एकूण 25 परिणाम
जून 05, 2018
नवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात अनुभवी लिअँडर पेसचे १२ वर्षांनी पुनरागमन झाले असून, ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील सहभागासाठी युकी भांब्रीला आशियाई स्पर्धेत सहभागी न होण्याची सूट देण्यात आली आहे. भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) सोमवारी भारतीय संघ जाहीर केला. पेसने आतापर्यंत आशियाई...
मार्च 12, 2018
नवी दिल्ली - भारताच्या सध्याच्या संघातील दुहेरीचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णाची चीनविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी केलेली विश्रांतीची विनंती भारतीय टेनिस निवड समितीने रविवारी फेटाळून लावली.त्याचबरोबर अनुभवी लिअँडर पेस याला भारतीय संघात पुन्हा स्थान दिले.  एकूणच निवड समिती आणि टेनिस संघटना...
ऑगस्ट 23, 2017
मुंबई - महेश भूपती भारतीय संघाचा मार्गदर्शक झाल्यामुळे भारतातील टेनिस लीगमधील संघर्षास वेगळे वळण लागले आहे. भारतीय टेनिस संघटनेने चॅंपियन्स टेनिस लीगबाबतचा विजय अमृतराजबरोबरील करार संपुष्टात आणला आहे आणि पुढील वर्षीच्या लीगसाठी नव्याने निविदा काढण्याचे ठरवले आहे. यामुळे...
ऑगस्ट 14, 2017
डेव्हिस करंडकासाठी पेसला वगळण्याचे संकेत नवी दिल्ली - कॅनडाविरुद्धच्या जागतिक गटातील प्ले-ऑफ डेव्हिस करंडक लढतीसाठी युकी भांब्री आणि साकेत मैनेनी यांचे पुनरागमन निश्‍चित धरले जात असून, अनुभवी लिएँडर पेसला पुन्हा एकदा वगळलेच जाणार, असेच चित्र सध्या दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या लढतीसाठी...
ऑगस्ट 06, 2017
नवी दिल्ली : दुहेरीतील भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने अर्जुन पुरस्कारासाठी पुन्हा एकदा डावलले गेल्यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेवर (आयटा) टीकेची झोड उठविली आहे. हा पुरस्कार मिळालेल्या साकेत मायनेनी याचे अभिनंदन करून त्याने 'आयटा'विषयीचा संताप व्यक्त केला.  आपला अर्ज निर्धारित मुदतीत...
एप्रिल 14, 2017
पुणे - पुण्याची टेनिसपटू ऋतुजा भोसले हिने अमेरिकेतील दुहेरीच्या आंतरमहाविद्यालयीन दुहेरीच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. रशेल पिअर्सन हिच्या साथीत तिने ही कामगिरी केली. विद्यापीठाच्या इतिहासात ती सर्वोच्च ठरली आहे.  ऋतुजा शेवटच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. "इंटरकॉलेजिएट टेनिस असोसिएशन'...
एप्रिल 12, 2017
नवी दिल्ली - डेव्हिस करंडक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गट "प्ले-ऑफ' लढतींचा ड्रॉ जाहीर झाला आहे. भारतासाठी ड्रॉ खडतर ठरला आहे. भारताची कॅनडाविरुद्ध कॅनडामध्ये लढत होईल. 15 ते 17 सप्टेंबरदरम्यान या लढती होतील. स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने आले आहे. भारताने सलग चौथ्या...
एप्रिल 12, 2017
नवी दिल्ली - दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानापर्यंत मजल मारलेल्या लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातील वादाचे पडसाद केंद्र सरकारच्या पातळीवरही उमटले. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी याची दखल घेतली आहे. हा वाद मिटावा म्हणून पुढाकार घेण्याचे स्पष्ट...
एप्रिल 11, 2017
नवी दिल्ली - डेव्हिस करंडकासाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर कर्णधार महेश भूपती आणि लिएंडर पेस यांच्यातील शाब्दिक युद्धाला तोंड फुटले आहे. एकमेकांवर आरोप करण्यात दोघेही कमी पडत नाहीत. अशा वेळी भारतीय टेनिस महासंघाने दोघांची कानउघाडणी करताना परिपक्वता दाखवण्याचा सल्ला...
एप्रिल 11, 2017
संघातील स्थान निश्‍चित नसल्याची कल्पना देण्यात आली होती बंगळूर - डेव्हिस करंडक लढतीसाठी संघातून वगळण्यात आल्यानंतर लिअँडर पेसने चिडचिड करण्याची काहीच गरज नव्हती. "तुझे संघातील स्थान निश्‍चित नाही,' याची कल्पना त्याला आधी देण्यात आली होती, असे भारतीय डेव्हिस करंडक संघाचा कर्णधार महेश...
