एकूण 14028 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : राज्यात गेल्या तीन वर्षांतील जानेवारी महिन्यात स्वाइन फ्लूने एकूण दहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. यंदा मात्र, रेंगाळलेली थंडी आणि थंडीच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे यंदाच्या जानेवारी महिन्यातच स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 12 झाली आहे.  देशात यंदा थंडीची तीव्रता जास्त होती....
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर अफझलखानाशी युती करणाऱ्याला शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली असती, असे सांगून शिवसेनेला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. सत्तेसाठी लाचार शिवसेनेची अवस्था "वाकला कणा, मोडला बाणा, म्हणे मला वाघ म्हणा...,' अशी झाली असल्याची टीका...
फेब्रुवारी 20, 2019
घोटी : महाराष्ट्रातील आधार सुविधा केंद्र येत्या एक मार्चपर्यंत बंद ठेवण्याची सूचना "युनिक आयडेंटीफिकेशन ऍथोरिटी ऑफ इंडिया'कडून "आधार' केंद्र संचालकांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. "आधार' सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात येणार असल्याने त्याच्या तांत्रिक...
फेब्रुवारी 20, 2019
भावी राजकीय नेतृत्वाला संसदीय लोकशाहीच्या प्रक्रियेसाठी तयार करणे, ही खरे म्हणजे पक्षांची जबाबदारी आहे. नोकरशहांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचा आवाज आहेत. रा जकीय नेतृत्व आणि नोकरशाही यांच्यातील संघर्षाचा वाद नवीन नाही. या दोन्हींमधल्या नाजूक नातेसंबंधांचा प्रश्‍न...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या युतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही युती होणारच होती, असे म्हटले आहे. तसेच शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या युतीला महाराष्ट्रातल्या 45 नाही तर 48 पैकी जागा मिळतील, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे.   गेल्या साडे चार वर्षांपासून...
फेब्रुवारी 19, 2019
प्रयागराजः साध्वी प्रज्ञासिंह यांनी कुंभमेळ्यामध्ये नव्या आखाड्याची आज घोषणा केली. भारत भक्ती आखाडा असे त्याचे नामकरण करण्यात आले. या आखाड्याचे महामंडलेश्वरपदही प्रज्ञासिंह यांच्याकडे असेल.  महाराष्ट्रातील मालेगावमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह या आरोपी होत्या. त्या काल कुंभमेळ्यातील...
फेब्रुवारी 19, 2019
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज देशभर महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे. अभिनेता रितेश देशमुख यांचे महाराज प्रेम तर सर्वश्रुत आहेच. महाराष्ट्राच्या या आराध्यदेवतेला रितेशने एका व्हिडीओ द्वारे अभिवादन केले. या व्हिडीओत रितेश महाराजांचे पेंटींग करताना दिसत आहे. रितेश म्हणाला, 'जगभरातील...
फेब्रुवारी 19, 2019
इस्लामपूर - पुरस्कार संस्कृती संशयास्पद असल्याची टीका करत कवी व समीक्षक मंगेश नारायणराव काळे यांनी आज येथे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर जोरदार टीका केली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनाही त्यांनी लक्ष्य केले. येथील लोकनेते राजारामबापू...
फेब्रुवारी 19, 2019
शिर्सुफळ - सावळ (ता बारामती) येथील ज्ञानसागर गुरुकुलमधील चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिल्ली येथील राष्ट्रपती भवन परिसरात साजरी केली. यामध्ये चिमुकल्यांनी केलेली महाराजांची व मावळ्यांची वेशभूषा भारतीयांसह याठिकाणी उपस्थित असलेल्या परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाची ठरली. भारत स्काऊट...
फेब्रुवारी 19, 2019
रत्नागिरी - कोकणात विकास झालेला नाही, येथील खासदारांना विकासाची, येथील समस्यांची माहिती नाही. तेव्हा करपलेली भाकरी परतायची वेळ आली आहे, २०१९ च्या निवडणुकीत संधी द्या, असे आवाहन  ‘स्वाभिमान’चे सरचिटणीस नीलेश राणे यांनी केले. ‘स्वाभिमान’तर्फे आयोजित मांजरे येथील ग्रामस्थांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत...
