एकूण 157 परिणाम
जून 10, 2019
एकीकडे भारतीय संघाची 2019 विश्वकरंडक स्पर्धेत यशस्वी वाटचाल सुरू असताना दुसरीकडे मात्र भारताला दोन विश्वकरंडक स्पर्धा जिंकून देणाऱ्या युवराजने आज आतंराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धडाकेबाज फलंदाज ते अष्टपैलू खेळाडू हा युवराजचा प्रवास भारतीय क्रिकेट संघाच्या गेल्या 18 वर्षांमधील वाटचालीचा...
जून 09, 2019
महेंद्रसिंह धोनीने आपली लष्करी पलटण घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरू नये. खेळाडू मैदानातल्या कर्तबगारीने आपल्या देशाची मान उंचावतात, लष्कराचे प्रतिनिधी म्हणून खचितच नव्हे!  "राजकारण तोडते आणि खेळ जोडतो' या जुन्या उक्तीबाबत आपण शंका घेऊ शकत नाही. भारताने यापूर्वी दोनदा जिंकलेल्या आयसीसी...
जून 08, 2019
वर्ल्ड कप 2019 :  लंडन :  भारतीय संघाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीला विश्‍वकरंडक स्पर्धेत आपल्या ग्लोव्ह्जवरील "बलिदान' हे सन्मानचिन्ह वापरता येणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) शुक्रवारी रात्री हा निर्णय जाहिर केला. धोनीच्या ग्लोव्ह्जवरील या सन्मानचिन्हावरून चांगलाच...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक, चॅंपियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांत डावखुरा आक्रमक सलामीवीर शिखर धवन यानं नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनुकूल ठरण्याची अपेक्षा आहे. त्याच्या कामगिरीचा आढावा... विश्‍वकरंडकासाठी "टीम इंडिया' इंग्लंडमध्ये डेरेदाखल...
मे 23, 2019
विश्‍वचषक वार्तांकनाकरता इंग्लंडला आल्यावर सुरुवातच धमाल बोलाचालीने झाली. "काय कामाकरता आला आहात आपण इंग्लंडला?'', लंडनच्या हिथ्रो विमानतळावरच्या व्हिसा अधिकाऱ्याने मला विचारले. "अर्थात विश्‍वचषकाचे वार्तांकन करायला'', मी उत्तरलो. "म्हणजे तीन चार आठवडे का'', मला खिजवायला तो अधिकारी म्हणाला. नाही...
मे 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांतील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताची गोलंदाजी सर्वोत्तम दिसून येते, असे मत भारताचा माजी सलामीचा फलंदाज लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.  विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बोलताना राजपूत म्हणाले, "...
मे 13, 2019
आयपीएल 2019 : हैदराबाद : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या नाट्यमय अंतिम सामन्यात अखेर मुंबईने बाजी मारली आणि चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. सामन्यानंतर बोलताना धोनीने मात्र, सर्व चाहत्यांना बुचकळ्यात पाडणारे वक्तव्य केले. त्याच्या याच वाक्यामुळे त्याने त्याच्या निवृत्तीचे...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
एप्रिल 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक जिंकण्याची किमया अवघ्या दोन वेळा करणाऱ्या भारतीय संघाला यंदा इंग्लंडमध्ये होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 शिलेदारांची निवड झाली असून, हा संघ पाहिला तर सध्याच्या खेळाडूंची कामगिरी पाहता हाच संघ परफेक्ट असल्याचे...
एप्रिल 16, 2019
विश्‍वचषकासाठी निवडलेला भारतीय क्रिकेट संघ समतोल आहे. गोलंदाजांचा मोठा ताफा, कोहली आणि धोनीसारखे व्यूहरचनाकार आणि एकूणच अनुभवाला दिलेले महत्त्व ही ‘टीम इंडिया’ची वैशिष्ट्ये. भा रतीय पंतप्रधानपदाचा ‘विश्‍वचषक’ कोणीही जिंको आणि त्याच्या संघात कोणीही सामील होवो; पण त्या अटीतटीच्या स्पर्धेचा निकाल...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना...
एप्रिल 03, 2019
आयपीएल 2019 : मुंबई : तीन सामन्यांत दोन पराभव त्यात आता गतविजेत्या आणि यंदाही फॉर्मात असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान, तसेच वेळ आणि षटकांची गती आणि वेळेचे गणित जुळवण्याचे आव्हान अशा चक्रव्युहातून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मार्ग काढायचा आहे. वानखेडे स्टेडियमवर आज होणारी ही लढत...
मार्च 21, 2019
चेन्नई : 'इंडियन प्रीमिअर लीग'मधील (आयपीएल) विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला स्पर्धेपूर्वीच जोरदार धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान लुंगी एन्गिडीला दुखापतीमुळे संपूर्ण मोसमातून माघार घ्यावी लागली आहे. गेल्या वर्षी चेन्नईने विजेतेपद...
मार्च 05, 2019
नागपूर : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा अवघ्या आठ धावांनी निसटता पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्‍कम आघाडी घेतली. या विजयासह भारताने नागपुरात ऑस्ट्रेलियाविरुद्‌ध शंभर टक्‍के रेकॉर्ड कायम ठेवत विजयाचा चौकारही मारला. शतकावीर विराट कोहली व तीन...
जानेवारी 21, 2019
मेअखेर सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महेंद्रसिंह धोनीला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळणार हे उघड आहे. परंतु त्यासाठी ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेच्या पूर्वपरीक्षेत त्याला काठावर तरी पास होणे आवश्‍यक होते, पण अशा आव्हानात्मक परिस्थितीत तेवढ्याच तडफदारपणे...
जानेवारी 15, 2019
ऍडलेड : महेंद्रसिंह धोनीला वैयक्तिक धावसंख्येचे किंवा विक्रमाचे काहीही घेणं-देणं नसतं.. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आज पुन्हा हेच दिसून आलं.  मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला आजच्या सामन्यात विजय आवश्‍यक होता. 299 धावांचे आव्हान तसे आवाक्‍यात होते; पण पहिल्या सामन्यात...
जानेवारी 15, 2019
ऍडलेड : फिनिशर अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीला अखेर काही वर्षांनंतर आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली असून, धोनीने अर्धशतकी खेळी करत भारताला ऍडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना धोनीला मोठी खेळी...
जानेवारी 15, 2019
ऍडलेड : कर्णधार विराट कोहलीची भन्नाट शतकी खेळी आणि महेंद्रसिंह धोनीच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळविला. पहिल्या सामन्यात अनपेक्षितरित्या पराभवाचा धक्का बसलेल्या भारतीय संघाने आज मालिकेत पुनरागमन केले. या...
नोव्हेंबर 25, 2018
क्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. "ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात "ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे! भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानात पाऊल ठेवण्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन...
नोव्हेंबर 22, 2018
नागपूर - ढिसाळ नियोजन, बाऊन्सर्सची मनमानी आणि चाहत्यांच्या अलोट गर्दीमुळे प्रचंड धक्‍काबुक्‍की झाल्याने एसजीआर स्पोर्टस अकादमीतर्फे गायकवाड-पाटील इंटरनॅशनल स्कूल परिसरात आयोजित एसजीआर स्पोर्टस-महेंद्रसिंह धोनी अकादमीच्या उद्‌घाटन समारंभाचा पचका झाला. या दुर्दैवी...