एकूण 24 परिणाम
जानेवारी 25, 2020
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या शुक्रवारी (ता.२४) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ३३ कोटींच्या विकासकांमाना मंजुरी देण्यात आली. १८ जानेवारी रोजी होणारी स्थायी समितीची बैठक ही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली होती. ही स्थायी समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. या वेळी दोन्ही स्थायी समितीच्या...
जानेवारी 09, 2020
पनवेल : पूर्वी केवळ मुंबई आणि मुंबईच्या उपनगरी रेल्वेस्थानकात दिसणाऱ्या फेरीवाल्यांनी हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकांवरही बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल रेल्वेस्थानकाबाहेरील ५० मीटरच्या अंतरावर फेरीवाले बिनदिक्कत...
जानेवारी 06, 2020
काश्‍मीरला केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर भारताने नवा नकाशा जारी केला आणि नेपाळबरोबरील जुना सीमावाद पुन्हा उफाळून आला. या नकाशात भारतीय भाग असल्याचे दाखविलेला कालापानी हा भाग आमचा असल्याचा नेपाळचा दावा आहे. भारताने मात्र हा पूर्वीपासून आमचाच भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
जानेवारी 05, 2020
पनवेल : सिडकोच्या अतिक्रमण विभागामार्फत शुक्रवारी (ता.३) कामोठे व मोठा खांदा गावात करण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईत जवळपास १०० बाधकामांवर बुलडोझर चढविण्यात आला. खांद्यावर ‘तारे’ येणार कधी? सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकामार्फत मागील काही दिवसांपासून सिडको वसाहतीमधील भूखंडांवर करण्यात आलेल्या...
डिसेंबर 13, 2019
नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबईत ठिकठिकाणी उभारण्यात येत असलेल्या परवडणाऱ्या 95 हजार महा गृहनिर्माण योजनेला वेग आला आहे. तळोजा नोडसह खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनस; कळंबोली व वाशी येथील ट्रक टर्मिनस आणि सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर व खांदेश्‍वर...
नोव्हेंबर 12, 2019
पिंपरी : "सत्‌गुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होआ, ज्यूँ कर सूरज निकलया, तारे छुपे अंधेर पलोआ' गुरू नानक यांच्या जीवनावर आधारित भजनाचे बोल समाजबांधव शहरातील विविध गुरुद्वारांमध्ये तल्लीन व भक्तिभावाने श्रवण करत होते. "बोले सो निहाल, सत्‌ श्रीअकाल...'चा जयघोष, अखंडपाठ, कीर्तन व प्रवचनाच्या...
नोव्हेंबर 12, 2019
पिंपरी : शीख धर्मीयांचे संस्थापक गुरुनानक देव यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त शहरात 'प्रकाशोत्सव' सुरू झाला आहे. या वर्षी 12 नोव्हेंबरला त्यांची जयंती 'प्रकाशपर्व' म्हणून साजरे केली जात असल्याने अनेक गुरुद्वारा आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहेत. भाविकांसाठी अखंड लंगर सेवा देत असून, रात्रंदिवस...
ऑगस्ट 27, 2019
पुणे ः नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनीने त्यांच्या नेपाळ आणि चीनसाठी काम करणाऱ्या त्यांच्या सहयोगी कंपनीला पैसे दिले नाही म्हणून कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या 29 यात्रिकांना संबंधित कंपन्यांनी चीनमध्ये ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील पासपोर्ट देखील जमा करण्यात आल्याची धक्कादायक...
ऑगस्ट 24, 2019
नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबईत विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या तब्बल ८९ हजार ७७१ घरांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी १९ हजार कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. परिहवन केंद्रीत विकास संकल्पनेवर आधारित या गृहनिर्माण योजनेअंतर्गत सामान्यांना परवडणारी घरे तयार केली जाणार आहेत.  शहरातील...
डिसेंबर 27, 2018
नवी मुंबई : सिडको काही वर्षांत नवी मुंबई परिसरात तब्बल 90 हजार घरे बांधणार आहे. त्यापैकी हजारो घरे चक्‍क रेल्वेस्थानकांच्या प्रांगणात (फोरकोर्ट परिसर) बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकांमागील मूळ हेतूला हरताळ फासला जाऊन भविष्यात शहर बकाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  सिडकोने नवी...
