एकूण 110 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
बुटीबोरी, (जि. नागपूर) : मोबाईल मुळे ज्ञानाचे काम ऐका क्‍लिक वर मिळत असताना दुसरीकडे तास न तास युवा वर्ग व महिला मोबाईल वर दिसत आहेत यामुळे ,कुटुंबातील संवाद कमी झाला आहे ,व यामुळेच कुटूंबातील वाद वाढले असून अनेक कुटूंब तुटू लागली आहेत, असे मत डॉ. मनीषा रामटेके यांनी व्यक्त केले.  बुटीबोरी येथे...
ऑक्टोबर 14, 2019
केवळ आजारी नसणं म्हणजे स्वस्थ असणं नसतं, हे आपल्याला हजारदा सांगून झालेलं असतं. पण, आपण "कळतं पण वळत नाही' या वर्गातले विद्यार्थी असल्याने या गोष्टीकडे, पर्यायाने सकारात्मक आरोग्य सवयींकडे सपशेल दुर्लक्ष करत असतो. मानसिक आजाराबद्दल तर विचारायलाच नको. आपल्याला या जन्मात वेडबिड लागण्याची...
ऑक्टोबर 10, 2019
नवी दिल्ली : आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन! जगातील 4 व्यक्तींपैकी एक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक रूग्ण आहे. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर मानवाला ही अवस्था पार करावी लागते. वेगवेगळ्या वयोमानानुसार या मानसिक आजाराची तीव्रता कमी जास्त होत राहते....
ऑक्टोबर 04, 2019
निराशेचा काळोख आपल्या भोवती पसरू लागला, तर लगेच सावध व्हा. ही निराशा दूर करण्याचे उपाय आपल्या हातात नाहीत, तर आपल्या आतच आहेत. ‘इन बिल्ट’. फक्त ते ओळखून नीट उपयोगात आणायला हवेत.    सळसळत्या तारुण्यातली मुले-मुली जेव्हा समोर येऊन बसायची आणि म्हणायची, ‘‘डॉक्टर, कशातही रस वाटत नाही. काहीही करायची...
सप्टेंबर 24, 2019
बोर्लीपंचतन (बातमीदार) : मोबाईलच्या अतिवापराने ग्रामीण भागातील मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करून पब्जी खेळाकडे जास्त आकर्षित होत आहेत. यामुळे मुले पब्जी खेळाने डोक्‍यावर परिणाम झाल्यागत वागू लागली आहेत. परिणामी, मुलांच्या चिंतेमुळे पालकच मानसिक आजाराला बळी पडण्याची शक्‍यता वाढली आहे....
सप्टेंबर 23, 2019
मानवी मेंदूत हळूहळू बदल होत गेले. उत्क्रांती झाली. माणूस प्रगत झाला. पण, प्रगतीसोबतच जीवनशैली एकलकोंडी, व्यक्तिकेंद्री झाली. आपण इतर प्राण्यांपेक्षा वरचढ आहोत, ही भावना मेंदूत रुजत गेली. कालांतरानं समाजाचं बोट पकडून जे जगत राहिले, ते मानसिक अन्‌ सामाजिकदृष्ट्या "वेल ऍडजस्टेड' राहिले....
सप्टेंबर 23, 2019
वॉशिग्टन : सख्ख्या बहिणीने माझ्यावर वारंवार बलात्कार केला असा गौप्यस्फोट अमेरिकेचा प्रसिद्ध पॉप सिंगर एरॉन कार्टरने केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ट्विटरवर हा धक्कादायक खुलासा केला आहे. एरॉन कार्टर म्हणतो 'माझी बहीण लेस्ली हिला दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा (बायपोलर) मानसिक...
सप्टेंबर 22, 2019
‘पबजी’ या गेममुळं मानसिक आघात झालेल्या एका तरुणाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चर्चेत आहे. एका मुलानं या गेमसाठी वडिलांना संपवल्याचीही घटना नुकतीच घडली. ‘पबजी’ किंवा एकूणच तत्सम मोबाईल गेम्सचा विळखा तरुण आणि विशेषतः किशोरवयीन मुलांना बसत आहे. या मानसिक आजाराची लक्षणं...
सप्टेंबर 18, 2019
धावत्या रेल्वेसमोर झोकून तरुणीची आत्महत्या    जळगाव : शहरातील अशाबाबानगर परिसरातील तरुणीने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी एकाच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे उपस्टेशन प्रबंधकांनी रामानंदनगर पोलिसांना वेळीच कळविली. तसेच परिसरातील नागरिकांनीही पोलिसांना...
सप्टेंबर 16, 2019
भारतामध्ये एकटे राहणाऱ्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या पाच टक्के एवढे आहे. अर्थात, हा आकडा 2011च्या जनगणनेनुसार असल्याने त्यात नक्कीच वाढ झाली आहे. आपण केवळ टक्केवारी बघितली तर एवढा विचार करायची गरज काय, वगैरे प्रश्‍न विचारू. पण, लोकसंख्येच्या पाच टक्के हा आकडा विचार करण्यासाठी आवश्‍यक इतकाच नव्हे, तर...
