एकूण 30 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
दुबई. संयुक्त अरब अमिरातीमधलं एक मोठं ठिकाण. दुबई खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रवाशांचा मोठा ओघ, जगातल्या इतर भागांतून येणारी वेगवेगळी माणसं यामुळे इथल्या आहारात विविधता आढळून येते. भारतीय मसालेदार कढी, इराणी कबाब, इटालियन पास्ता असे बरेच पदार्थ इथं चाखायला मिळतात. मात्र, दुबईची स्वतःची अशीही आगळी-...
सप्टेंबर 03, 2019
अडतीस वर्षे खेळल्यानंतरही आम्ही हमरीतुमरीवर येऊन अबोला धरण्याइतके भांडतो. सच्चेपणाने खेळतो. ‘स्नेहसेवा’ संस्थेत आमचे बास्केटबॉल सुरू झाले, तेव्हापासून बास्केटबॉलशी जोडली गेलेली नाळ आजतागायत अबाधित आहे. आधी साठे कॉलनी, मग गरवारे कॉलेज, नंतर पीवायसी जिमखाना आणि गेली पंधरा वर्षे महाराष्ट्र...
जुलै 29, 2019
पुणे : अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे 19 वे अधिवेशन नुकतेच डल्लास, टेक्‍सास स्टेट येथे दिमाखात पार पडले. बीएमएम या नावाने ओळखले जाणारे हे अधिवेशन दर दोन वर्षांनी जुलै महिन्यात होते. या सोहळ्यात प्रामुख्याने अमेरिका व कॅनडा येथील 3900 मराठीवासीयांनी हजेरी लावली होती.  अधिवेशनाची सुरवात भारत,...
जून 23, 2019
'आता तरी तुझ्या आई-बाबांना चांगली झोप येईल ना? तुला सरप्राईज द्यायचं म्हणून मी ही गोष्ट परवा दिवशी फोनवर मुद्दाम सांगितली नाही. आता तुम्ही सगळेजण तुमच्या सोईनुसार साखरपुड्याची तारीख ठरवा...आणि एक लक्षात ठेव, यापुढे तुला तोंड लपवून वागण्याची गरज नाही.'' रविवारची सकाळ. स्वातीला जाग आली. झोप छान...
जून 21, 2019
पुणे - योगशास्त्र हा भारतीय मुलांसाठी नवीन ‘करिअर ऑप्शन’ म्हणून पुढे येत आहे. भारतीय योग शिक्षकांना जगभरातून मागणी वाढत असल्याने पुण्यातील झोपडपट्टीत राहणारी मुलेही स्वतःच्या कर्तृत्वावर आता हाँगकाँग, व्हिएतनाम, सिंगापूर, जर्मनी, चीन अशा देशांमध्ये योगाभ्यासाचे धडे तेथील नागरिकांना देत आहेत. पाच...
मे 08, 2019
आक्रा- घाना(वेस्ट अफ्रीका) : परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर करणारया 'महाराष्ट्र मंडळ घाना' तर्फे साजरा करण्यात आला 'महाराष्ट्र दिन' रविवार (ता. ६) आक्रा- घाना, वेस्ट अफ्रीका मध्ये सलग ५ व्या वर्षी प्रमुख पाहुणे उच्च आयुक्त भारतीय दूतावास वीरेंद्रसिंग यादव...
एप्रिल 24, 2019
आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात जतन करावा असा गोड आणि आपण त्याचा भाग होतो असा हा एक अभिमानास्पद अनुभव! अमेरिकेतील टेक्‍सास राज्यात 'ह्युस्टन महाराष्ट्र मंडळा'च्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित 'जाणता राजा' या महानाट्याचे सातासमुद्रापलीकडे सादरीकरण झाले. सादरीकरण नव्हे, हा तर...
जानेवारी 07, 2019
नागपूर - अमेरिकेतील मिशिगन राज्यात मराठी भाषेला अधिकृत परदेशी भाषेचा (फॉरेन लॅंग्वेज) दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे २०१९ च्या शालेय वर्षापासून सर्व विद्यार्थी मराठी भाषा शाळेत शिकून त्याबद्दल ‘कॉलेज क्रेडिट’ मिळवू शकतील. मराठीला हा बहुमान मिळवून देणाऱ्या सौ. प्राची आठवले (जोशी) या मूळच्या नागपूरकर...
जानेवारी 07, 2019
पुणे - ‘हरे राम, हरे कृष्ण’चा गजर करत पुण्यातील रस्त्यांवरून श्री श्री जगन्नाथांची रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भगवान श्रीकृष्ण, वासुदेव, महादेव शंकर, प्रभू श्रीराम, नरसिंह आदी देवांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरत होती. या यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. इस्कॉन हरे कृष्ण संस्थेच्यावतीने...
