एकूण 11 परिणाम
जुलै 14, 2019
चांगल्या शरीरसंपदेचं एकमेव रहस्य आहे आणि ते म्हणजे उत्तम, सकस आहार. तुमच्या आहारात ताजे आणि पौष्टिक पदार्थ असतील, याची काळजी सर्वांनीच घ्यावी. त्यामुळे रोगराई तुमच्यापासून दूर राहील. मी माझ्या आहारातही ताज्या पदार्थांचा समावेश करतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त फळंही खातो. त्या त्या सीझनमधली फळं खायला...
जुलै 07, 2019
सेल्फी हा प्रकार आता रूढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. ‘जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर’ या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं हा प्रकार, त्याची क्रेझ, समाजाची मानसिकता, धोके-...
मे 27, 2019
हेल्थ वर्क मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यापासून केवळ कृत्रिमरीत्याच वेगळे केले जाऊ शकते. समाधानी मन, स्थिर चित्त आणि बुद्धी तसेच, प्रेमळ अंतःकरण या गोष्टी असणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य असणे असे आपण म्हणू शकतो. अर्थातच या साऱ्या गोष्टींचा...
मे 22, 2019
हेल्थ वर्क आजकाल सामाजिक परिस्थितीच अशी झाली आहे की, प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. आपण आजारी पडलो तर होणारा अमाप खर्च करण्यापेक्षा विविध प्रकारचे विमे उतरविले म्हणजे आपण आपले आरोग्य पुरेसे सांभाळले असे अनेकजणांना वाटते. हे करताना आपण आरोग्य तर मुळीच सांभाळत नाही...
मे 13, 2019
नागपूर - गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्याला ‘नवजीवन’ देणारा टप्पा आहे, असे म्हटले जाते. प्रसूतीपूर्व आणि नंतरच्या काळात तिला आहार-विहार-व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्यासाठीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग्य उपचार मिळावे हा तिचा हक्क आहे....
मे 05, 2019
डिजिटल क्रांतीमध्ये, सोशल मीडिया हातात येणं यात खूप चांगल्या, उपयुक्त गोष्टी घडल्यात. पण त्याचबरोबर काही अतिशय हानिकारक गोष्टीही. अगदी संसार मोडण्यासाठी कारणीभूत ठरतील इतक्‍या हानिकारक. दुर्दैवानं कॉर्पोरेट तसंच इतर क्षेत्रात घटस्फोटापर्यंत गोष्टी पोचण्यासाठी अहंकार, जगण्याविषयीचा चुकीचा दृष्टिकोन...
एप्रिल 01, 2019
नाशिक - राज्यातील २८ जिल्ह्यांतील मानसोपचार तज्ज्ञ हे ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनापासून ‘गाव तिथं मानसोपचार तज्ज्ञ’ हे अभियान राबविणार आहेत. त्यात मानसिक स्वास्थाविषयीची जनजागृती केली जाईल. हे अभियान प्रामुख्याने ग्रामीण भागात राबवले जाणार आहे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक...
मार्च 12, 2019
लंडन कॉलिंग  मी चौथीत आईबरोबर तिच्या नाटकाच्या दौऱ्यावर गेले होते, प्रयोगाच्या आधी तिकडच्या एका प्रसिद्ध खाणावळीत आम्ही जेवायला गेलो. जेवण यायच्या आधी वेटर दादांनी एका हातात पाण्याचे चार ग्लास आणून टेबलवर ठेवले. एखादा भीतिदायक प्रसंग सिनेमामध्ये स्लो मोशनमध्ये दाखवतात तसे ते मला दुरून येताना दिसले...
मार्च 09, 2019
बालक-पालक भाषेचा जन्म व आरंभ कसा होतो? मूल जन्माला आल्यानंतर रडतं तेव्हा त्याला स्वतःचाच आवाज प्रथम ऐकू येतो. ध्वनिशक्तीची जाणीव होते. मूल रडू लागलं, की आई दूध पाजते. यातून आवाज केल्यावर गोड अनुभव मिळतो हे मुलाला कळतं. मग ते आवाज वापरू लागतं. मुलाला खेळवताना आई अत्यंत प्रेमळ स्वरूपात ‘माझ्या...
मार्च 06, 2019
महिला दिन 2019 : महिला दिन उंबरठ्यावर उभा असताना गेल्या शंभर वर्षात स्त्री जीवनात झालेल्या स्थित्यंतरांचा आढावा घ्यावासा वाटला नि आठवली, विसाव्या शतकाच्या सुरवातीला रूढीबंधनात जखडलेली स्त्री. स्वयंपाकघर ते माजघर एवढंच भावविश्व असलेली. समाजसेवकांच्या प्रयत्नांमुळे ती शिकायला लागली; परंतु तिच्या...
मार्च 05, 2019
महिला दिन उंबरठ्यावर उभा असताना गेल्या शंभर वर्षात स्त्री जीवनात झालेल्या स्थित्यंतरांचा आढावा घ्यावासा वाटला नि आठवली, विसाव्या शतकाच्या सुरवातीला रूढीबंधनात जखडलेली स्त्री. स्वयंपाकघर ते माजघर एवढंच भावविश्व असलेली. समाजसेवकांच्या प्रयत्नांमुळे ती शिकायला लागली; परंतु तिच्या शिक्षणामागचा बहुतांश...