एकूण 475 परिणाम
मे 26, 2019
पहिल्या विश्‍वकरंडक स्पर्धेपासून आत्तापर्यंत ११ स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एक क्षण असा असतो  की जो मनात घर करतो. या लेखात अशाच काही क्षणांची चित्ररूप कहाणी. त्या हीरोंच्या मुखातून ऐकायला मिळालेली... तीन रनआउटने केली धमाल (व्हिवियन रिचर्डस्‌) १९७५ मधील वर्ल्डकप अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची सत्ता संपादन...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक, चॅंपियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांत डावखुरा आक्रमक सलामीवीर शिखर धवन यानं नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनुकूल ठरण्याची अपेक्षा आहे. त्याच्या कामगिरीचा आढावा... विश्‍वकरंडकासाठी "टीम इंडिया' इंग्लंडमध्ये डेरेदाखल...
मे 25, 2019
लंडन : संभाव्य विजेते असे बिरुद घेऊन इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी पहिल्याच सराव सामन्यात पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडने भारतावर सहा विकेट राखून मात केली. मातब्बर फलंदाज जेमतेम पावणे दोनशेचा टप्पा कसाबसा पार करू शकले. त्यामुळे गोलंदाजांना पुरेसे पाठबळ...
मे 23, 2019
विश्‍वचषक वार्तांकनाकरता इंग्लंडला आल्यावर सुरुवातच धमाल बोलाचालीने झाली. "काय कामाकरता आला आहात आपण इंग्लंडला?'', लंडनच्या हिथ्रो विमानतळावरच्या व्हिसा अधिकाऱ्याने मला विचारले. "अर्थात विश्‍वचषकाचे वार्तांकन करायला'', मी उत्तरलो. "म्हणजे तीन चार आठवडे का'', मला खिजवायला तो अधिकारी म्हणाला. नाही...
मे 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांतील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताची गोलंदाजी सर्वोत्तम दिसून येते, असे मत भारताचा माजी सलामीचा फलंदाज लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.  विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बोलताना राजपूत म्हणाले, "...
मे 14, 2019
धावण्याच्या शर्यतीत समान क्षमता असलेले दोन स्पर्धक अंतिम रेषेवर एकाच वेळी पोहचतात, पण त्यापैकी एक ही रेषा पार करण्यासाठी झेपावतो आणि विजयी ठरतो. दोघांमध्ये फरक छाती पुढे काढण्याचा असतो. यंदाच्या "आयपीएल'मध्ये अंतिम सामन्यात असेच "फोटोफिनिश' झाले आणि "मुंबई इंडियन्स'च्या गळ्यात चौथ्यांदा विजेतेपदाची...
मे 14, 2019
इंदूर ः मध्य प्रदेशमधील देवास लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा आगळी ठरण्याची चिन्हे आहेत. येथे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांनी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. यात कॉंग्रेसकडून लोकगायक प्रल्हाद सिंह टिपणीया, तर भाजपकडून निवृत्त...
मे 13, 2019
आयपीएल 2019 : हैदराबाद : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या नाट्यमय अंतिम सामन्यात अखेर मुंबईने बाजी मारली आणि चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. सामन्यानंतर बोलताना धोनीने मात्र, सर्व चाहत्यांना बुचकळ्यात पाडणारे वक्तव्य केले. त्याच्या याच वाक्यामुळे त्याने त्याच्या निवृत्तीचे...
मे 13, 2019
हैदराबाद, ता. 12 ः  ज्या लसिथ मलिंगाने महत्वाच्या क्षणी तब्बल 20 धावा देऊन मुंबईच्या हातात आलेला सामना चेन्नईच्या जणूकाही हातात नेऊन दिला होता त्याच मलिंगाने अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना विकेट मिळवली आणि यंदाच्या आयपीएलचा थरार मुंबईने एका धावेने जिंकला.  अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 09, 2019
चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना आपल्या मुळ नावात बदल केलेले अनेक कलाकार आहेत. ज्यात आता कियारा अडवाणी हे नावही सामिल झाले आहे.  बॉलिवूडमध्ये सध्या कियारा अडवाणीच्या नावाची चलती आहे. 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत आपल्याकडे लक्षं वेधून घेणाऱ्या कियाराचं खरं...
मे 09, 2019
वाई - आई व तिच्या प्रियकराने संगनमत करून अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. गौरव ऊर्फ यश प्रकाश चव्हाण (वय १०) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आई अश्‍विनी प्रकाश चव्हाण (वय २९, रा. वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) व तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय ४१...
मे 09, 2019
नवी दिल्ली - नवोदित आणि अनुभवी खेळाडूंचा संगम आणि त्याला अद्वितीय धोनीची मिळणारी साथ असा योग साधून येणार असल्यामुळे विराटचा संघ विश्‍वकरंडक उंचावू शकेल, असा विश्‍वास पहिले विश्‍वविजेते कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केला. या मोहिमेसाठी विराट, रोहित शर्मा, महंमद शमी, शिखर धवन असे अनुभवी खेळाडू आहेत....
मे 05, 2019
आयपीएलच्या 12व्या पर्वातील एक संस्मरणीय क्षण शनिवारी घडला. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा युवा गोलंदाज खलिल अहमद याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमणाला यशस्वी प्रत्युत्तर दिले. त्याने विराटची विकेट टिपली आणि जोरदार जल्लोष केला.  सामन्याची सुरवात नाट्यमय झाली...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
एप्रिल 24, 2019
मुंबई -  मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन, सेव्ह...
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन, सेव्ह...