एकूण 1181 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पुणे : सहा महिन्यांपूर्वी एसपी कॉलेज ते बादशाही मार्गावरील केलेला स्मार्ट पदपथ आता पाइपलाइनसाठी खोदण्यात येत आहे. करदात्यांच्या करातून 70 टक्के पगार व 30 टक्के अशा विकासकामात खर्च करण्यात येतात. धन्य महापालिका !      
डिसेंबर 09, 2018
वणी/महागाव, (जि. यवतमाळ) : चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी गावानजीक झालेल्या भीषण अपघातातील अकराही मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात रविवारी (ता. नऊ) अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. कापूस वेचणीसाठी वणी व महागाव येथील मजूर परजिल्ह्यात गेले होते. तेथून वाहनाने...
डिसेंबर 09, 2018
उल्हासनगर : दोन वर्षांपूर्वी रिपाइं आठवले गटाच्या अंबरनाथ युवक सचिव पदाचा राजीनामा देणाऱ्या प्रविण गोसावी याने कालरात्री विमको नाका येथील संविधान कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरच हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्याने पोलिसांनाही धक्का दिला. त्याचे पडसाद...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 08, 2018
महाड : महाड शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी महाड नगरपालिकेने  11 डिसेंबर पासुन मोहिम होती घेण्याचे निश्चित केले असुन 13 डिसेंबर पर्यंत हि मोहिम चालणार आहे. स्वच्छता सर्वेक्षणात शहराच्या सौंदर्याकरणात अशी बांधकामे बाधा आणत असल्याने पालिकेने हि पावले उचलली आहेत. यासाठी पोलिस...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : सिनेमा आणि टेलिव्हिजनवर विविध भूमिका साकारल्यानंतर अनिकेत विश्वासराव आता हंगामा प्लेवरील ओरिजनल मराठी शो 'पॅडेड की पुशअप'मध्ये एकाअंतर्वस्त्र विक्रेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पॅडेड की पुशअप या विनोदी सीरिजमध्ये तेजश्री प्रधान, किशोरी अंबिये आणि सक्षम कुलकर्णीही मुख्य भूमिकेतझळकणार आहेत....
डिसेंबर 06, 2018
धुळे ः मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मंजूर झाल्याची घोषणा...परंतु अद्याप कोणतीही प्रकिया नाही. सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधींच्या निधी मंजुरीची गर्जना... मग काम का सुरू झाले नाही? भारतीय जनता पक्षाचे नेते केवळ घोषणा करतात....ते खोटारडे आणि थापेबाज असल्याचा आरोप करत धुळेकरांनी...
डिसेंबर 06, 2018
बीड : जिल्ह्यासह राज्यातील बहुतांशी भागातील अभूतपर्व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली आहे. त्यामुळे दुष्काळाची वस्तस्थिती पाहण्यासाठी पथक मराठवाड्यात आले असून आज गुरुवारी (ता. सहा) दुपार नंतर तीन सदस्यीय केंद्रीय पथक जिल्ह्यात येत आहे...
डिसेंबर 05, 2018
बदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला भेट दिली. अवघ्या विस मिनिटाच्या दौऱ्यात पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाण्याअभावी जळालेल्या तूर, कापूस व बाजरीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी...
डिसेंबर 04, 2018
पुणे : केंद्र सरकारक़डुन दिल्या जाणाऱ्या गोवर रुबेला लसची अॅलर्जी झाल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. गोवरवर मात करण्यासाठी देशभरात केंद्र सरकारने रुबेला लस देण्याची मोहिम सुरु केली अाहे. एक महिन्यापासुन ते पंधरा वर्षापर्यतच्या मुलांना ही लस दिली जाणार आहे. दरम्यान, पुण्यात या...
डिसेंबर 04, 2018
बोर्डी - बोर्डी-घोलवड गावाला जोडणाऱ्या झाई-रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरिल खुटखाडी पुलाच्या नुतनीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागिय अभियंत्ता टी.आर.खैरनार यांनी सकाळला सांगितले. सकाळ दैनिकातुन सातत्याने पाठपुरावा केला होता याची आठवण देखील खैरनार यांनी...
डिसेंबर 03, 2018
पुणे : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या कात्रजजवळील आंबेगांव खुर्दमध्ये घरबांधणी जोमात सुरु झाली आहे. या परिसरात इमारतींची संख्या वाढली आहे. त्यामुळे या परिसरात अॅक्सिस बँक, आयसीआय या बँकांनी उत्साहाने नवीन एटीएम सुरु केली. मात्र, ती नावालाच आहेत. हे एटीएम सतत बंद असतात आणि पैसे नसतात. तशीच...
