एकूण 89 परिणाम
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 03, 2019
वीकएंड पर्यटन यंदाच्या उन्हाळ्यानं कहर केलाय. सूर्यदेव नक्कीच कोपलेला दिसतोय. उन्हाच्या लाटांच्या तीव्रतेमुळं अंगाची काहिली होऊ लागलीय. जिवाची ही तगमग घालविण्यासाठी अनेकांनी हिमालयात जाण्याची तयारी सुरू केली असेल. आपल्याकडं वीकएंड पर्यटनासाठी एक पर्याय आहे; तो म्हणजे माथेरान. पश्‍चिम...
एप्रिल 22, 2019
नेरळ - माथेरानचा पर्यटन हंगाम लवकरच सुरू होत आहे. परंतु, मिनीट्रेनच्या इंजिनाचा सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 20 एप्रिल रोजी माथेरान येथून 51 पर्यटक प्रवाशांना घेऊन निघालेली मिनीट्रेनचे बोगद्याजवळ इंजिन रुळावरून खाली घसरले. रुळावरून खाली उतरलेले...
एप्रिल 16, 2019
नेरळ - ‘कर्जत तालुक्‍यातील वनजमिनीवर वास्तव्य करणाऱ्या आदिवासींना घरापर्यंत रस्ता बनवायचा आहे. त्यांच्या घरात वीज पोचविण्याचे काम करायचे आहे आणि वन खात्याच्या परवानगीसाठी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपल्याला संसदेत जायचे आहे,’’ असे मत मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ...
मार्च 24, 2019
नेरळ (रायगड) : पर्यटकांच्या लाडक्या माथेरान राणी म्हणजे नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनसाठी मार्च 2019 मध्ये आणखी एक नवीन इंजिन नेरळ येथे येऊन पोहोचले. एनडीएम1 श्रेणी मधील 407 या क्रमांकाचे इंजिन नेरळ लोकोमध्ये पोहचलेले एनडीएम1 श्रेणी मधील मागील दोन वर्षातील सलग आठवे इंजिन आहे...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या...
फेब्रुवारी 25, 2019
१०२ वर्षांच्या वाफेच्या इंजिनावर धावली माथेरानची राणी नेरळ - पर्यटकांना घाटमार्गाने प्रवास करताना निसर्ग व आकाश न्याहाळता यावे म्हणून नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेनच्या ताफ्यात पारदर्शक (विस्टाडोम) प्रवासी डबे बनवण्यात आले आहेत. त्यांची चाचणी शनिवारी नेरळ स्थानकात घेण्यात आली. विशेष...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई -  माथेरानला जाण्यासाठी पर्यंटकांना नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनचा प्रवास हे आकर्षण असते. आता या मिनी ट्रेनला विशेष विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना खऱ्या अर्थाने पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. या संदर्भात शुक्रवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य रेल्वेचे...
जानेवारी 10, 2019
माथेरान - थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचे रान वाळवीने अक्षरश: पोखरले आहे. गेल्या 2003 पासून दर वर्षी सरासरी 42 वृक्षांना वाळवी लागते, तर गेल्या वर्षी हेच प्रमाण वाढून तब्बल 67 वृक्ष या संकटामुळे कोसळले. त्यामुळे तब्बल 295 हेक्‍टरवर पसरलेली ही बहुमोल घनदाट वृक्षराजी...
डिसेंबर 27, 2018
पुणे - मराठी माणसांनी यंदाच्या ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठी हिमालय आणि वाळवंट यांना प्राधान्य दिले आहे. त्याची सुरवात ‘व्हाइट ख्रिसमस सेलिब्रेशन’पासूनच झाली असल्याची माहिती पुढे येत आहे.  कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वर्षअखेरीस राहिलेल्या सुट्या आणि मुलांच्या शाळांना असलेली नाताळची सुटी यामुळे...
डिसेंबर 10, 2018
नेरळ - माथेरानची राणी अर्थात नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेनला वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. या वातानुकूलित डब्यातून १५ प्रवाशांनी शनिवारी प्रवास केला. या मिनी ट्रेनसाठी पहिला प्रवासी ठरलेला पर्यटक विनायक घरत यांचा बुकिंग क्‍लार्क मंगेश दळवी आणि उदय मोडक यांनी सत्कार केला. २१...