डिसेंबर 16, 2018
नवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प उत्पन्न गटातील ही घरे असून सिडकोच्या या महाकाय योजनेचा शुभारंभ मंगळवारी (ता. 18) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व घरे...
ऑक्टोबर 09, 2018
उन्नाव (उत्तर प्रदेश) - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2019 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक माझ्याविरोधात लढवावी, असे आव्हान भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी दिले असून, यात माझा पराभव झाला तर मी राजकारण सोडेन, असेही ते म्हणाले.  साक्षी महाराज उन्नावचे प्रतिनिधित्व करतात. ते रविवारी (ता. 7)...
सप्टेंबर 23, 2018
भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे "शिवभक्त राहुल' असं राहुल गांधी यांचं प्रतिमांतर करत ते ठसवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कधीतरी देशात धर्माला महत्त्व देणारं राजकारण...
सप्टेंबर 17, 2018
नवी दिल्ली : विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव मिलिंद परांडे यांनी लखनौमधील पत्रकार परिषदेदरम्यान 'राहुल गांधी हिंदू आहेत की नाही माहीत नाही, पण त्यांनी हिंदू धर्माचे अनुकरण केल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करतो, असे वक्तव्य केले.  राहुल गांधी यांनी नुकतीच मानसरोवर यात्रा केली...
सप्टेंबर 12, 2018
‘भारत बंद’ला काही राज्यांत मिळालेला प्रतिसाद काँग्रेसला उभारी देणारा होता. मात्र, या वेळी अनेक प्रश्‍नही समोर आले असून, त्यातील मुख्य प्रश्‍न हा काही समविचारी पक्षांनी या निमित्ताने मांडलेल्या स्वतंत्र चुलीमुळे उभा राहिला आहे. भा रतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी...
ऑगस्ट 29, 2018
दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या केरळच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा आटोपल्यानंतर राहुल गांधी कैलास मानसरोवरच्या यात्रेला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही यात्रा नेपाळ मधून नाहीतर चीन मधून करणार आहेत. कर्नाटक वडणूकीच्या काळातच राहुल यांनी मानसरोवरला जाण्याची घोषणा केली होती. सध्या केरळ...
ऑगस्ट 21, 2018
मुंबई - मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सुमारे ४३ पूल ६० वर्षे जुने झाले आहेत. अंधेरीतील गोखले पुलाचा भाग कोसळल्यावर मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील पुलांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अद्याप ४३ पूल वापरात असून त्यांची दुरुस्ती होईपर्यंत तरी ते धोकादायक राहणार आहेत. त्यांची दुरुस्ती कधी करणार, असा...
जुलै 29, 2018
पुणे - लेह-लडाखची चित्तथरारक ट्रीप अनुभवण्याचे तन्वीचे प्लॅनिंग असो वा हिमाचल प्रदेशचे निसर्गसौंदर्य सहकुटुंब टिपण्यासाठी सुधाकर काकडे यांनी केलेले बुकिंग...अशा कित्येकांना वेगवेगळ्या ठिकाणच्या भ्रमंतीचे पर्याय आणि बुकिंग थेट शनिवारी ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो’मध्ये पर्यटकांना करता आले.  या प्रदर्शनात...
जुलै 27, 2018
पुणे - भ्रमंतीतील अनेक पर्यायांची माहिती व पर्यटकांच्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे देणारे ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो’ हे प्रदर्शन शुक्रवार (ता. २७) पासून सुरू होत आहे. देश-विदेशातील ३०० हून अधिक टूर्स पॅकेजेसचे पर्याय देणाऱ्या ३०हून अधिक पर्यटन संस्थांचा यात सहभाग आहे. पाच हजार ते पाच लाखांपर्यंत बजेट...
जुलै 07, 2018
काठमांडू : कैलास मानसरोवर यात्रेहून परत येताना खराब हवामानामुळे नेपाळच्या डोंगराळ भागातील सिमिकोट भागात अडकलेल्या 340 हून अधिक भारतीयांची आज सुटका करण्यात आली. विमान आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. या यात्रेकरूंना चांगल्या प्रकारची वैद्यकीय मदत...