एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
गोंदवले : माण तालुक्यात माजी आमदारांकडून एमआयडीसी आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या शंभर एकरातील एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग सोडाच. पण, गुळाचे चांगले गुऱ्हाळदेखील सुरु होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या अशा भूलथापांना माण-खटावची जनता भुलणार नाही. माण-खटाव मतदारसंघाच्या औद्योगिक विकासासाठी प्रभाकर...
ऑगस्ट 15, 2018
सोलापूर - युध्दात व सिमेवर देशसेवा करताना शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या वीरपत्नींना अथवा त्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच एकर जमीन देण्याची घोषणा झाली. परंतु, मागील काही महिन्यांपासून शासनाला त्या घोषणेचा विसर पडला आहे. वीरपत्नींनी प्रस्ताव देऊनही त्याबाबत जिल्हास्तरावर हालचाली ठप्पच...
जुलै 30, 2018
नवी दिल्ली : जनतेला दिलेली अश्वासने पूर्ण करण्यात सरकारला अपयश आल्यानंतर नागरिक त्याबाबत सरकारला जाब विचारण्यास सुरवात करतात. मात्र, अशा वेळी लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी समूहांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या (मॉब लिंचिंग) घटनांचा वापर केला जातो, असा आरोप त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक...
मार्च 05, 2018
अवघ्या तीन दशकांपूर्वी आपले नामोनिशाण नसलेल्या ईशान्येकडील सात राज्यांना भगवा रंग देण्याचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न बऱ्याच मोठ्या धुळवडीनंतर साकार झाले असले तरी, हा निव्वळ योगायोग नाही! त्यातही डाव्या कम्युनिस्टांच्या त्रिपुरा या अभेद्य गडावरील "लाल निशाण' उतरवून तेथेही "भगवा' फडकल्यामुळे शनिवारी...
मार्च 05, 2018
आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, त्रिपुरा या सात राज्यांना "सेव्हन सिस्टर्स ऑफ नॉर्थ ईस्ट' म्हणून ओळखले जाते. एकेकाळी कॉंग्रेसची मक्तेदारी असलेली ही राज्ये होती. या राज्यांमध्ये वांशिक आधारावर प्रादेशिक पक्षस्थापनेच्या हालचाली सातत्याने झाल्या. परंतु, केंद्रात सत्तारूढ...
मार्च 03, 2018
नवी दिल्ली : ''आम्ही ईशान्येकडील भागात तेथील परिस्थिती समजण्यासाठी मंत्री पाठवले होते. या मंत्र्यांनी जनतेचे प्रश्न समजावून घेतले. ते सर्वजण पूर्ण दिवस येथील जनतेसोबत होते. त्रिपुरात माणिक सरकार गेले असून, आता त्याजागी भाजपचे सरकार आले आहे'', असे पंतप्रधान...
फेब्रुवारी 15, 2018
आगामी निवडणुकीत काँग्रेसशी समझोता न करण्याचा निर्णय घेताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या शाब्दिक कसरती मार्क्सवादी पठडीतच शोभून दिसतात; पण त्यामुळे जुन्याच चुकांची पुनरावृत्ती होत आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये नेमके काय चालले आहे? काँग्रेसशी कोणत्याही प्रकारे निवडणूक समझोता न...
फेब्रुवारी 08, 2018
नवी दिल्ली : त्रिपुरातील जनता सध्या अंधकाराच्या युगात राहत आहे. राज्यातील जनतेला आता 'माणिक' नको, 'हिरा' हवा आहे. माणिकपासून मुक्त व्हा आणि आता त्रिपुरामध्ये हिऱ्यासोबत चाला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माणिक सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच त्रिपुरात '3-टी' फोकस...
मे 08, 2017
कुमारघाट (त्रिपुरा) - त्रिपुराच्या विकासासाठी नागरिकांनी पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयी करावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज एका सभेत केले. या वेळी त्यांनी राज्यातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री माणिक सरकार...
जानेवारी 04, 2017
नवी दिल्ली : पंजाब आणि गोवा येथील निवडणूक कार्यक्रमांचे स्वागत करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि गोव्यातील जनतेला विद्यमान सरकारचे उच्चाटन करायचे आहे, असे म्हणत दोन्ही राज्यांतील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची...