एकूण 25 परिणाम
ऑक्टोबर 03, 2018
पुणे - फेसबुक व इतर सोशल मीडियावर स्वतःबद्दल जास्तीत जास्त माहिती देणे, सतत भावनिक पोस्ट टाकणे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी सहजपणे मैत्री करणारे लोक सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य बनतात, असे मत सायबर गुन्हे व सायबर सुरक्षातज्ज्ञ ॲड. वैशाली भागवत यांनी व्यक्त केले. सोशल मीडिया,...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - फेसबुक व इतर सोशल मीडियावर स्वतःबद्दल जास्तीत जास्त माहिती देणे, सतत भावनिक पोस्ट टाकणे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी सहजपणे मैत्री करणारे लोक सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य बनतात, असे मत सायबर गुन्हे व सायबर सुरक्षातज्ज्ञ ऍड. वैशाली भागवत यांनी व्यक्त केले. सोशल मीडिया,...
सप्टेंबर 09, 2018
पुणे ते सिंगापूर असा मोठा प्रवास मिलिंद, मृणालिनी प्रिंप्रीकर या दाम्पत्यानं मुलगी सईबरोबर केला. गाडीतून असा सीमेपारचा प्रवास आणि तोही कुटुंबासमवेत हे जरा विशेषच. या प्रवासात या कुटुंबाला अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागला, नवे मित्र-मैत्रिणी मिळाले आणि कडू-गोड अनुभवांची शिदोरीही मिळाली. या...
ऑगस्ट 12, 2018
"एफ फाइव्ह.' कॉम्प्युटर स्क्रीन रिफ्रेश करण्यासाठी वापरली जाणारी की. गेली चार दशकं संगणकाच्या क्षेत्रात आपला दबदबा राखणाऱ्या मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांचं पहिलंच पुस्तक "हिट रिफ्रेश' मराठी वाचकांच्या दृष्टीनं "एफ फाइव्ह'ची एक सुखद अनुभूती आहे. "हिट रिफ्रेश : द क्वेस्ट टू...
जुलै 15, 2018
बॅंकॉकच्या उत्तरेला असलेल्या "थाम लुआंग नांग नोन' या गुहांच्या जंजाळात तब्बल सोळा दिवस अडकलेल्या फुटबॉल ऍकॅडमीच्या बारा मुलांच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या सुटकेकडं अनेकांचे डोळे लागले होते. "थाम लुआंग नांग नोन रेस्क्‍यू ऑपरेशन' या नावानं ओळखल्या गेलेल्या थायलंडमधल्या या मोहिमेवर गेल्या मंगळवारी...
एप्रिल 08, 2018
अश्विन सांघी. "कृष्णा की', "चाणक्‍याज्‌ चॅन्ट', "सियालकोट सागा,' "कीपर्स ऑफ द कालचक्र' या वाचकप्रिय फिक्‍शन थ्रिलर्सचे लेखक. "बेस्ट सेलिंग' लेखकांमधलं एक महत्त्वाचं नाव. अध्यात्म, विज्ञान, राजकारण, व्यवसाय, कायदा, गुन्हेगारी विश्व आदींमधल्या कल्पनारम्य कथानकांना पुराणकथांची, त्यातल्या मिथकांची,...
डिसेंबर 31, 2017
पान खाणं ही एक सर्वोत्कृष्ट कृती आहे, हे माझ्या मनावर ठसवलं ते महानायक अमिताभ बच्चन यांनी. आठवा डॉनमधला तो विजय अका  (एककेए -अल्सो नोन ऍज) साक्षात डॉन आणि चाळीसएक वर्षांपूर्वीची अख्खी "जाणती' पिढी ज्या गाण्यावर लट्टू झाली होती ते... "खईक्के पान बनारसवाला...' वावा! काळ्या मखमलीवर पांढऱ्या चौकड्या...
नोव्हेंबर 26, 2017
पाण्याशिवाय पाकक्रिया नाहीच...जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थात पाणी असतंच...मात्र, हे असणारं पाणी दिसलंच पाहिजे असं नाही. न दिसताही ते आपलं अस्तित्व दाखवून देत असतं. या ‘अ-दृश्‍य’ पाण्यामुळंच खाद्यपदार्थांचं पाणी खाणाऱ्याला कळत असतं! आजच्या सु‘रस’कथेत अशाच या चवदार पाण्याविषयी...   ‘‘यह बारिश अक्‍सर...
ऑक्टोबर 29, 2017
रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नयेत, प्रकृतीला बरे नसतात...हा माझ्या पिढीला माझ्या आजीच्या पिढीनं सांगितलेला नियम. बहुधा हा नियम आता माझ्या पिढीशीच थांबलाय. अर्थात त्यावेळीही आजीच्या या नियमाला अपवाद होतेच. म्हणजे सटीसामाशी घरातल्या एखाद्या मोठ्या माणसाच्या देखरेखीखाली किंवा नवरात्रासारखी एखादी ‘ॲप्रूव्ह्ड...
ऑक्टोबर 28, 2017
पुणे - ‘सकाळ’तर्फे ‘पुणे दिवाळी फेस्टिव्हल’च्या प्रतिबिंब विभागाची दुसरी बंपर सोडत ‘सकाळ’चे वृत्तसंपादक माधव गोखले यांच्या हस्ते काढण्यात आली. विनोद चोरगे, चंद्रकांत जोशी, श्रीधर गावडे, सचिन होडगे, सुनील चाणेकर, सदाशिव सॅलियन, संजय कोठारी, दीपक शहा, सचिन बेंद्रे आणि ताहीर...
