एकूण 3 परिणाम
October 05, 2020
कऱ्हाड : ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत, असे विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल असल्याने ती अभ्यासक्रमात पुढे गेली, आपण मागे राहिलो, या भावनेतून चिंताग्रस्त बनत आहेत. त्यातून काही जण वैफल्यग्रस्तही होत आहेत. परिणामी विद्यार्थी आत्महत्येसारख्या वाईट घटनांकडे वळत असल्याचे ओंड येथील...
September 24, 2020
औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यापासून जिल्‍ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळेही बंद आहेत. केंद्र सरकारने काही नियम घालून देत ताजमहल पर्यटकांसाठी खुला केला आहे. त्याच धरतीवर औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्र सुरु कराण्याची मागणी जोर धरत आहे.  जिल्ह्याच्या पर्यटनावर हॉटेल व्यावसायिकांचा...
September 18, 2020
औरंगाबाद : कोरोनामुळे सर्व जग ठप्प झाले आहे. याच काळात गेल्या सहा महिन्यापासून राज्यातील सर्व पर्यटन स्थळेही बंद ठेवण्यात आली आहेत. सध्या अनलॉक सुरु झाले असून हळूहळू सर्व क्षेत्र सुरु करण्यात येत आहेत. मात्र, अद्यापही पर्यटन स्थळे सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पर्यटनावर अवलंबून असलेला...