एकूण 13010 परिणाम
मे 26, 2019
मुंबई -  ग्रॅण्ट रोड परिसरातील काही इमारतींमध्ये शुक्रवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी देह विक्री करणाऱ्या तब्बल २८० हून अधिक महिलांची सुटका केली. तसेच याप्रकरणी डझनभर दलालांची धरपकड करण्यात आली असून, या छाप्यांमध्ये पोलिसांनी १० लाखांहून अधिक रोख रक्कम हस्तगत केल्याचे सांगितले. मुंबईतील डान्स...
मे 26, 2019
मुंबई - महापालिकेच्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे अशा घटना होऊ नयेत, यासाठी रॅगिंगविरोधी कायदा आणखी कडक केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने नेमलेली त्रिसदस्यीय समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार असल्याची माहिती...
मे 26, 2019
कोरेगाव (जि. सातारा) - ‘सरकारकडून जनावरांसाठी पाण्याची सोय केली जात नाही. ही बाब चांगली नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. काळ कठीण आहे. मात्र, आपण हरायचं नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या उपाय योजनांसंदर्भात...
मे 26, 2019
आम्ही एकेकाळी दोन होतो, 1984 वर्ष होते ते. आज, 2019 च्या ऐतिहासिक निकालानंतर सलग दुसऱ्यांदा, 2014 नंतर आम्ही पुन्हा सत्तेत परतलो आहोत. भाजप म्हणून 300च्या वर आणि रालोआ म्हणून साडेतीनशेवर लोकसभा मतदारसंघांतून विजयी होऊन. 282 चे निर्विवाद बहुमत आम्हाला पाच वर्षांपूर्वी मिळाले होते. जनतेने दिलेल्या...
मे 26, 2019
आपण जो निर्णय घेतो तो यशस्वी होतो, अशा वेळा पोलिसांच्या आयुष्यात क्वचितच येतात. त्या दिवशी आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर ठरला, म्हणून हे प्रकरण माझ्या कायमचं लक्षात राहिलं. पीएसआय चाटेंना फोन करावा, असं मी ऑपरेटर जोशींना सांगितलं. "सर, त्यांनीच मला तुम्हाला फोन करायला सांगितलं,'' जोशी म्हणाले...
मे 26, 2019
यमाकडून आपला नवरा परत कधीच येणार नाही, हे माहीत असणाऱ्या "सावित्री' आज अनेक आहेत. त्या खूप ताकदीनं आपल्या नवऱ्याच्या पश्‍चात काम करत आहेत. समाजाच्या वाईट नजरांकडं दुर्लक्ष करत जगण्याचा मार्ग काढत आहेत. कायमच्या निघून गेलेल्या कुटुंबप्रमुखाची उणीव कुटुंबाला त्या भासू देत नाहीत. उन्हाळ्यात अलिबागला...
मे 25, 2019
पॅरिस : फ्रेंच ओपन या टेनिस मोसमातील दुसऱ्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ होत आहे. स्पेनचा रॅफेल नदाल आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांची पुरुष एकेरीत संभाव्य विजेते म्हणून गणना होत आहे. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर सहभागी झालेला स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर क्‍ले कोर्टवर प्रभाव पाडण्यासाठी...
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिला खासदारांचे रेकॉर्ड तोडण्यात आले. पूर्वीपेक्षा आता महिला खासदारांची संख्या वाढली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच माहिती घेऊनच बोला, असा सल्लाही त्यांनी नवनिर्वाचित खासदारांना दिला. संसद भवन येथे नरेंद्र मोदी बोलत होते. ते...
मे 25, 2019
शहादा ः लोणखेडा बायपास रोडवरील विष्णूनारायण मंदीराजवळ अपघात होवून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील अन्य चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा अनिल देशमुख हे खाजगी वाहन मारुती...
मे 25, 2019
वर्धा - अंगणवाडी हायटेक करण्यासाठी सेविकांना मोबाईल देण्याचा निर्णय झाला. यानुसार सेविकांना मोबाईल देण्यात येत आहे. पण, हा मोबाईल देताना तो हरवला, फुटला तर त्याची जबाबदारी संबंधित सेविकांची राहील. या मोबाईलची किंमत वसूल करून सेविकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशा आशयाचे हमीपत्र भरून घेतले जात...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते...
मे 24, 2019
अमेठी आणि गांधी परिवार हे नातं तुटेल, असं कदाचित भाजवाल्यांनाही वाटलं नसेल. पण ते घडलं आणि गांधी परिवार हादरला. कारण आजतागायत अनेक दिग्गजांनी हा गड भेडण्याच्या प्रयत्न केला, मात्र कोणालाही यश मिळालं नव्हतं. म्हणूनच स्मृती इराणींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव वेगळा आणि चर्चेचा विषय...
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने ...
मे 24, 2019
पुणे : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीची जोरदार धडक बसून एका तरुणास आपला जीव गमवावा लागला. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजता शास्त्रीनगर परिसरात घडली.   महादेव श्रीराम धुरंधर (वय 35, रा. गांधीनगर येरवडा) असे अपघातात मृत्युमखी पडलेल्या...
मे 24, 2019
"मोदीजीने हमे गैस दिया,' असे सांगताना अमेठी मतदारसंघातील बन्ना टीकर गावातील रुक्‍मिणी कश्‍यप ओक्‍साबोक्‍सी रडू लागली. म्हणाली, "आई नाही, वडील नाही, पतीही नाही. पदरी एक लहान मुलगी. मरण्यापूर्वी वडिलांनी "प्रधानमंत्री आवास योजने'चा अर्ज भरला होता. तो मंजूर झाला आणि मला  घर मिळाले. मोदी नसते तर मला...
मे 24, 2019
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाचे 17 वे खासदार म्हणून चाळीसगाव तालुक्यातील दरेगांव चे सुपुत्र उन्मेष पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. या विजयात अनेक कार्यकर्त्यांची मेहनत आहेच परंतु, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो या उक्तीप्रमाणे खा. उन्मेष पाटलांच्या  आजवरच्या...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
मे 24, 2019
पिंपरी - ‘एमडी डॉक्‍टर होण्याची तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही, मला माफ करा,’ अशी चिठ्ठी लिहून एक महिला डॉक्‍टर घरातून निघून गेल्या. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. मात्र, त्यांनी फोन करून सुखरूप असल्याचे सांगताच सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला. पिंपळे गुरवमध्ये...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...