एकूण 124 परिणाम
नोव्हेंबर 27, 2018
पिंपरी - अनेक वर्षांपासून वाचकांशी असलेले ऋणानुबंध दृढ करत मान्यवरांपासून ते सर्वसामान्यांच्या साक्षीने "सकाळ'च्या पिंपरी विभागीय कार्यालयाने 26 वा वर्धापन दिन सोमवारी (ता. 26) मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरवासीयांनी "सकाळ'ला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत हा स्नेहमेळावा अविस्मरणीय केला. ...
नोव्हेंबर 17, 2018
चाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर परिषदेच्या हद्दवाढीत सोळा ग्रामपंचायतींचा समावेश नको, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्‌वारे...
ऑक्टोबर 24, 2018
निम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठ्यास परवानगी हे दोन महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक...
ऑक्टोबर 20, 2018
शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा पिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका घेण्याची शक्‍यता आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले असले, तरी गेल्या आठवड्यात रावेत बंधाऱ्याजवळ...
ऑक्टोबर 20, 2018
पिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका घेण्याची शक्‍यता आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले असले, तरी गेल्या आठवड्यात रावेत बंधाऱ्याजवळ कमी झालेली पाण्याची पातळी, तसेच...
ऑक्टोबर 01, 2018
जुन्नर -  आमदार शरद सोनवणे यांचा  ४५ वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. कांदळी ता.जुन्नर येथे झालेल्या तीन दिवस झालेल्या विविध मेळाव्यास शेतकरी, महिला व युवकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होतो.  आमदार सोनवणे म्हणाले, विकासाच्या बाबतीत जुन्नरला  राज्यातील एक नंबरचा तालुका मी...
सप्टेंबर 20, 2018
पिंपरी - राज्याचे दिवंगत मंत्री पाडुंरग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांनाच संधी मिळावी म्हणून शहर भाजपच्या सर्वच नेत्यांनी अत्यंत आग्रही भूमिका घेतली आहे. आगामी लोकसभा-विधानसभेची राजकीय समीकरणे विचारात घेऊन भाजपचा एक...
सप्टेंबर 01, 2018
पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएम) रूग्णसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. स्वाइन फ्लूचे वाढते रुग्ण लक्षात घेता त्याबाबत आवश्‍यक उपाययोजना कराव्यात. औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावावा, अशा सूचना गुरुवारी (ता. 30) रुग्णालयात आयोजित बैठकीत करण्यात आल्या...
ऑगस्ट 24, 2018
आळंदी : नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचे पती आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या पालिकेच्या कारभारातील वाढत्या हस्तक्षेपाबाबत अनेकदा तक्रारी करूनही पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. मात्र, काल गुरूवारी (ता.23) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश...
ऑगस्ट 22, 2018
पिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना आमदार महेश लांडगे...
ऑगस्ट 14, 2018
भोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकरणामुळे शहरातून वाहणा-या नदीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहून नद्यांचे प्रदूषण...
ऑगस्ट 08, 2018
पिंपरी (पुणे) - सकल मराठा मोर्चाच्यावतीने बुधवारी सकाळी खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढाळराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, ऍड. गौतम चाबुकस्वार आणि महेश लांडगे यांच्या निवास घंटानाद आंदोलन केले. तसेच मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आमदारांना निवेदन दिले.  यावेळी...
ऑगस्ट 05, 2018
पिंपरी - पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव; तर उपमहापौरपदी सचिन चिंचवडे हे भाजपचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून शनिवारी (ता. ४) निवडून आले. त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका भवनात जल्लोष करून भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण केली. मतदानामध्ये भाजपचे नगरसेवक...
ऑगस्ट 02, 2018
चिखली - महापौरपदासाठी राहुल जाधव यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर आता महापौर, विरोधी पक्षनेता, सत्तारूढ पक्षनेता यासह क्रीडा सभापती तसेच महिला व बालकल्याण सभापती अशी पाच पदे एकाच वेळी चिखली भागाला मिळाली आहेत. महापालिकेतील निम्म्याहून अधिक पदे एकट्या चिखली भागाला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे...
जुलै 25, 2018
पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महापौर व उपमहापौर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तत्काळ त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर आता कोणाला संधी मिळणार याचीच उत्कंठा आहे. महापौरपदासाठी भोसरीचे आमदार महेश...
जुलै 24, 2018
पिंपरी - ‘‘क्रांतिवीर चापेकर बंधूंनी तरुणांच्या मनामध्ये देशभक्ती व क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली. क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविले. त्यातून अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे स्वातंत्र्याची बिजे रोवली गेली. त्यांच्या नावाने संग्रहालय होत आहे. त्यात देशातील क्रांतिकारक व महापुरुषांचा इतिहास...
जुलै 24, 2018
पिंपरी - शुद्ध मंत्रोच्चारात होमहवन करीत क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारणीच्या कामाचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी चिंचवडला दिमाखदार भूमिपूजन झाले. देशाच्या इतिहासातील पाऊलखुणा आणि क्रांतिकारकांचा अमूल्य ठेवा या वास्तूत संग्रहालयाच्या रूपाने पाहण्यास मिळणार...
जुलै 18, 2018
नागपूर : राज्य सरकारकडील महापालिकेच्या हद्दीतील प्रश्‍नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्थानिक आमदारांची गुरुवारी (ता. 19) बैठक असून, राज्य व केंद्र सरकारशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.  लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ऍड. गौतम चाबुकस्वार हे...
जुलै 08, 2018
भोसरी : पावसाची रिमझिम बरसात... मुखी हरिनामाचा जयघोष...टाळ मृदंगाचा गजर...हाती वैष्णवाची पताका... पुरुषांच्या उराशी ज्ञानेश्वरी, तर महिलांच्या डोक्‍यावर तुळस...आणि मनी पांडुरंगाच्या भेटीची ओढ...भाविकांची पुढे पडणारी पाऊले...अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे...
जुलै 07, 2018
पिंपरी - ‘बोलाऽ, पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’ म्हणताच भागवत धर्माची भगवी पताका फडकवली गेली आणि ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ दिंडीला शनिवारी (ता. 7) सुरवात झाली.  ‘फिनोलेक्‍स केबल्स...