सप्टेंबर 24, 2017
पुण्यातला विश्रामबागवाड्याचा गजबजलेला परिसर. विश्रामबागवाड्याच्या बरोब्बर समोर तुळशीबाग; उगवतीकडे मंडई आणि मावळतीला कपडे आणि (त्या ‘मामाच्या गावाच्या’ गाण्यातल्यासारख्या) सोन्या-चांदीच्या पेठा. त्यामुळं पुण्याच्या या भागात गर्दी असायला सणासुदीचेच दिवस लागतात असं नाही. स्वानुभवावरून सांगतो, इथं पाऊल...
ऑगस्ट 27, 2017
गणरायाचा आवडता मोदक म्हणजे जिभेला आणि डोळ्यांना तृप्त करणारा पदार्थ. देवांनी पार्वतीला दिलेल्या महाबुद्धी नावाच्या अमृताच्या मोदकापासून सुरू झालेला हा प्रवास आज मोदकाच्या ‘कोलेस्टेरॉल-फ्री’ अवतारासारख्या नानाविध रूपांपर्यंत आला आहे. मोदकांच्या जातकुळीतले, त्यांच्याशी साधर्म्य दाखवणारे पदार्थ...
जुलै 30, 2017
महाविद्यालयीन आयुष्यातले नव्या नव्हाळीचे पहिले काही महिने स्वच्छंदी फुलपाखरी जगण्याचे असतात, असा माझा समज कोणी करून दिला होता; की शाळेतल्या तुलनेनं शिस्तबद्ध वातावरणातून महाविद्यालयाच्या तुलनेनं मोकळ्या वातावरणात पाऊल ठेवल्यानंतर माझा तसा समज आपोआपच झाला होता, कोण जाणे; पण सुरवातीचे काही महिने...
जुलै 16, 2017
‘‘तु  मच्यापैकी किती जणांच्या मोबाईल फोनमध्ये ॲन्टीव्हायरस सॉफ्टवेअर आहे?’’ गिल श्‍वेड यांच्या या प्रश्‍नाला उत्तरादाखल त्या हॉलमधले फक्त दोन हात वर झाले.  श्‍वेड हे ‘चेक पॉइंट’ या सायबरसुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या इस्रायली बहुराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक. अब्जावधी डॉलरची उलाढाल असणारी ही कंपनी श्‍...
जुलै 10, 2017
इचलकरंजी - येथील आपटे वाचन मंदिरातर्फे देण्यात येणारा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार नगर येथील कवी गणेश शिवाजी मरकड यांच्या "काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान' या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टचा उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कार भानू काळे...
जुलै 09, 2017
‘एक्‍स्पेक्‍ट द अनएक्‍स्पेक्‍टेड.’...नीलगिरी आणि सुबाभळीच्या झाडांनी  वेढलेल्या  त्या कॅम्पसमध्ये येणाऱ्या अभ्यागतांचं स्वागत इथं याच शब्दांनी होतं. ‘अतर्क्‍य घटनांची(च) प्रतीक्षा करा.’ (खरंतर इस्राईलभोवती फिरणाऱ्या प्रत्येक मुद्‌द्‌याबरोबर हे वाक्‍य अदृश्‍यपणे आपल्या अवतीभोवती वावरत असतं.) ‘...
जून 25, 2017
मला विचाराल तर, आपल्या सगळ्यांच्या मनाच्या एका कोणत्या तरी कप्प्यात हा येता पाऊस ‘सु-रस यात्रे’चा आणखी एक अनुभव उलगडत नेत असतो. ‘पाऊ ऽऽऽऽ स’ असं म्हटल्यावर ज्यांच्या डोळ्यांसमोर वाफाळता चहा आणि कांदाभजी येत नाहीत; त्यांनी पाऊस अनुभवलाच नाही! पाऊस म्हणजे भजी...पाऊस म्हणजे मक्‍याची कणसं...पाऊस म्हणजे...
एप्रिल 30, 2017
आइस्क्रीम म्हणजे खाद्यानंदाचा परमोच्चबिंदू. रंग, रस, स्वादानं सगळ्या जगाला भुरळ घालणारा, काळाबरोबर बदलणारा आणि जिथं जाईल तिथल्या चवी स्वीकारत सदैव तरुण राहणारा हा पदार्थ. गोठणं हा चैतन्याचा अंत मानला जातो; पण गोठलेलं आइस्क्रीम मात्र गेली कित्येक शतकं खाद्ययात्रेला चैतन्य देत आलं आहे. या अफलातून...
मार्च 26, 2017
आपण ज्याला ‘चायनीज’ म्हणतो, तो त्या खाद्यब्रह्माचा निव्वळ भारतीय अवतार आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगातल्या प्रांतोप्रांती हे खाद्यब्रह्म त्या त्या ठिकाणच्या रस, रंग, चवीचं लेणं लेवून येतं. अमेरिकन किंवा अस्सल भारतीय संस्कार लेवून येणाऱ्या रेसिपींसारखीच स्थानिक आणि चिनी पाककृतींची अनेक ‘फ्युजन्स’...
फेब्रुवारी 26, 2017
पुणे - ‘‘भारत हा जम्मू-काश्‍मीरशिवाय अपूर्ण आहे आणि जम्मू-काश्‍मीर हा भारताशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे आपण एकत्रित प्रयत्नांतून जम्मू-काश्‍मीरला भारताच्या मुख्य प्रवाहात आणलेच पाहिजे. तरच काश्‍मीरमध्ये पुन्हा शांतता नांदेल,’’ असे मत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शनिवारी व्यक्त केले. सरहद...