एकूण 14 परिणाम
January 16, 2021
नागपूर : गेल्या ५२ दिवसांपासून राजधानीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ५२ दिवस आंदोलन करणे सोपे नाही. केंद्र सरकारने हे काळे कृषी कायदे रद्द करावी, इतकीच शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार भांडवलदारांचे गुलाम झाले आहे आणि आता शेतकऱ्यांना गुलाम करायला निघाले आहेत. कोट्यवधींचे मालक...
January 16, 2021
नागपूर : केंद्र सरकारचे कृषी कायदे आणि इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आज शहरातून ट्रॅक्टर मोर्चा काढला. राज्याचे महसूल मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मोर्चा राजभवानपर्यंत पोहोचला. त्यानंतर राजभवनाला घेराव घालण्यात आला.  हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : ...अन्...
January 06, 2021
अकोला, :  औरंगाबाद शहर नामांतरचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. याबाबत मंगळवारी अकाेल्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नामांतराचे राजकारण करू नका असा टोला सरकारमधील मित्रपक्षाला लगावला. नामांतरापेक्षा विकास कामांना अधिक महत्त्व द्यायला हवे, असे...
January 04, 2021
यवतमाळ : तब्बल तेरा वर्षांनंतर पार पडलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. अध्यक्षपदाची निवडप्रक्रिया सोमवारी (ता. चार) पार पडली. अध्यक्षपदी काँग्रेसचे टिकाराम कोंगरे, उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कोट्यातून संजय देरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत घुईखेडकर यांची वर्णी...
January 03, 2021
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व दोन उपाध्यक्षांच्या निवडीसाठी रविवारी (ता. तीन) महाविकास आघाडीची बैठक झाली. चर्चेच्या पहिल्या फेरीत अध्यक्षांच्या नावावर एकमत झाले नसले तरी अध्यक्षपद कॉंग्रेसला; तर शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला उपाध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. सोमवारी (ता....
December 14, 2020
यवतमाळ : जिल्ह्यात यंदा बोंडअळी व बोंडसळीने शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त केले आहे. तब्बल तीन लाख हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले असल्याचा अंदाज कृषितज्ज्ञांचा आहे. त्यामुळे आधीच विविध अडचणींत सापडलेले जिल्ह्यातील शेतकरी आता आर्थिक कोंडीत सापडले आहेत.  हेही वाचा - प्रेताच्या राखेतून भाकर शोधते माय, माणसाच्या...
December 08, 2020
यवतमाळ : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी कृषी कायद्याविरोधात स्थानिक बसस्थानक चौकात विविध संघटनांनी मंगळवारी (ता. आठ) निदर्शने केलीत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून, तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाहीत...
December 03, 2020
यवतमाळ : केंद्र सरकारने लादलेल्या जुलमी कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप आहे. या कायद्याविरोधात शेतकरी एकवटले असून, काँग्रेसनेही आंदोलन तीव्र केले आहे. दरम्यान, आज गुरुवारी (ता.तीन)स्थानिक आझाद मैदानात केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले.  हेही वाचा - ...
November 14, 2020
वाशीम  ः केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी व कामगार विधेयक रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.१३) वाशीम जिल्हा काँग्रेसच्या वतीने माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमधे संपूर्ण जिल्हाभरातून शेकडो ट्रॅक्टर तर,...
November 04, 2020
अहमदनगर : कोणत्याही निवडणुकीत ग्राऊंड रिपोर्ट महत्त्वाचा असतो. त्यावरच पक्ष आपली रणनिती आखत असतो. परंतु हा रिपोर्टच योग्य नाही मिळाला तर पक्षाचे निर्णय फसतात. बहुतांश निरीक्षक आपल्याच पक्षाला कसे चांगले वातावरण आहे हे भासवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एका नेत्याना सोनिया...
November 01, 2020
यवतमाळ : जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे गत वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मतभेद दूर करून एकजुटता दाखवावी असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्ष बांधणी करावी, असेही ते म्हणाले. येथील वादाफळे...
November 01, 2020
यवतमाळ : सत्तेत राहून केवळ मौजमजा करायची नाही. सर्वसामान्यांचे काम तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी महाविकासआघाडी स्थापन झाली आहे. विरोधकांनी कितीही आगडोंब केली तरी पाच वर्ष महाविकासआघाडीची सरकार राहील. त्यांनी सरकार पाडून दाखवावे, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू असा इशारा राज्याचे सार्वजनिक...
October 31, 2020
यवतमाळ ः किसान कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढलेली आजची मशाल रॅली जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली. या रॅलीदरम्यान पुन्हा एक चर्चा होती, ती म्हणजे तीन मंत्र्यांच्या अनुपस्थितीची. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह...
September 13, 2020
स्मरण :  सुभाष राजाराम पाटील हे सर्वांमध्ये नाना म्हणूनच परिचीत होते. सुभाष नानांचा जन्म 19 डिसेंबर 1958 साली झाला. पाच भावात सर्वात लहान असूनही वडील बंधूंच्या मार्गदर्शनाखाली सुरवातीपासूनच सच्चे मात्र, बेधडक म्हणून ओळखले जात होते.  विद्यार्थी दशेपासूनच नेतृत्वाची आवड -  पंढरपूर कॉलेज निर्माण...