एकूण 4191 परिणाम
मे 20, 2019
भिगवण : भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना ४२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून भिगवण पोलिसांनी गजाआड केले. दोघांवर भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या बंद सदनिका फोडून चोरीचे वीस गुन्हे दाखल आहे. चोरट्यांकडुन चोरीची आणखीही प्रकरणे उघड होण्याची...
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : दुष्काळाने होरपळत असलेल्या अंजनगाव खेलोबो (ता.माढा) येथील पिण्याच्या पाण्याची समस्या 'सकाळ' ने 'काय बी करा पण पाण्याची व्यवस्था करा' या मथळ्याखाली शुक्रवारी (ता.१७) संपुर्ण राज्यात प्रसिद्ध केली होती.त्याचबरोबर ईसकाळ फेसबुकच्या माध्यामातून तेथील व्हिडिओ चित्रीकरणही...
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
मे 18, 2019
पातूर (अकोला) : येथून जवळच असलेल्या कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या मजुरांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या सर्व मजुरांवर उपचार करण्यत आले असून  त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.   पातूर तालुक्यातील कार्ला शेत शिवारात कांदा मळणीचे काम...
मे 18, 2019
मुंबई : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मराठी टेलिव्हिजनवरचा सगळ्यात उत्कंठावर्धक रिऍलिटी शो 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या सीझनचा पडदा 26 मे ला उघडणार आहे. प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.  बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील 15...
मे 18, 2019
सोलापूर : राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या अक्‍कलकोट विधानसभा मतदारसंघातील शेगाव येथे शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास सख्ख्या चुलत भावांमध्ये गोळीबाराची घटना घडली. पोलिस पाटील होण्यावरुन व शेतीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. दरम्यान, 2004 मध्ये...
मे 18, 2019
सटाणा : सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगराध्यक्ष, आजी-माजी आमदारांसह सर्वपक्षीयांनी आपले मतभेद विसरून एकत्रित काम करावे असा एकमुखी ठराव येथे आयोजित महत्वाच्या बैठकीत शहरवासीयांनी केला. यामुळे शहरासाठी वरदान ठरणार्‍या महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम...
मे 17, 2019
नागपूर : नगर परिषदेच्या कंत्राटदाराकडे असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ आत्माराम झाडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी अटक केली. या घटनेने वाडीत खळबळ उडाली असून यास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे....
मे 17, 2019
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन विरोधी पक्षनेते...
मे 16, 2019
विटा - येथे पाचशेच्या साडेतीन हजार रुपयांच्या नोटा घड्या घालताच तुटून पडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत विट्यातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक महेश दळवी यांना या नोटा दाखवून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने तत्काळ याची दखल घ्यावी, अशी मागणी...
मे 16, 2019
औरंगाबाद : विजयवाडा येथून शिर्डीकडे रेल्वेतून प्रवास करताना 60 वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आला. अचानक घडलेल्या घटनेनंतर प्रवाशाच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचविण्यात यश आले आहे. शिर्डी एक्सप्रेसमधून  विजयवाडा येथील 60 वर्षीय महिला वातानुकूलित डब्यातुन शिर्डीकडे जात होत्या. जालना स्टेशन हुन...
मे 16, 2019
पुणे : सारसबागेतील जुने झाड कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. या घटनेत एक युवती गंभीर जखमी झाली असून, दहा वर्षाच्या मुलगा किरकोळ जखमी आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली.  दरम्यान...
मे 16, 2019
पुणे - सारसबागेमधील जुने झाड कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. यात एक युवती गंभीर, तर अकरा वर्षांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.  या घटनेत...
मे 15, 2019
मोदी लाटेतही शाबूत राहिलेला सातारा हा ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला. आगामी विधानसभा निवडणुकीत या किल्ल्याचे एक-दोन तरी तट कसे कोसळतील, याचे मनसुबे या लोकसभा निवडणुकीत शिजले आहेत...  ‘आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना विजयी करण्याची जबाबदारी माझी आहे....
मे 14, 2019
पिंपरी - पुणे लोकसभा मतदारसंघातून सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट विजयी झाल्यास त्यांची जागा कोण घेणार, यावरून आता चर्चा रंगली आहे. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे यांची नावे यासाठी चर्चेत आहेत. दोघांमधून कोणाची लॉटरी लागते, हेही...
मे 13, 2019
करकंब (ता. पंढरपूर) - वेळ दुपारी एकची... आकाशात डोक्यावरुन आग ओकणारा सर्यनारायण... संपूर्ण वनात वृक्षांचे केवळ सांगाडे... जंगल असूनही हिरव्या पानाचा पत्ताच नाही... खडकाळ जमिनीवरही गवाताची आडवी काडी नाही... बकाल बनलेल्या वनात शंभरएक वनगायींचा कळप विसावलेला... तहान आणि भुकेने व्याकूळ झालेल्या...
मे 13, 2019
सोलापूर : जखमी अवस्थेत मिळालेल्या कोल्ह्याच्या पिलावर उपचार करुन पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात आले. दोन महिन्याच्या उपचारानंतर त्याची चपळाई दिसून आली.  19 मार्च 2019 ला एनटीपीसी परिसरात एका वाटसरुने रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत एक कुत्र्याचे पिल्लू पडल्याचे सांगितले. घटनास्थळी जावून पाहिले असता...
मे 13, 2019
सोलापूर - मागील वर्षी कमी पाऊस पडूनही कमी पाण्यात तूर-हरभरा पिकविलेल्या शेतकऱ्यांना हमीभावाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मार्च ते एप्रिल या कालावधीत तूर-हरभरा विकलेल्या राज्यातील 90 हजार शेतकऱ्यांचे 197 कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. याबाबत मार्केटिंग फेडरेशनने दुष्काळग्रस्त...
मे 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर: रिपाइंने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली होती परंतु, मुख्यमंत्र्यांसह भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राज्यात दोन आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली. तसेच रिपाइंच्या 40-50 कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर संधी देण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आपण लोकसभेतून माघार घेतली,...