जानेवारी 06, 2019
पुणे : "मी प्रकाशात राहावं म्हणून माझ्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या अनेक लोकांचा आज सन्मान होत आहे, याचा मला आनंद आहे. देशभरातील लोकांनी माझ्या कामासाठी मला प्रेम दिलं. तुमचं हे प्रेम मला आधी कळलं असतं, तर मी याहूनही अधिक उत्तम काम केलं असतं,'' अशी भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी "...
डिसेंबर 17, 2018
रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून आपली कल्पनाशक्ती कागदावर उतरून त्याला कल्पनांचे रंग भरत विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. रंगांचा हा उत्सव बालमित्रांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. रंगांची देवणा-घेवाण करत चिमुकल्यांनी आकर्षक चित्रे रेखाटली. मुलांनी पालकांबरोबर सकाळी परीक्षा...
ऑक्टोबर 28, 2018
विद्यार्थी घडवत असताना आपण स्वतःच घडतो आहोत, याचा साक्षात प्रत्यय मला असंख्य वेळा आला आहे. महाविद्यालयीन जीवनात संवादिनीप्रमाणेच "रामभक्ती'चं व "नामस्मरणा'चं वेड - हो वेडच - मला लागलं. त्यामुळे रियाज केल्यावर नामस्मरणाचा व नामस्मरण केल्यावर रियाजाचा आनंद मला मिळतो! सर्वसाधारणपणे प्रत्येक...
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
सप्टेंबर 18, 2018
औरंगाबाद - अबूधाबीत १९७७ मध्ये स्थायिक झालेल्या आठ कुटुंबांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हे इवलेसे रोप आज गगनाला गेल्याची प्रचिती आली. दीड दिवसाच्या गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी यंदा पंधरा हजार भक्तांची गर्दी पाहायला मिळाली.   प्रारंभीला हा उत्सव सभासदांच्या घरी साजरा केला जायचा. कालांतराने...
ऑगस्ट 04, 2018
मुंबई - प्लास्टिक आणि थर्माकोलबंदीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा इकोफ्रेंडली मखरांची मागणी वाढली आहे. मुंबईतील इकोफ्रेंडली कागदी मखरांना थेट परदेशात पसंती मिळत आहे. त्यापैकी सिद्धिविनायक पॅलेस आणि जयपूर पॅलेस अशी संयुक्त मखरे अबुधाबी येथील बाप्पाच्या सजावटीला वापरली जाणार आहेत.  मुंबईतील इकोफ्रेंडली...
जुलै 06, 2018
जगाच्या पाठीवर कुठेही असलो, तरीही आई-वडिलांबद्दल असलेली आपली भावना सारखीच असते. पंढरीची वारी ही पांडुरंगाप्रती असलेल्या भक्तीची, चैतन्याची आणि टाळ-मृदुंगाचा गजर करत होणाऱ्या प्रवासाची वारी असते. विठुमाऊली आणि आपल्या घरची माऊली यांच्यात तसा काहीच फरक नाही. याच भावनेने 'सकाळ माध्यम समूहा'ने यंदा '...
जून 03, 2018
शिरीष कणेकर यांचा विनोद हा पूर्णपणे स्वतःची छाप/शैली असणारा विनोद असतो. मराठीतल्या अन्य काही विनोदी साहित्यकारांवर जसा पाश्‍चात्य लेखकांचा छाप कळत-नकळतपणे जाणवतो, तसा तो कणेकरांच्या विनोदी लेखनावर जाणवत नाही. त्यांचा विनोद म्हणजे मुंबईचा निर्भेळ विनोदप्रकार आहे, मुंबईची भेळ असावी ना तसा. त्याच्यात...
फेब्रुवारी 07, 2018
पुणे - ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. विजेत्यांची पारितोषिके त्यांना शाळांमार्फत दिली जातील. केंद्रनिहाय निकाल पुढीलप्रमाणे : पुणे शहर पश्‍चिम क - गटप्रथम - सानिका कोले, एम.ई.एस. बालशिक्षण मंदिर, ४ थी, क, आदित्य चंद्रकांत अकोलकर, सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूल, वडगाव, ६ वी, अ,...
डिसेंबर 24, 2017
संत ज्ञानेश्वरमहाराजांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या ‘माउली’ या नृत्यनाटिकेचे प्रयोग अमेरिकेत सध्या होत आहेत. ही नृत्यनाटिका ‘शिकागो महाराष्ट्र मंडळा’च्या वतीनं सादर करण्यात येते. अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांच्या मुलांचा सहभाग असलेल्या या नृत्यनाटिकेविषयी...  ज्ञानेश्वरी आणि तीही...
नोव्हेंबर 22, 2017
1989मध्ये सुरू झालेलं महाराष्ट्र मंडळ 28 वर्षे बँकॉकमध्ये कार्यरत आहे. घरापासून लांब असलेली कित्येक कुटुंब या मंडळामुळे आपल्या मराठी मुळांशी अजूनही जोडलेली आहेत. महाराष्ट्र मंडळातर्फे दरवर्षी चार मुख्य कार्यक्रम साजरे केले जातात. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात...