एकूण 822 परिणाम
मे 18, 2019
पुणे - खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्याच्याकडेने पंधरा ते वीस ठिकाणी बेकायदा टॅंकर पॉइंट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये धायरी येथील काही टॅंकर पॉइंट असून, ही पाणीचोरी आणि वीजचोरी रोखण्यासाठी तातडीची उपयोजना म्हणून विशेष पथक नेमण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने दोन...
मे 14, 2019
जळगाव : दीक्षितवाडीतील महावितरण कार्यालयाच्या आवारातील जुन्या विहिरीतून गाळ उपसताना मानवी कवटी व हाड आढळून आल्याने खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घातपात, आत्महत्या की मंत्रतंत्राचा हा प्रकार आहे, याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली.  पाणीटंचाईचा काळ असल्याने...
मे 14, 2019
पुणे - कालव्यातून पाणी चोरी उघड झाल्याने कारवाईच्या भीतीपोटी पाणी पुरविणाऱ्यांनी (पॉइंटमालकांनी) खासगी टॅंकरचालकांना पाणी पुरविणे बंद केले, तर पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने देखील वाऱ्यावर सोडल्यामुळे धायरी, वडगाव बुद्रूक, आंबेगाव परिसरातील नागरिकांना सोमवारी पाणीटंचाईला तोंड द्यावे...
मे 13, 2019
यवतमाळ : ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, हाताला काम आणि जनावरांना चारा-छावणी मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी ऑडिओ ब्रीज च्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधून पाणी टंचाई आणि...
मे 13, 2019
मुंबई : सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण 4 चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा...
मे 13, 2019
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या अजोय मेहता यांनी सेवानिवृत्त मुख्य सचिव यु.पी.एस. मदान यांच्याकडून आज सकाळी 11 च्या सुमारास पदाचा कार्यभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर मुख्य सचिव श्री. मेहता लगेचच दुष्काळ आढाव्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रवाना झाले....
मे 12, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयके राज्य शासनाने अदा केली आहेत. वीजपुरवठ्याअभावी कोणत्याही गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडता कामा नये. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्‍नी लक्ष घालून आणि ‘महावितरण’शी बोलून कोणत्याही गावातील पाणीपुरवठा...
मे 11, 2019
उरुळी कांचन (पुणे ): उरुळी कांचन व उरुळी कांचन पंचक्रोषीतील नागरिकांना पुढील महिनाभर पुरेशे पिण्याचे मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने पाण्याचा साठा नवीन मुठा कालव्यात केला आहे. कालव्यात अडविण्यात आले पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याचे बंधन पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतीवर घातले आहे. यामुळे कालव्यातील...
मे 11, 2019
पुणे - धायरी येथील कालव्यातील पाणी आणि त्यासाठी वीजचोरी करणाऱ्यांना राजाश्रय असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित टॅंकर माफियांना दिलेले वीजबिल कमी करावे, यासाठी एका आमदाराकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. तसेच संबंधितांचे सील केलेले वीजमीटरही कागदोपत्रीच असून, अद्यापही त्या ठिकाणी...
मे 10, 2019
पुणे - धायरी येथील कालव्यातील पाणीचोरीसाठी विजेचा गैरवापर होत असल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. संबंधितांच्या शेतीपंपाला एक आठवड्यापूर्वी महावितरणने सील ठोकले. मात्र, संबंधितांकडून दंडासहित वीजबिलाची वसुली आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विसर महावितरणला पडल्याचेही समोर आले आहे. कालव्याला...
मे 09, 2019
पुणे - धायरी येथील मुठा उजवा कालव्यातील पाणी टॅंकरमध्ये भरण्यासाठी जो वीजजोड घेतला आहे, तो शेतीसाठीचा आहे; परंतु त्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याचे महावितरणच्या भरारी पथकाला आढळले.  एकीकडे शहरात पाणी टंचाईला पुणेकरांना तोंड द्यावे लागत असताना, दुसरीकडे कालव्यातील पाण्याची टॅंकर...
