एकूण 490 परिणाम
डिसेंबर 08, 2018
जळगाव ः गावातील रस्त्यांवर अंधार दूर करण्यासाठी स्ट्रीटलाईट लावण्यात आले आहेत. परंतु, गावातील अंधार दूर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेचा मोबदला ग्रामपंचायतींकडून भरण्यात आला नाही. परिणामी "महावितरण'ची थकबाकी वाढत जाऊन 196 कोटीवर पोहचली आहे. पथदिव्यांच्या थकबाकीचा भार ग्रामपंचायतींवर...
डिसेंबर 07, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी व घरगुती वीज ग्राहकाडून वीजेची मागणी वाढली असून, यासाठी प्रास्तावित रखडलेली वीज उपकेंद्रे आणि वीज ग्राहकाच्या प्रश्नांबाबत मुंबईतील प्रकाशगड येथील प्रकल्प संचालक दिनेश साबू, यांच्या समवेत प्रशांत परिचारक यांच्या पुढाकाराने अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यात सिध्दापूर...
डिसेंबर 06, 2018
पौड रस्ता : पौड रस्त्यावर किनारा हॉटेल जवळील महावितरण कार्यालयातील शौचालय अस्वच्छ आहे. त्याकडे महावितरण विभागाने दुर्लक्ष केले आहे. तरी सरकारी कार्यलयतील शौचालयाचे अशी दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. तसेच तेथे काम करणाऱ्या करम  
डिसेंबर 05, 2018
मंगळवेढा - सिद्धापूर येथील वीज उपकेंद्रासाठी एच.व्ही.डी.एस. योजनेतून तीन कोटी रुपयेची तरतूद केली आहे. हे काम मार्च अखेर पूर्ण केले जाणार असून, तळसंगी नंदूर व शिरशी येथे नवीन वीज उपकेंद्रासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती भारत भालके यांनी दिली. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील इन्फ्रा-2 च्या...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - खराडी येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यात मृत्यू झालेल्या दोन संगणक अभियंत्यांना सात महिन्यांनंतर न्याय मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव महावितरण कंपनीने तयार केला असून, लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
नोव्हेंबर 28, 2018
परभणी- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शिवारात सध्या पाणी बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे. परंतू विज नसल्याने पिकांना पाणी देणे आवघड झाले आहे. अश्या परिस्थितीत दुरुस्ती अभावी बंद असलेल्या रोहित्राच्या दुरुस्तीसाठी महावितरण चालढकल करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा न काढल्यास...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई : आगामी दोन-तीन वर्षात राज्यातील कृषीपंप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर वळविण्यात येतील. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला गती देण्यात येत आहे, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले. परभणी जिल्ह्यातील  कृषीपंपांना...
नोव्हेंबर 25, 2018
ठाणे : कळवा-मुंब्रा शहर, तसेच नाशिक येथील मालेगावात होणाऱ्या वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी येथील विजेचे वितरण खासगी कंपन्यांकडे दिले जाणार असल्याची माहिती शनिवारी महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली. यासाठी महावितरणने निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. येत्या काही महिन्यांत हे खासगीकरण होणार...
नोव्हेंबर 23, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील बोराळे मुंढेवाडी शिवारातील महावितरण कंपनीच्या तारा व खांब पडल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिकाची मशागत करणे शक्य होत नाही. परिणामी हे क्षेत्र पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. काही विजेच्या तारा लोंबकळत ठेवल्याने शार्टसर्कीमुळे ऊस शेतीचे नुकसान होत आहे. महावितरणच्या...
नोव्हेंबर 22, 2018
पिंपरी - ‘महावितरण’ने शहरातील रस्त्याच्या कडेला उभारलेल्या बहुतांश विद्युत संचाच्या संरक्षक जाळ्यांना झाडेझुडपे आणि वेलींनी वेढल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे विजेच्या लोखंडी खांबांमध्ये वीजप्रवाह उतरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. याकडे महावितरण...
नोव्हेंबर 21, 2018
पिंपरी - कधीही कोसळेल असे छत, भेगांमधून झिरपणारे पाणी, कमकुवत झालेल्या भिंती, बाहेर आलेल्या लोखंडी सळया, रंग उडालेल्या भिंती... ही दुर्दशा आहे, बिजलीनगरमधील महावितरण कर्मचारी वसाहतीची. किंबहुना, संपूर्ण वसाहतीचीच अशी दुरवस्था झाली आहे. या वसाहतींच्या देखभालीसाठी लाखो रुपयांची तरतूद...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज राज्य सरकारने २० हजार ३२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी २,२०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दूध खरेदी आणि दूध भुकटी रूपांतरणासाठी...
नोव्हेंबर 19, 2018
नांदेड : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम महावितरण हाती घेणार आहे. ग्रामपंचायतींना त्वरीत वीजदेयक भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीकडे असलेल्या दोन हजार २० पाणीपुरवठा योजनांची १०७ कोटी ९६ लक्ष...
नोव्हेंबर 16, 2018
परभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना राबविली जात असून त्याअंतर्गत 5 हजार कोटीची गुंतवणूक केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विज महावितरण...
नोव्हेंबर 16, 2018
उंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा. त्याचा अहवाल प्रांताधिकारी व देवस्थानला सादर करावा, आपत्कालीन रस्त्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी दिल्या.  पाल यात्रा...
नोव्हेंबर 14, 2018
औरंगाबाद - शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणानंतर शेकडो वीजखांब रस्त्यात आलेले आहेत. अपघाताची प्रतीक्षा करणाऱ्या या खांबांकडे महापालिका साफ दुर्लक्ष करीत असल्याने मोठ्या अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे.  महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे शहरात विविध रस्त्यांवर शेकडो वीजखांब रस्त्याच्या मधोमध उभे आहेत....
नोव्हेंबर 07, 2018
वडवणी (जि. बीड) : एकीकडे शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना पुन्हा महावितरण यंत्रणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. शेतीला पाणी द्यायला वीज उपलब्ध होत नसली तरी महावितरणच्या ढिसाळ यंत्रणेमुळे शेतकऱ्यांची उभी पिकर जळून खाक होत आहेत.  तालुक्यातील खळवट लिमगाव येथे वीज तारांचे घर्षण होऊन ऊस फड...
नोव्हेंबर 07, 2018
यवतमाळ : नेर तालुक्यातील मांगलादेवी येथील चार एकर शेतातील उसाला शेतातून गेलेल्या विजतारामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने संपूर्ण ऊस जळून खाक झाला. त्यामुळे उभा पेटता ऊस पाहून सदर शेतकऱ्याने स्वतः विष घेतले. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना ऐन दिवाळीच्या दिवशी घडली असून,...
नोव्हेंबर 04, 2018
निवडणुकांचा बिगुल २०१४ मध्ये वाजला तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्‍न विचारत सर्वसामान्यांच्या मनातल्या खदखदीला वाट मोकळी करून दिली होती. भाजपने घवघवीत यश मिळवले, शिवसेनेच्या सोबतीने सत्ता मिळवली. या निवडणुकीत आश्‍वासनांच्या पाऊस पाडला....
नोव्हेंबर 03, 2018
उंडवडी - उंडवडी सुपे (बारामती) येथील भाऊसाहेब पाझर तलावालगच्या ट्रान्सफॉर्मरची शुक्रवारी (ता. 2) रात्री अज्ञात चोरट्यानी तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये अॅल्युमिनियमच्या तारा निघाल्याने चोरट्याने पळ काढला.  येथील भाऊसाहेब पाझर तलावालगतच्या शेतीपंपाना...