एकूण 71 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : नाशिक शहराच्या नाशिक रोड उपनगरीत वसलेले एक लोकप्रिय पर्यटन व आकर्षण केंद्र म्हणजे मुक्तिधाम..हे एक संगमरवरी मंदिर असून ज्यामध्ये विविध हिंदू देवी-देवतांच्या प्रतिकृती आहेत. विशेष म्हणजे बाराही ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती या ठिकाणी आहेत, जी मूळ देवस्थानांप्रमाणे साकार करण्यात आली आहेत ....
ऑक्टोबर 17, 2019
नाशिक : कळसूबाई शिखर रांगेतील कावनाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले कावनाई (ता. इगतपुरी) गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास. किल्ल्यावरील जलव्यवस्थापनातून पाण्याची समस्या अन्‌ रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा विश्‍वास ग्रामस्थांना वाटतोय.  किल्ल्यावर पाण्याची अभ्यासू योजना  समुद्रसपाटीपासून...
ऑक्टोबर 11, 2019
येवला : तालुक्‍याचा पूर्व भाग चौफेर जंगल, खळाळणारे पाणी अन्‌ डोंगरदऱ्यांनी नटला आहे. नजरेत भरणारे, बागडणारे हरणांचे कळप. पावसाळ्यात फुलणारा डोंगर पठार भुरळ घालतो. हिरवळीने नटलेल्या मनमोहक दृश्‍यामुळे हा परिसर खुलला आहे. छोटासा धबधबा व खोल दरीत असलेल्या सिद्धेश्‍वर मंदिरामुळे देवदरी येथील देवस्थान...
ऑगस्ट 22, 2019
सोलापूर : समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आढळतात. प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत असते. सोलापुरातील एका छायाचित्रकाराचीही जगण्याची एक अशीच हटके पद्धत आहे. हा माणूस मागील 16 वर्षांपासून जेवलेलाच नाही. दूध आणि दह्यावर तो आपली दैनंदिन भूक भागवत आहे. राजेंद्र व्हनसुरे असे या व्यक्तीचे नाव असून ते ...
ऑगस्ट 22, 2019
मूल (जि. चंद्रपूर) : सलग आलेल्या सुट्या, कोसळणारे धबधबे आणि श्रावण महिना असा हा तिहेरी संगम ऑगस्ट महिण्यात साधल्या गेल्याने सोमनाथ देवस्थान पर्यटकांनी चांगलेच फुलले आहे. येथील निसर्गातील अनमोल ठेवा डोळ्यात साठविण्यासाठी आणि धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले सोमनाथकडे वळत आहेत....
ऑगस्ट 20, 2019
लोणावळा - बारा मावळांपैकी एक असलेल्या नाणे मावळ तसे अपरिचित आहे. परंतु भटक्‍या व निसर्गवेड्या लोकांना मावळाने भुरळ घातली आहे. उंच उंच डोंगर त्यातून वाहणारे झरे व धबधबे त्यातून अलगद वर उंचावणारी धुक्‍याची दुलई मन मोहून टाकते. मात्र नियोजन पूर्व निसर्गसहलींचा आनंद घेण्यासाठी पुरेशी तयारी आवश्‍यक आहे...
ऑगस्ट 20, 2019
मंडणगड - समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार फुटांवर वसलेल्या देवाचा डोंगर येथील नैसर्गिक वातावरणातील ग्रामीण संस्कृती मनाला स्पर्शून जाणारी आहे. डोंगरवासीयांनी प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करीत आपले एक वेगळं विश्व तयार केले आहे. ग्रामीण जीवनशैलीचा रोमांचक अनुभव म्हणजे देवाचा डोंगर.  चार तालुके जोडणाऱ्या...
जुलै 31, 2019
कर्जत : कर्जत तालुक्‍यातील खांडस गावातून डोंगरदऱ्यातून भीमाशंकरकडे जाण्यासाठी असलेल्या पायवाटेतील अत्यंत उपयुक्त असलेली लोखंडी शिडी तुटली आहे. त्यामुळे भाविकांची वाट आणखी बिकट झाली आहे. या शिडीवरून श्रावणी सोमवार, महाशिवरात्र आणि अन्य धार्मिकदिनी हजारोंच्या संख्येने पर्यटक भीमाशंकरला...
मार्च 27, 2019
सांगली - यंदाचा द्राक्षहंगाम शेतकऱ्यांना गोड ठरला नाही. गेल्या वर्षीपेक्षा वीस ते चाळीस टक्के कमी दराने द्राक्षे गेली. निसर्गाच्या साथीने उत्पादन वाढले; पण त्याचे चांगले पैसे होऊ शकले नाहीत. यंदा पाऊसमान कमी झाले तरी शेतकऱ्यांनी हिमतीवर बागा फुलविल्या. प्रसंगी टॅंकरच्या पाण्याने जगविल्या. फळधारणाही...