मे 08, 2019
मोहोळ : आष्टी तलाव परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली, वरिष्ठांच्या आदेशानुसार महावितरणने 30 ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने सहा गावातील, सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रावरील पिके व फळबागा धोक्यात आल्या आहेत, अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी या कारवाईमुळे जास्तच अडचणीत आला आहे. दरम्यान...
मे 07, 2019
पिंपरी - राज्य सरकारकडून खासगी शाळांना शैक्षणिक साधनांसाठी वर्षाला समग्र अनुदानांतर्गत दहा हजार रुपयांचे अर्थसाह्य केले जाते. मात्र, महावितरणकडून शाळांना व्यावसायिक दराने वीज आकारणी होत असल्याने अर्थसाह्याचा विनियोग वीजबिल भागविण्यासाठी खर्ची करावा लागतो. निगडी-यमुनानगरमधील एका नामांकित शाळेला सात...
मे 07, 2019
कोल्हापूर - ‘उन्हाने पिकं होरपळत आहेत, पाच वर्षांत कृषी पंपासाठी वीज जोडण्या दिल्या जात नाहीत, तरीही महावितरण मनमानी कारभार करत शासनाच्या परिपत्रकाचा उल्लेख करत असेल, तर तुमचे परिपत्रक चुलीत घाला,’ असा संतप्त इशारा देत वीज जोडण्या कधी मिळणार? म्हणत शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना...
मे 02, 2019
पुणे : पदपथावरील उच्चदाब वीजवाहिनीचा स्फोट होऊन झालेल्या अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी झाल्याप्रकरणी महावितरणसह महापालिका व केबल टाकणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध निष्काळजीपणाबद्दल अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी गोपाळकृष्ण नायर (वय 49, रा. पिंपळे गुरव) यांनी अलंकार पोलिस...
एप्रिल 30, 2019
मालवण - वायरी भुतनाथ शिवाजी पुतळ्यानजीकच्या विद्युत रोहित्रातून कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या तत्काळ दूर...
एप्रिल 28, 2019
वीज वितरणासाठी २४०  ट्रान्सफॉर्मर; ग्राहकसंख्या आठ हजारांच्या घरात हिंगणा - महावितरण कंपनीच्या हिंगणा वितरण विभागात २८ गावांचा समावेश आहे. आठ हजारांच्या घरात ग्राहकांची संख्या असून २४० ट्रान्सफॉर्मर वीजसेवेसाठी बसवण्यात आले आहेत. वीज वितरण व्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्यासाठी केवळ आठ...
एप्रिल 21, 2019
जळगाव ः जिल्हा परिषद शाळांमधील वीजप्रश्‍न अनेकदा निर्माण होतो. शाळा डिजिटल झाल्यानंतर वीजबिलांच्या थकित रकमेमुळे वीजजोडणी (कनेक्‍शन) कट करण्याची नामुष्की येते. त्यावर पर्याय म्हणून शाळांना सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार जिल्ह्यातील 67 शाळांवर सौर प्रकल्प बसविण्यात येणार...
एप्रिल 07, 2019
पाली (जिल्हा  रायगड) : उन्हाची काहिली वाढली आणि अशा गर्मीमध्ये वीज वाहिन्या तुटल्याने संपूर्ण पालीतील वीज पुरवठा शनिवारी (ता.6) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास खंडित झाला. रविवारी (ता.7) सकाळी साडेदहाच्या सुमारास तब्बल पंधरा तासांनी वीजपुरवठा पूर्वरत झाला. त्यामुळे ऐन गर्मीमध्ये नागरिकांचे प्रचंड...
एप्रिल 04, 2019
पुणे : मी वारजे परिसरातील रहिवाशी आहे. गेले 4-6 महिने मला चुकीचं वीज बिल येत आहे. मिटर रिडिंग घेऊन जाणारे पण चुकीचं रिडिग देत आहेत. या महिन्यात पण मागच्या महिन्याचे वीज बिल 2. लाख 27 हजार पाठवले आहे. बिल दुरुस्थ करायला गेल्यावर त्यांनी सांगितले की, तुमचा मीटर काढलाय अशी नोंद गांधी भवनच्या ऑफ़िसला...