एकूण 2622 परिणाम
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्लीः एक ढोंगी बाबा महिलांना नको त्या ठिकाणी स्पर्श करून आशिर्वाद देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी मोठी टिका केली आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कोणत्या भागातील आहे, हे समजू शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या...
डिसेंबर 17, 2018
प्राप्तिकर खात्याने पॅनकार्डाच्या अर्जामध्ये बदल करण्याची घोषणा केली असून, अर्जदारांसाठी नवे नियम तयार केले आहेत. नवे नियम पाच डिसेंबरपासून लागू झाले आहेत. काय आहेत हे बदल, त्यावर एक नजर टाकूया.  1) आर्थिक वर्षात अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक "आर्थिक व्यवहार' असलेल्या व्यक्‍ती सोडून इतर सर्व...
डिसेंबर 16, 2018
पुणे : "महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने महिला बचत गटांची संकल्पना अमलात आणली; पण ही संकल्पना अगदी अलीकडच्या काळातील आहे. लिज्जत पापड गृहउद्योगच बचत गटांच्या संकल्पनेचा खरा जनक आहे,'' असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी व्यक्त केले.  श्री...
डिसेंबर 15, 2018
पुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन पालकांनी त्यांना शाळेत येऊन मारहाण केली होती. या घटनेनंतर मानसिक दबावाखाली येऊन कावरे यांनी 24 सप्टेंबरला कॅनोलच्या पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली होती. दरम्यान...
डिसेंबर 15, 2018
पुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. येथे आठ इमारती असून 120 कुटूंब राहतात. एसआरए प्रकल्पात झालेल्या या घरांचे अद्यापही हस्तांतर झालेले नाही. येथील पाण्याच्या टाकीत घाण साठली...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 15, 2018
वेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, रात्रभर नदीच्या पाण्यात बसून असल्याने चार महिला आंदोलकांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी वेलतूर प्राथमिक...
डिसेंबर 13, 2018
तुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला हरताळ फासला जात आहे. अबोली रिक्षा महिलांऐवजी पुरुषांच्या हातातच जास्त दिसत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाल्याने अबोली रिक्षासाठी परवाने मागणाऱ्यांचे...
डिसेंबर 12, 2018
सोलापूर : प्रसाधनगृहात जाण्यासाठी महिलांकडून घेण्यात येणारे पाच रुपयांचे शुल्क बंद करून त्या ठिकाणी प्रसाधनगृह मोफत असल्याच्या फलकाचे उद्‌घाटन  स्थानिक महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. या संदर्भात "सकाळ'मध्ये घटनास्थळांवरील घडामोडींचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.  सोलापूर...
डिसेंबर 11, 2018
 नांदेड : अस्थी विसर्जनासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गेलेल्या नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील तिघांचा मृत्यू झाला तर नावेतील 5 जण बेपत्ता झाले आहेत. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. बेपत्ता व्यक्तींचा मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरु असल्याची माहिती प्रयागराज येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी...
डिसेंबर 11, 2018
सोलापूर - महिला व मुलांसाठी एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहांची सुविधा मोफत असतानाही प्रती महिला  पाच रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा मागोवा घेतला असता गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या...
डिसेंबर 10, 2018
लोणावळा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय बॅटींगची सर्वत्र चर्चा आहे. लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून, त्यातील २ हजार २६० प्रकरणांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. पहिल्यांदा चोरी करून नंतर त्या करणे बंद करण्यासह विविध कारणांमुळे अशा प्रकरणांचा उलगडा होत...
डिसेंबर 09, 2018
धुळे ः महापालिकेच्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (ता. 9) मतदान प्रक्रिया होत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून, सकाळी साडेअकरापर्यंत एकूण 14.25 टक्‍के इतकेच मतदान झाले आहे.  धुळे महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबविली जात असून, शहरातील 19...
डिसेंबर 09, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची कसून चौकशी केली असता, त्या वर्धा जिल्ह्यातील असून सराईत चोर असल्याचे निष्पन्न झाले. पारोळा बस स्थानकातून सोन्याची 75 हजारांचे दागिणे चोरल्याची त्यांनी कबुली...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : सायको स्टॅबरने महिलावंर चाकूने केलेल्या हल्ल्यांमुळे उपराजधानीत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पूर्वानुभव पाहता या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीचे "स्केच' जारी केले आहे. या स्केचवरून सायको स्टॅबरचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न पोलिस पथके करीत आहेत. शहरात ठिकठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही...
डिसेंबर 08, 2018
भुसावळ : मंत्रीमंडळात माझ्यासह राज्यातील कोणत्याही मंत्र्याला नाथाभाऊ आदेश देवू शकतात, त्यांनी दिलेला आदेश आम्हाला शिरसावंद्य असेल. असे मत राज्याच्या महिला व बालकल्याण, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.  गुरूनाथ फाउंडेशनतर्फे खासदार रक्षाताई खडसे यांनी भुसावळ येथे बहिणाई...
डिसेंबर 08, 2018
नागपूर : सायको स्टॅबरने एका पाठोपाठ केलेल्या हल्ल्यात दोन महिला जखमी झाल्या. शुक्रवारी भल्या पहाटे शारदा चौक, जवाहरनगरात घडलेल्या या घटनेने पोलिस दलासह उपराजधानीत खळबळ उडवून दिली. संपूर्ण घटनाक्रम सीसीटिव्हीत कैद झाला आहे. 2017 च्या प्रारंभी सायको स्टॅबरने एका पाठोपाठ सात महिलांना जखमी...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांसाठी विशेष धोरण आखावे, त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवावी, तसेच घरकुल योजनांमध्ये शेतकरी कुटुंबातील महिलांना प्राधान्यक्रम द्यावा, अशा शिफारसी राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. नागपूर येथे २२ व २३...