सप्टेंबर 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मी एकदा शेजारच्या काकूंकडे गेले होते. पोळ्या करत स्वतःशीच बोलत होत्या. प्रश्‍ने आणि उत्तरे. आधी मला वाटले, त्या काहीतरी ठरवत असतील. मीसुद्धा द्विधा मनःस्थितीत असते, तेव्हा काय नेमका निर्णय घ्यायचा त्यासबंधी स्वतःशीच बोलते. ‘असे केले तर हे होईल आणि ते केले...
ऑगस्ट 25, 2019
पत्नीला संसारात रस नाही   मी ३५ वर्षांचा विवाहित आहे. माझा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. माझी पत्नी खासगी कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी करते. मीसुद्धा खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो. माझी पत्नी लग्नापूर्वी माझ्याबरोबर खूप व्यवस्थित वागायची. परंतु, लग्न झाल्यानंतर कळले की ती अजिबात सांसारिक नाही....
ऑगस्ट 22, 2019
अलिबाग : रायगड पोलिस दलातील सहायक निरीक्षक प्रशांत कणेरकर आणि शिपाई मनोज हंबीर यांचा शुक्रवारी एकाच दिवशी मृत्यू झाला. या घटनांमुळे जिल्ह्यातील पोलिसांवरील कामाच्या ताणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. घरफोडी, चोरीसारख्या गुन्ह्यांची वाढती संख्या, अपुरे पोलिस कर्मचारी, कामाचे वाढलेले तास यामुळे पोलिस...
ऑगस्ट 20, 2019
नवी दिल्ली: भारत जगातील सर्वांत जास्त नैराश्‍यग्रस्त देश असल्याची माहिती जागतिक आरोग्य संस्थेच्या एका अहवालात प्रसिद्ध झाली आहे. जगातील नैराश्‍यग्रस्त लोकांपैकी प्रत्येक 6 वी व्यक्ती भारतातील असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतात मानसिक आरोग्याविषयी अनेक गैरसमज आहेत. ते आपल्या...
ऑगस्ट 18, 2019
आर्थिक ओढाताणीत पत्नीचा हातभार नाही माझ्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झालेली आहेत. मला दोन वर्षांची एक मुलगी आहे. माझी पत्नी उच्चशिक्षित आहे. मी आयटी क्षेत्रामध्ये काम करतो. माझी पत्नी सक्षम असूनही कोणतीही नोकरी करत नाही. मी नोकरी करणार नाही, असे म्हणते. आम्ही नवीन घर घेतले आहे. गृहकर्जाचे हप्ते मोठे...
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्यदिन : ‘अरे रम्या, तुला काय गरज होती आता पुढच्या शिक्षणाची? घरी वडिलांचा मस्त बिझनेस आहे आणि तू तर त्यांचा एकुलता एक मुलगा! अगदी थाटात शेठ बनून राहायचं ना.’ ‘मला माझ्या मताप्रमाणे जगायचंय रे! कसलंही बंधन नकोय मला, म्हणूनच मी आलोय इकडे शिकायला. ‘बंधन? कसलं रे बंधन! तुला गावी राहायला एवढं...
ऑगस्ट 12, 2019
सभोवतालचं अस्तित्व, माणसं जेव्हा आपल्याला वेदना, दु:ख देतात, असं वाटतं किंवा आपल्याला आलेले अनुभव जेव्हा दु:खद, वेदनादायी आहेत असं वाटायला लागतं, तेव्हा माणूस परिस्थितीसमोर हतबल होतो. निराशेच्या वादळाशी चार हात करण्याऐवजी तो पलायन स्वीकारतो. हरतो. ही हेल्पलेसनेसची स्थिती माणसापरत्वे भिन्न असते....
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : गोविंदा सध्या त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. त्याला काही दिवसांपूर्वी नेटिझन्सनीही ट्रोल केलं होतं. आपल्या वक्तव्यामध्ये गोविंदाने म्हटलं होतं की, 2009 मध्ये हॉलिवूडपट अवतारचे दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी गोविंदाला विचारले होते. मात्र गोविंदाने हा सिनेमा करण्यास स्पष्ट नकार दिला होता....
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : अभिनेता गोविंदा रजत शर्मा यांचा शो 'आप की अदालत'मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी गोविंदाने हॉलीवूड सुपरहिट चित्रपट 'अवतार'चे नाव आपण सुचविल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता त्याला ट्रोल केले जात आहे. गोविंदाने जेम्स कॅमेरून यांच्या 'अवतार' चित्रपटाचे नाव आपण सुचविल्याचे सांगितले. तसेच...
जुलै 14, 2019
प्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला react होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते. पण, शेवटी तणावांमुळे शरीरात होणाऱ्या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतातच....