एकूण 180 परिणाम
जानेवारी 07, 2019
बनोटी - बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर रविवारी (ता. सहा) महिलेची प्रसूती होऊन, महिलेने गोंडस बाळास जन्म दिला.वैशाली प्रदीप भिवसने, रा. चारनेरवाडी (ता. सिल्लोड) असे या महिलेचे नाव असून, बाळासह आईची तब्येत चांगली आहे. सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात वैशाली यांच्या वेळोवेळी तपासण्या...
डिसेंबर 20, 2018
पुणे - राज्यातील मुलींच्या व महिलांच्या स्वच्छतेचा गवगवा करत सॅनिटरी नॅपकिन माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली अस्मिता योजना पुणे जिल्ह्यात पूर्णपणे फोल ठरली आहे. या योजनेत पुरविण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात या योजनेची केवळ...
ऑक्टोबर 06, 2018
बीड - कर्ज व नापिकीला कंटाळून विष घेतलेल्या शेतकरी महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. शिल्पा महादेव कोटे (वय 35, रा. चिंचवन, ता. वडवणी) असे या महिलेचे नाव आहे. शिल्पा कोते यांनी 22 सप्टेंबरला विष घेतले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला....
सप्टेंबर 05, 2018
सामाजिक उपक्रम, उत्सवातून एकात्मतेचे कार्य  लीड..  राष्ट्रभक्ती, एकात्मता यासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाचा अंकुर फुलविण्याचे काम जळगाव शहरातील युवाशक्ती फाउंडेशन करीत आहे. विविध सण- उत्सवाच्या माध्यमातूनही देशाची संस्कृती जोपासण्याचे कार्य गेल्या नऊ वर्षांपासून...
जून 18, 2018
नाशिक - बळिराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लॉंग मार्च संपूर्ण कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी नाशिकहून निघालेल्या महाराष्ट्र किसान सभेच्या...
जून 05, 2018
जितक्या सहज सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध होतात तितक्या सहज ते नष्ट होत नाही. सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्यामुळे पर्यावरण खूप मोठी हाणी पोहचत आहे. कित्येकदा वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सचा हा कचरा गटार, नाल्यात टाकला जातो. त्यामुळे गटार तुंबतात, पाणी देखील दूषित होते. ग्रामीण भागात वापरलेल्या सॅनिटरी...
जून 05, 2018
सॅनिटरी नॅपकिन्स...महिलांच्या जीवनशैलीतील महत्त्वाचा घटक आहे. सॅनिटरी नॅपकिन वापराण्यासंदर्भात आता महिलांमध्ये जागृती केली जात आहे. कमीतकमी दरात सॅनिटरी नॅपकिन महिलांना उपलब्ध करून दिले जात आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने होणार हा बद्दल सकारात्मक आहे. काही संस्थांमार्फत सॅनिटरी पॅड मोफत देखील...
मे 18, 2018
मुंबई - राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे सबलीकरण करण्यासाठी सरकारने महिला उद्योजकांची नेमकी व्याख्या केली आहे. तसेच महिला उद्योजकांसाठीच्या विशेष धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी देण्यात येणारी अनुदाने व त्याचे वितरण यासाठी मार्गदर्शक तत्त्वे...
एप्रिल 25, 2018
माले - आजही शिक्षणाचा अजिबात गंध नसलेल्या आदिवासी कातकरी समाजातील मुली आणि महिलांना त्यांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापरण्यास प्रवृत्त करणारा ‘प्रेरणा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्या अंतर्गत मुळशी तालुक्‍यातील कातकरी वस्तीवर जाऊन सॅनिटरी नॅपकिन वापराबाबतचे महत्त्व पटवून दिले जात आहे....
एप्रिल 24, 2018
‘..तर माझं बाळ अन्‌ ती वाचली असती’ या ‘सकाळ’मधील बातमीवर वाचकांनी आपले अनुभव, मते लिहून पाठविली. त्यापैकी काही प्रातिनिधिक मते देत आहोत. सरकारी दवाखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून आणि नंतर डॉक्‍टर म्हणून काम केल्यामुळे ही व्यवस्था जवळून पाहिली आहे. सरकारी दवाखान्यांच्या दावणीला बांधलेल्या रुग्णांना...
एप्रिल 19, 2018
माले - आजही शिक्षणाचा अजिबात गंध नसलेल्या आदिवासी कातकरी समाजातील मुली आणि महिलांना त्यांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापरण्यास प्रवृत्त करणारा ‘प्रेरणा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्या अंतर्गत मुळशी तालुक्‍यातील कातकरी वस्तीवर जाऊन सॅनिटरी नॅपकिन वापराबाबतचे महत्त्व पटवून दिले जात आहे....
एप्रिल 13, 2018
पुणे - महिलांसाठी पीएमपीने सुरू केलेल्या तेजस्विनी बससेवेला प्रतिसाद वाढू लागला आहे. शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक महिन्यात नऊ मार्गांवर सुमारे दोन लाख महिलांनी या बससेवेचा लाभ घेतला.  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पीएमपी प्रशासनाने 8 मार्च रोजी तेजस्विनी बससेवा सुरू केली. तत्पूर्वी...
मार्च 26, 2018
वारजे माळवाडी - नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, डोईवर पदर, पदरावर तुरा काढुन बांधलेला फेटा, डोळ्यावर गॉगल, लावून, गळ्यात सोन्याच्या दागिन्यांचे विविध साज केलेल्या महिला पदर खोचून अभिनेत्री प्राजक्ता माळी समवेत बुलेटवर स्वार झाल्या होत्या. महिलांच्या बुलेट रॅलीने वारजे माळवाडी...
मार्च 19, 2018
सोलापूर - महिलांनी आज सर्वच क्षेत्रांत प्रगती केली आहे. आजची महिला अबला नाही तर सबला आहे. पुरुषांचा मान ठेवत आपल्याला पुढे जायचे आहे. पुरुषांनी आजपर्यंत महिलांना दाबून ठेवले आहे. महिला काही काळ दबून राहतील, संधी मिळाल्यानंतर महिलाही पुरुषांच्या पुढे जाऊन कामगिरी करतात....
मार्च 19, 2018
सोलापूर - महिलांनी आज सर्वच क्षेत्रांत प्रगती केली आहे. आजची महिला अबला नाही तर सबला आहे. पुरुषांचा मान ठेवत आपल्याला पुढे जायचे आहे. पुरुषांनी आजपर्यंत महिलांना दाबून ठेवले आहे. महिला काही काळ दबून राहतील, संधी मिळाल्यानंतर महिलाही पुरुषांच्या पुढे जाऊन कामगिरी करतात....
मार्च 17, 2018
गोंदवले - महिलांकडे बघताना ममता आठवली तरच निरोगी समाज घडेल, असे मत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त समाजसेविका डॉ. सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले. दहिवडी (ता. माण) येथील दहिवडी कॉलेजमध्ये महिला दिनानिमित्त माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून माणदेश फाउंडेशन पुणे, ड्रीम...
मार्च 16, 2018
डोंबिवली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सप्ताह सर्वत्र आजही उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून राजकिय, सामाजिक, क्रिडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या तब्बल 25 असामान्य महिलांचा जोंधळे विद्यासमूहाच्या पार्वतीबाई जोंधळे वुमन्स लॉ...
मार्च 14, 2018
जुनी सांगवी - नवी सांगवी येथील कै. यशवंतराव धोंडिबा टण्णू प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू वीस मुलींना नवी सांगवी येथील ओम साई फाउँडेशन व सांगवी महेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थिक मदत करण्यात आली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गरजू मुलींना सावित्रीबाई फुले  दत्तक पालक  योजने...
मार्च 14, 2018
पाली - 'आपल्या जेंडर कल्पनांनी माणसाचे गट केले आहेत. पितृसत्ताक व्यवस्थेने स्त्री आणि एलजीबीटी या गटांवर बंधने लादली. त्यांच्या जगण्याचे मार्ग संकुचित केले. हे बदलायचं असेल तर आपण फक्त माणूस बनून जगू या' असे प्रतिपादन तृतीय पंथी कार्यकर्ती व कवयित्री दिशा शेख यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा...
मार्च 14, 2018
पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त ‘ती’च्या सन्मानार्थ पुण्यातील ‘आपलं घर’ने ‘आपलं घर महिला हाउसिंग डे’ योजना सादर केली. सर्व स्तरांतील पुणेकरांनी मोठा प्रतिसाद देत आपले घर बुक केले.  या योजनेमध्ये पुण्याच्या चारही दिशांना असणाऱ्या १८ ठिकाणांवर सर्वांना ७.५ लाखांपासूनचे घर...