एप्रिल 10, 2017
बंगळूर : आशिया-ओशियाना गटातील दुसऱ्या फेरीच्या लढतीत भारताने प्रतिस्पर्धी उझबेकिस्तानवर विजय मिळवून जागतिक गटात प्रवेश मिळविला असला, तरी त्यांना 'व्हाइट वॉश' देण्यात अपयश आले. परतीच्या एकेरीच्या लढतीत रविवारी रामकुमार रामनाथन याने विजय मिळविला; तर प्रज्ञेश गुणेश्‍वरनला पराभवाचा सामना करावा लागला. ...
एप्रिल 07, 2017
दुहेरीसाठी कर्णधार भूपतीची रोहन बोपण्णाला पसंती बंगळूर - भारताचा अनुभवी टेनिसपटू लिअँडर पेस याचा डेव्हिस करंडक स्पर्धेतील 27 वर्षांचा प्रवास आज थांबला. उझबेकिस्तानविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या आशिया-आशियाना गटातील लढतीसाठी कर्णधार महेश भूपती याने दुहेरीसाठी...
एप्रिल 07, 2017
बंगळूर - डेव्हिस करंडक स्पर्धेच्या 27व्या वर्षाच्या कारकिर्दीत संघात प्रथमच वगळण्यात आल्यानंतर लिअँडर पेस संतापला असून, त्याने कर्णधार महेश भूपतीवर संघ निवड निकषांचे उल्लंघन केल्याची टीका केली आहे. उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी वगळण्यात आल्यानंतर पेस म्हणाला, 'भूपती...
एप्रिल 06, 2017
दुहेरीच्या जोडीबाबत कर्णधार भूपतीचे मौन कायम बंगळूर - आशिया-ओशियाना गटातील डेव्हिस करंडक लढतीतून उझबेकिस्तानचा स्टार खेळाडू डेनिस इस्तोमिन याने माघार घेतली आहे. येत्या शनिवारपासून (ता. 8) सुरू होणाऱ्या या महत्त्वाच्या लढतीत उझबेकिस्तानसाठी हा धक्का असला, तरी यजमान भारतीय संघाला दिलासा...
एप्रिल 05, 2017
बंगळूर - डेव्हिस करंडक लढतीसाठी भारताचा नवा कर्णधार महेश भूपती याने अजूनही उझबेकिस्तानविरुद्धच्या दुहेरीच्या लढतीविषयी निर्णय घेतलेला नाही. आशिया-ओशियाना गटातील उझबेकिस्तानविरुद्धची लढत शुक्रवारपासून (ता. 7) बंगळूर येथे सुरू होत आहे. भूपतीने या लढतीसाठी संघ जाहीर करताना...
मार्च 29, 2017
नवी दिल्ली - भारतीय टेनिस संघाचा न खेळणारा नवा कर्णधार महेश भूपती याने मंगळवारी उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी चार जणांच्या संघात एकेरीत खेळणाऱ्या चारही खेळाडूंना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. लिऍंडर पेस आणि रोहन बोपण्णा या दुहेरीतील अनुभवी जोडीला त्याने...
मार्च 18, 2017
बंगळूर - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेत जागतिक गटात प्रवेश मिळविण्यासाठी पुढील महिन्यात होणाऱ्या प्ले-ऑफ लढतीत भारतासमोर बलाढ्य उझबेकिस्तानचे तगडे आव्हान राहील. ही लढत 7 ते 9 एप्रिलदरम्यान केएसएलटीएच्या मैदानावर होणार आहे. एटीपी क्रमवारीत 69व्या स्थानावर असणारा डेनिस इस्टोमिन हा उझबेकिस्तानची खरी...
मार्च 07, 2017
अंतिम निवड तंदुरुस्तीवर अवलंबून असल्याचे सांगत भूपतीचे "नाट्य' शिल्लक असल्याचे संकेत मुंबई/नवी दिल्ली - अखिल भारतीय टेनिस संघटनेने डेव्हिस करंडक लढतीसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या लिअँडर पेस आणि रोहन बोपण्णाची मोट बांधली आहे. चार जणांच्या संघात दुहेरीचे दोन खेळाडू निवडत एकेरीचा खेळाडू...
फेब्रुवारी 02, 2017
पुणे - महेश भूपती कर्णधार झाल्यामुळे त्याचा अनुभव उपयुक्त ठरेल. त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळायला मला आवडेल, असे वक्तव्य करीत लिअँडर पेसने रॅकेट म्यान करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. पेस आणि भूपती यांची जोडी एकत्र येऊन अव्वल बनून तुटणे आणि...
फेब्रुवारी 01, 2017
पुणे - व्यावसायिक टेनिस खेळणे खूप खर्चिक आहे. मला नेमके कुणाकडे बोट करायचे नाही; पण अखिल भारतीय टेनिस संघटना खेळाडूंसाठी आणखी खूप काही करू शकेल, असे मत डेव्हिस करंडक संघाचे नॉन-प्लेइंग कॅप्टन आनंद अमृतराज यांनी व्यक्त केले. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या एमएसएलटीए...