मार्च 06, 2019
देवगड - असंख्य शिवभक्‍तांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेची पवित्र समजल्या जाणाऱ्या समुद्रस्नानाने आज सांगता झाली. जिल्हाभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या देवस्वाऱ्यांसह त्यांच्यासोबतच्या मंडळीनी तसेच भाविकांनी समुद्रस्नान केले. यावेळी समुद्रकिनारा गर्दीने फुलून...
मार्च 06, 2019
नागपूर - शाळकरी मुलीला फ्लॅट स्किमच्या निर्माणाधीन इमारतीत नेऊन तिच्यावर चौघांनी सामूहिक अत्याचार केला. ही घटना मानकापुरात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. गॅंगरेप करणारे सर्व आरोपी स्टार बसमध्ये वाहक म्हणून नोकरीवर आहेत. उमेश ऊर्फ वर्षपाल रामेश्‍वर मेश्राम (वय २२...
मार्च 06, 2019
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघ वद्य चतुर्दशी. आजचा वार : ट्यूसडेवार. आजचा सुविचार : प्रयागतीर्थावरी। घेऊनि गंगेमध्ये बुडी। झाली धन्य कुडी। महाराष्ट्राची!! ........................... ।।श्री।। नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे. ) आजपासून जपाची नवी वही सुरू केली आहे....
मार्च 05, 2019
गडहिंग्लज - आगामी लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक यांच्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक हे पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. आज ते गडहिंग्लजच्या दौऱ्यावर आले होते. जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. ‘कोणाला शब्द...
मार्च 05, 2019
प्रयागराज : येथे सुरू असलेल्या अर्धकुंभमेळ्यात महाशिवरात्रीनिमित्त स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. दुपारपर्यंत सुमारे 80 लाख भाविकांनी स्नान केल्याची माहिती कुंभमेळ्याचे अधिकारी विजय किरण आनंद यांनी दिली. मध्यरात्रीनंतरच संगमावर भविकांची रीघ सुरू झाली होती.  पहाट होताच भाविकांच्या...
मार्च 05, 2019
पुणे - लक्ष्मी रस्त्यावर मिरवणुका, मंदिराबाहेर मिळणारा प्रसाद, जागोजागी विकायला असणारी पांढरी फुलं आणि कवठाचं फळ आणि हर हर शंभोच्या जयघोषामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. महाशिवरात्रीनिमित्त शंकराच्या मंदिरांत फुलांची आरास केली होती. प्रत्येक मंदिरात छोटे-मोठे कार्यक्रमही घेण्यात आले. तसेच,...
मार्च 04, 2019
बार्शी टाकळी (अकोला) : येथील श्री खोलेश्वर महाराज संस्थान येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती. मात्र, अचानक मंदिराजवळ असलेल्या झाडावरील मधमाश्यांनी भाविकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात बालकांसह महिला-पुरुष असे ५० ते ६० भाविक जखमी झाल्याचा प्रकार सोमवारी (ता.४) दुपारी घडला...
मार्च 04, 2019
अकोला: 'हर हर महादेव'च्या घोषात पवित्र शिवलिंगांवर केलेला अभिषेक, शिवलिलामृत पारायण, बेल- फुले अर्पण करत आज जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. शहरातील श्री राज-राजेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली होती. तर बारा ज्योतिर्लिंग मंदिरात विविध ज्योतिर्लिंगांची...
मार्च 04, 2019
प्रयागराज : महाशिवरात्रीनिमित्त उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यात भाविकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोमवारी सकाळी कुंभमेळ्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमावर गंगेत स्नान केले. Glimpses from the divine...
मार्च 04, 2019
जुन्नर (पुणे) : महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज सोमवारी (ता. 04) जुन्नर तालुक्यातील प्राचीन शिवालायत सकाळपासून ओम नमः शिवाय, जय भोलानाथचा नामघोष घुमत होता. तालुक्यात कुकडेश्वर (पूर), ब्रह्मनाथ (पारुंडे), नागेश्वर (खिरेश्वर) ह्या हेमाडपंथी प्राचीन शिवालयाबरोबर हटकेश्वर (गोद्रे), कपरदीकेश्वर (ओतूर),...
मार्च 04, 2019
जुन्नर -  आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र कुकडेश्वर ता.जुन्नर येथील प्राचीन हेमाडपंथी शिवालयात महाशिवरात्रीच्या निमित्ताने सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या दिवसभरात हजारो भाविकांनी स्वयंभू शिवलिंगाची पूजा करून दर्शन घेतले. कुकडी नदीच्या उगमस्थान असलेले श्री क्षेत्र कुकडेश्वर...