एकूण 7 परिणाम
March 28, 2021
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घडणाऱ्या घटनांबद्दल वाचून एखाद्या व्यक्तीनं मुंबई शहर पोलिस ‘ घोर पापांचे धनी असलेल्यांचा अड्डा’ असल्याचा निष्कर्ष काढल्यास त्याला दोष देता येणार नाही. मात्र परिस्थिती तशी नाही ! एखाद्या प्रसंगी पोलिस दल कसं कार्य करतं हे त्याच्या प्रमुखाच्या, पोलिस आयुक्तांच्या,...
March 21, 2021
कोणत्याही राजकारण्याच्या कौशल्याची आणि हुशारीची चाचणी, तो अवघड आणि अडचणीतल्या प्रसंगांना कसा सामोरा जातो यावरच ठरते. यातील सर्वांत भयंकर गोष्ट म्हणजे, तुम्हाला तुमची किंवा तुमच्या पक्षाची चूक कबूल करण्याची आणि स्वीकारण्याची वेळ येणं. आणि अशा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा गुण राहुल गांधी यांच्यात...
March 14, 2021
अमेरिकेतील मिनियापोलिस येथे राहणाऱ्या जॉन्सन कुटुंबाला काही दिवसांपूर्वी लहान मुलांचे डायपर्स, पाळणा आणि लहान मुलांच्या कपड्यांसाठीचे डिस्काउंट कुपन्स त्यांच्या मेलबॉक्समध्ये मिळाले. हे कुपन्स त्यांच्या मुलीसाठी होते व ती अद्याप महाविद्यालयात शिकत आहे. श्री. जॉन्सन यांनी संबंधित इ-कॉमर्स कंपनीला ‘...
March 07, 2021
शेक्सपीअरच्या शोकान्तिकांमध्ये नायक असतात; पण कथेच्या शेवटी ते मर्द ठरत नाहीत. नाटक पुढं सरकत जातं तसे ते कोसळत चालल्याचा अनुभव तुम्ही घेता. खरं तर, त्यांच्यात खूप खोलवर रुजलेल्या दोषांमुळेच ते स्वतःलाच नष्ट करून टाकतात. ही अपरिहार्य आणि अटळ प्रक्रिया असते. हा शेवट अटळ असतो व त्यामुळेच ती...
January 31, 2021
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आयुष्य आणि त्यांच्या कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केलेले भाषण अत्यंत उच्च दर्जाचे होते आणि त्यात नेताजींबद्दलच्या देशाच्या भावना अत्यंत योग्य प्रकारे मांडल्या गेल्या होत्या. देश आज विविध क्षेत्रांत ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या दिशेने प्रवास करीत असताना या...
January 17, 2021
पश्चिम बंगालमध्ये गेली पाच दशकं जाणवलेली सर्वांत मोठी कमतरता म्हणजे दूरदृष्टीची. यामध्ये चौतीस वर्षांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत समाजातल्या गरिबांच्या कैवाराचा आव आणला गेला, त्यानंतरची गेली नऊ वर्षे परिवर्तनाच्या केवळ गप्पा मारल्या गेल्या तसेच ‘मॉं-माटी-मनुष’ यांना दूर लोटलं गेलं, त्यांचं...
January 03, 2021
देशाने कोरोनाविरुद्धचे युद्ध उत्तम प्रकारे हाताळले, हा लढा एक लोकचळवळ बनवली, समाज व सरकारनं मिळून या आव्हानाला तोंड दिले, दृढ ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता व लवचिकता दाखवली, त्यामुळे जगाचं लक्ष भारताकडे वेधले गेले. विविध पातळ्यांवरील सहज पेललेली आव्हाने, सर्व स्तरांतील लोकांना प्रोत्साहन देत एकत्र...