डिसेंबर 03, 2018
मंगळवेढा - जन्मताच अपंगत्व वाट्याला आले म्हणून निराश न होता उलट असलेल्या गुणांना वाव देऊन स्पर्धेच्या युगात दिव्यांगानी समाजात उच्च स्थान प्राप्त करावे असे आवाहन श्री संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. जि. प. समाज कल्याण विभाग व अपंग स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून...
डिसेंबर 03, 2018
टाकवे बुद्रुक - वयाच्या आठव्या वर्षी त्याने हातात सुई दोरा घेतला आणि धाग्याने सुंदर आयुष्य गुंफले. केवळ स्वत:च्या आयुष्याला त्याने दो-याचे टाके घातले नाही, तर इतरांच्या आयुष्याला देखील या सुई दो-याने आधार दिला. गणेश रोहमारे आणि विष्णू खैरे या दोघाही गुरू शिष्याच्या नात्याची शिवण घट्टपणे विणली आहे....
डिसेंबर 02, 2018
जुनी सांगवी : ''नव्वद टक्के अपंगत्व असतानाही त्यावर मात करीत दापोडीतील २१ वर्षीय तरुणाने अ‍ॅथलेटिक, पॉवरलिफ्टिंग आणि क्रिकेट या खेळांमध्ये संघर्षमय कामगिरी करत चमक दाखविली आहे. दापोडीत राहणाऱ्या साहिल सय्यदने या तिन्ही क्रीडाप्रकारात साहिलने गोल्ड, सिल्वर मेडल, 'मॅन ऑफ द मॅच' असा...
डिसेंबर 02, 2018
महाड : अपंगत्व आले म्हणून रडतखडत नशिबाला दोष देत बसणारे अनेक आहेत. परंतु, त्या पलिकडे जाऊन जि्द्द व दृढ निश्चयाच्या जोरावर यावर मात करत आपला शैक्षणिक प्रवास प्रगती मारुती जाधव या तरुणींने सुरु ठेवला आहे. बारावीत शिकणाऱ्या प्रगतीचा व्हिलचेअरवर दररोज सात किलो मीटरचा प्रवास थक्क करणारा तर...
डिसेंबर 02, 2018
सोलापूर : राज्यातील सततचा दुष्काळ अन्‌ नैसर्गिक आपत्ती, तर दुसरीकडे पिकांचे गडगडलेले दर, अशा परिस्थितीत असलेल्या बळिराजाला पीकविम्याचा आधार वाटतो. परंतु 2017-18 मध्ये रब्बी हंगामात पीकविमा भरलेल्या 12 लाख 77 हजार शेतकऱ्यांपैकी फक्‍त दोन लाख 56 हजार शेतकरीच शासनाच्या निकषांनुसार भरपाईसाठी पात्र...
डिसेंबर 02, 2018
स्टॅंड-अप कॉमेडी हा प्रकार सध्या प्रचंड लोकप्रिय झाला असला, तरी त्यामागचे कष्ट आणि प्रक्रिया दाखवणारी भन्नाट वेब सिरीज म्हणजे "मार्व्हलस मिसेस मिजेल.' पतीच्या एका निर्णयामुळं तिच्यातला हा गुण दिसतो आणि त्यातून तिचा प्रवास सुरू होतो. हा विलक्षण प्रवास भावनांनी भरलेला आहे आणि खदाखदा हसवणाराही आहे....
डिसेंबर 01, 2018
पुणे : 'मेक माय ड्रीम फाऊंडेशन' या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेने किल्ले पुरंदर येथे ट्रेक आयोजित केला होता. अकरा दिव्यांगांनी यशस्वीरित्या हा ट्रेक पूर्ण केला.  यातील आकाश दसगुडे, पवन झांबरे, सुरेश राठोड व सागर भारत या चौघांनी कॅलीपर व क्रचेसच्या सहाय्याने केवळ दीड तासात किल्ला सर केला....
डिसेंबर 01, 2018
 पुणे (सहकारनगर) :जीवनात यशस्वी होण्यासाठी सोभावलताचे वातावरण अनुकूल असावे लागते. अनुकूल वातावरण आणि पाठींबा असेल तर कोणालाही यश संपादन करता येते. मात्र, पर्वती दर्शन येथील साईबाबा झोपडपट्टीतील गरीब कुटुंबातील मोनिका रामदास कांबळे (वय.23) या हिची एमपीएससी स्पर्धा परीक्षेतून 'कर निर्धारण अधिकारी' (...