि अविरत वाहताना दिसेल. दुष्काळमुक्तीच्या कामात...
जुलै 13, 2019
नागपूर - वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांत १२ वाघांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक पाच, अमरावती तीन तर नागपुरात दोन वाघ दगावले. यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांत प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला...
जुलै 12, 2019
मुंबई : ‘कोणी घर देतं का घर’ हा नटसम्राट मधला संवाद मराठी कलाकारांच्या आयुष्यातला परवलीचा शब्द बनला होता. पण आता मराठी कलाकारांना हक्काचं घर देण्याचा महत्वकांक्षी निर्णय म्हाडा प्रशासनाने घेतला आहे.       शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार सिनेमा आणि...
जुलै 12, 2019
राज्यात मॉन्सूनने सरासरी ओलांडली पुणे - देशात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यातील १ जून ते ११ जुलैदरम्यानची सरासरी गुरुवारी ओलांडली; पण प्रमुख नद्यांची खोरी अद्यापही तहानलेली आहेत. केरळमध्ये साधारणपणे १ जूनला मॉन्सून दाखल होतो. त्यानंतर आठवड्याभरात म्हणजे ७ जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रातील...
जुलै 12, 2019
पंढरपूर : सकारात्मक शक्तीचा अविष्कार आषाढी वारीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या सकारात्मक शक्तीचा उपयोग हरित आणि प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी करायचा आहे. दुष्काळ मुक्तीच्या कामात निसर्गाची साथ मिळून बळीराजा सुखी संपन्न होऊ दे , राज्यातील विठ्ठलाच्या रूपातील जनतेची आणखी पाच...
जुलै 11, 2019
मुंबई : राज्यातील 101 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने जारी केले. यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) तथा पोलिस उपअधिक्षकांच्या (डीवायएसपी) बदल्या आज (गुरुवार) केल्या आहेत. तसेच तीन प्रोबेशनरी आयपीएससह एकूण 34 प्रोबेशनरी (परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक आणि उपअधीक्षक) यांचाही समावेश...
जुलै 11, 2019
मुंबई : राज्यातील निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज (गुरुवार) बदल्या करण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारीपदी बलदेवसिंग यांची निवड करण्यात आली आहे. तसेच निवडणूक विभागाचे अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांची बदली...
जुलै 11, 2019
मुंबई : संपूर्ण भारतात काँग्रेसनेते भाजपत प्रवेश करत असताना आता महाराष्ट्रातील काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपत प्रवेश करणार असल्याचे समजते.  आघाडीतील नेत्यांचं सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत होत असलेलं आऊटगोईंग हे लोकसभेत काँग्रेस आघाडीच्या झालेल्या पराभवाचं महत्त्वाचं कारण होतं. अशातच...
जुलै 11, 2019
मराठवाडा, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा; कोकणात पोषक हवामान पुणे - कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रात बुधवारी (ता. १०) पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील चोवीस तासांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍...
जुलै 11, 2019
मुंबई / बंगळूर -  कर्नाटकातील सत्तानाट्याचा दुसरा अंक आज बंगळूर आणि मुंबईत पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजधानीत ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा काँग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांचा दुसरा प्रयत्नही निष्फळ ठरला. मुंबई...
जुलै 10, 2019
मुंबई : दहावीच्या परिक्षांचा निकाल लागला की, विद्यार्थ्यींची लगबग चालू होते ती, अकरावीला प्रवेश घेण्याची परंतु, सध्या महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना डोनेशन मागण्यात येत आहे. तसेच, कधी कधी प्रवेश प्रकिया राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे होत नाही, या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्य...