फेब्रुवारी 19, 2019
चाळीसगाव ः "मी माझ्या राजकीय जीवनाची पंचवीस वर्षे भाजपमध्ये घातली आहे. पक्षातील रतन खत्रींमुळे मी भाजप सोडला. त्यामुळे मला भाजपमध्ये कोण कसे हे चांगले माहीत आहे. उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा आम्ही जिंकू, असे जाहीररीत्या सांगणारे गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांच्या नव्हे तर पैशांच्या जोरावर बोलतात',...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे : स्वाभिमान संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष गणेश कारले या तरूणाने जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानामध्ये बसविलेला संभाजी महाराजांचा पुतळा अखेर पोलिसांनी हटविला. याचबरोबर उद्यानाभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संभाजी उद्यानामध्ये संभाजी महाराज व राम गणेश गडकरी यांचा पुतळा...
फेब्रुवारी 19, 2019
जालना : काल झालेल्या बैठकीत युतीची घोषणा झाली असली तरी कोणता मतदार संघ कुणाला याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या जालना लोकसभा मतदार संघाचं मैदान आपण अजूनही सोडलेलं नाही, असे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे. शिवसेना -भाजप युतीची घोषणा संयुक्त...
फेब्रुवारी 19, 2019
१८ व्या शतकापासून तडफदार बाण्याने कडाडणाऱ्या बुधगावच्या शाहीर विभूते घराण्यातील पाचव्या पिढीतील शाहीर प्रसाद विभूतेचा डफ आता ‘मॉरिशस’मध्येही वाजणार आहे. प्रसादच्या शाहिरीला सोशल मीडियावर मिळालेला प्रतिसाद पाहून मॉरिशस येथील मराठी सांस्कृतिक केंद्राने त्याला आणि पथकाला निमंत्रित केले आहे. प्रसादचे...
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी सुरत लुटली. मात्र, आता शिवाजी महाराज यांचा शौर्यशाली इतिहास उलगडणारं पोवाडानाट्य सुरतच्या रसिकांना जिंकणार आहे. येथील शाहीर रंगराव पाटील यांनी महाराष्ट्रात प्रथमच ‘पोवाडानाट्य’ ही संकल्पना यशस्वी केली आहे. त्याचे दोन प्रयोग यंदाच्या...
फेब्रुवारी 19, 2019
सोलापूर -  भाजप-शिवसेना युतीच्या पहिल्याच घासाला सोलापुरात खडा लागला असून,  शिवसेना नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना उघडपणे विरोध दर्शविला आहे. तत्वांशी एकनिष्ठ रहात या भूमिकेवर आपण अखेरपर्यंत कायम राहू असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  विधानसभा निवडणुकीत सहकारमंत्री...
फेब्रुवारी 19, 2019
छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे, तसाच औदार्याचादेखील आहे. त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासनप्रणालीचा अवलंब केला. त्यांचे राज्य केवळ एका जातिधर्माचे नव्हते, तर गोरगरीब रयतेचे...
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर -  शिवजयंतीनिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रोत्सवातून तीन दिवसांत महाराष्ट्राची यशोगाथा सादर केली जाणार आहे. तब्बल दोन हजारांहून अधिक महाराष्ट्रीयन कलाकार राष्ट्रोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य दिल्लीच्या कानाकोपऱ्यात पोचविण्याचे प्रयत्न यानिमित्ताने होत...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई : "देशात हिंदूविरोधी गट एकवटत असून हिंदूहिताच्या पक्षांचा पराभव करण्याचे त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी हिंदुत्ववादी पक्षांची युती करत आहोत. याच राष्ट्रहिताच्या आग्रहामुळे भाजपसोबत युतीचा निर्णय घेतला,'' अशी कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिली.  "ब्ल्यू सी' हॉटेलमध्ये भाजप...
फेब्रुवारी 19, 2019
स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही शिवसेनेने कायम विरोधी पक्षाची भूमिका निभावली. सामनातून शिवसेनेने जोरदार प्रहार केलेत. तर भाजपनेही शिवसेनेकडे अखेर दुर्लक्ष केलं. अशा वातावरणात...