डिसेंबर 04, 2018
लोणावळा - लोणावळा हे देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. याचा विचार करून रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे काम वेगात सुरू आहे. प्रशस्त वाहनतळाची उभारणी, आकर्षक प्रवेशद्वार, स्टेशन परिसराची सजावट, परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती, प्रदर्शन, स्मरणवस्तू विक्री केंद्र आदी गोष्टींचा त्यात समावेश...
ऑक्टोबर 27, 2018
माथेरान - महाराष्ट्राचा राज्यप्राणी अशी ओळख असलेल्या शेकरू ऊर्फ ऋतुफाची माथेरानमधील संख्या वाढली आहे. माथेरानमध्ये गेल्या वर्षी शेकरूंची संख्या २२ इतकी होती. त्यात दुपटीहून अधिक वाढ होऊन यंदा ती संख्या ४८ वर गेली आहे.  माथेरानच्या जंगलात भेकर, रानडुक्कर सर्रास पाहायला मिळतात. आता...
ऑक्टोबर 19, 2018
माथेरान - ‘माथेरानची राणी’ अशी ओळख असणारी नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेन शुक्रवार (ता. १९) पासून सुरू होणार आहे. अमन लॉज-माथेरान-अमन लॉज शटल सेवेच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.  १५ जून २०१८ रोजी मिनी ट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ सेवा बंद करण्यात आली...
सप्टेंबर 05, 2018
राज्यातील 32 संस्थांचे 178 कोटी रुपयांचे प्रकल्प मुंबई - राज्यातील 32 महापालिका, नगरपालिका व नगर परिषदांच्या सुमारे 178 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखड्यास मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सोमवारी मंजुरी देण्यात आली. पुणे...
ऑगस्ट 10, 2018
कर्जत - माथेरानहून नेरळच्या दिशेने घोडे वाहून नेणारा टेंपो वाहनचालकाचा ताबा सुटल्याने माथेरानच्या घाटात कठडा तोडून रस्त्यालगतच्या रेल्वे रुळाजवळ कोसळला. चालक, क्‍लीनर आणि घोडे आश्‍चर्यकारकरीत्या बचावले असले, तरी माथेरान घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अलिबागला...
जुलै 08, 2018
खडकवासला : मागील पाच दिवसांपासून घाट रस्त्यांच्या भागांमध्ये 350 ते 500 पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पुणे जिल्ह्यातील माथेरान, लोणावळा, कार्ला, याचबरोबर भिवंडी, महाबळेश्वर, अंबानी, वेल्हा, अम्बा, राधानगरी, आंबोली येथील घाट रस्त्यावरील दरडी पडणाऱ्या ठिकाणी अतिदक्षता घ्यावी. असे आवाहन...
जून 21, 2018
माथेरान - सेल्फी काढण्याच्या नादात वाऱ्याचा झोत आल्याने दरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माथेरान येथे घडली. सरिता चौहान असे मृत महिलेचे नाव आहे. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी दिल्ली येथून सरिता चौहान या आपल्या पती आणि तीन मुलांसह पुण्यात आल्या होत्या...
जून 12, 2018
पुणे : रिमझिम पाऊसधारा अन्‌ ती ओली पायवाट...मग तरुणाईला ओढ लागते ती पावसाळी भटकंतीची. गडकिल्ल्यांसह वेगवेगळ्या डेस्टिनेशनला फिरायला जाण्याचे तरुण-तरुणींचे नियोजन असून, विविध ट्रेकिंग ग्रुपने आयोजिलेल्या वर्षासहलींना तरुणाईची पसंती मिळत आहे. राज माचीपासून लोहगडपर्यंत...लोणावळ्यापासून कोकणपर्यंत...
मे 30, 2018
कोल्हापूर - शहरातील सांडपाणी, मैल्याची विल्हेवाट लावता लावता घाम फुटलेल्या कोल्हापूर महापालिकेवर अन्य पाच निमशहरांतील मैल्याची प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याची जबाबदारी टाकली आहे. कोल्हापूरबरोबरच कागल, पन्हाळा, गडहिंग्लज, आष्टा व पेठवडगाव येथील उपसलेला मैला येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर...