एकूण 63 परिणाम
डिसेंबर 24, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने सफाईसाठी 4 किलोमीटर लांबीचा रोड दत्तक घेतला आहे.पालिकेद्वारे संघटनेला शाबासकी देण्यात आली असून काही सहकार्य हवे असल्यास ते देण्याची तयारी देखील दर्शवली आहे....
डिसेंबर 06, 2018
वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध असे वज्रेश्वरी देवस्थान मधून जाणारा राज्य मार्ग क्र 81 मध्ये वज्रेश्वरीत सिमेंट रस्ता अवघा 90 दिवसात तडे जाऊन खराब झाला. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग कुठलीही चौकशी केली नाही. यामुळे सांबांधित विभागाच्या ठाणें येथील कार्यालयात...
नोव्हेंबर 30, 2018
भिलार - पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात मनसेने मराठी पाट्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून, २० दिवसाच्या अल्टीमेममध्ये जर पाट्यांचे मराठीकरण झाले नाही. तर मात्र खळखट्याक आंदोलन हाती घेतले जाण्याचा इशाराच निवेदनाद्वारे दिला आहे.  याबाबत मनसेने महाबळेश्वर तहसीलदार, पांचगणी आणि...
नोव्हेंबर 14, 2018
शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1987 मध्ये मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातील पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. त्यामुळे राज...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने लढायचे, हे अद्याप ठरलेले नाही, असे कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगितले. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - बाहेरील खाद्यपदार्थांना अटकाव करण्याच्या मल्टिप्लेक्‍स चालकांच्या मनमानीविरुद्ध सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी परळच्या "पीव्हीआर'मध्ये सविनय कायदेभंग आंदोलन केले. त्यांनी तिकीट काढून बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेऊन खाल्ले....
जुलै 23, 2018
उल्हासनगर- मे महिन्यात झालेल्या सी.ए चा अर्थात सनदी लेखापाल परीक्षेचा निकाल 20 तारखेला जाहीर झाला. त्यामध्ये उल्हासनगरातील समिक्षा सुभाष अग्रवाल हिने महाराष्ट्रात अव्वल व भारतात तिसरा क्रमांक पटवला आहे. उल्हासनगरसाठी भूषण ठरलेल्या समिक्षा हिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने...
जुलै 18, 2018
सोलापूर : सोलापूर शहर व परिसरातील यंत्रमाग कामगारांना जुलैपासून वेतनवाढ किंवा किमानवेतन देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत झाला होता. अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने सोलापूर जिल्हा यंत्रमाग कामगार संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना...
जुलै 18, 2018
मुंबई - पावसात चाळण झालेल्या मुंबईतील रस्त्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. 17) रात्री मंत्रालयासमोरील रस्ता व पदपथ खोदून आंदोलन केले. यापैकी आठ कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. मल्टिप्लेक्‍समधील महागड्या...
जुलै 17, 2018
मुंबई - येत्या पंधरा दिवसांत पालिका क्षेत्रातील रस्त्यांची स्थिती सुधारली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पध्दतीने उग्र आंदोलन करणार असा इशारा आज काढण्यात आलेल्या पक्षाच्या मोर्चात पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना देण्यात आला. याच दरम्यान रस्त्यांच्या...
जुलै 01, 2018
उल्हासनगर - नुकत्याच लागलेल्या 10 वी परीक्षेच्या निकालात जे उल्हासनगरातील तीन विद्यार्थी विविध शाळेत प्रथम आलेत, त्यांची 11 व 12 वी ची 60 टक्के ट्युशन फी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भरणार आहे. मनसेने मानवतेच्या दृष्टिकोनातून हे सकारात्मक पाऊल उचलल्याने पालक...
जून 20, 2018
पाली - सुधागड तालुका मनसेच्या वतीने सुधागड तालुक्यातील दांडवाडी आदिवासीवाडीवर साखर वाटप करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सुधागड तालुका मनसे अध्यक्ष सुनिल साठे म्हणाले की सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील आदिवासी बांधवांना...
मे 29, 2018
खामखेडा (नाशिक) : कळवण तालुकाभरातील कृषी सेवा केंद्रांच्या वतीने खरीप हंगामात बियाणे विक्रेते मनमानी पद्धतीने बियाणे विक्री करत असतात. तालुक्यातील प्रत्येक गावातील कृषी सेवा केंद्रांमध्ये एकाच बियाण्यांच्या वेगवेगळ्या किमती असल्याने आदिवासी भागातील शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत असल्याने कृषी विभागाने...
एप्रिल 07, 2018
नाशिक : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेराच्या क गटातील पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैशाली मनोज भोसले यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेनेच्या डॉ. स्नेहल चव्हाण यांचा २३३३ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेे मनसेला पाठिंबा दिला...
एप्रिल 04, 2018
राजगुरूनगर - ''लाखो, करोडो रुपयांचा निधी आणू अशा फसव्या आणि पोकळ घोषणा देत फिरणारे मुख्यमंत्री आणि त्यांचे भाजप सरकार राज्य चालविण्याच्या परीक्षेत पूर्णपणे नापास झाले आहे'', अशी टीका मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी येथे केली. मॅग्नेटिक महाराष्ट्र, कॅशलेस व्यवस्था, डिजिटल इंडिया,...
मार्च 30, 2018
मुंबई : 'प्रश्‍नपत्रिका फुटल्या हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा आहे. स्वत:ची चूक मान्य करायचे सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहात' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शुक्रवार) सरकारवर टीका केली. 'सीबीएसई'चे दोन पेपर...
मार्च 21, 2018
मुंबई - मुंबईतील आझाद मैदान परिसर, भर उन्हात धड़कलेल्या मुंबई विमानतळ परिसर रहिवाशी संयुक्त कृती समितिच्या महामोर्चाने दणाणला. दिनांक २० मार्च २०१८ आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व लक्ष्मण पुजारी यांनी केले. त्यांच्या सोबत सर्वच स्थानिक नेते आपापले वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेऊन घराच्या मागणीसाठी एकाच...
फेब्रुवारी 27, 2018
डोंबिवली : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाच्यावतीने आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता  पूर्वेतील स्टेशन परिसरात “माझी स्वाक्षरी मराठी“ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे...
फेब्रुवारी 03, 2018
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची यंत्रणा त्यादृष्टीने कामाला लागली आहे. शिवसेनेने या दोन्ही निवडणुका स्वतंत्र लढविणार असल्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण...
जानेवारी 28, 2018
भारतीय सामाजिक-राजकीय जीवनात तंत्रज्ञ वर्ग वेगवेगळ्या माध्यमांतून प्रवेश करत आहे. या वर्गानं सत्तेच्या क्षेत्रामध्ये केवळ चंचुप्रवेश नव्हे, तर शिरकाव केला आहे. यामुळं राजकीय अभिजनांच्या अभिसरणाची प्रक्रिया नव्वदीच्या दशकानंतर अतिजलदपणे घडली. त्यामुळं तंत्रज्ञानकेंद्रीत राजकारण आणि भाषाशैली विकास...