एकूण 927 परिणाम
March 01, 2021
मुंबई, ता. 1 : सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांच्या  लसीकरणाला आजपासून सुरुवात करण्यात आली. मात्र कोविन डिजिटल ऍपमधील तांत्रिक अडचणी, ज्येष्ठांना ऍपची नसलेली  माहीती, रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव यामध्ये आजच्या लसीकरण मोहिमेत गोंधळच अधिक झाल्याचे दिसले. ...
March 01, 2021
कोल्हापूर : खोकल्याचे औषध समजून नजरचुकीने विषाची बाटली तोंडाला लावली, अंधारात पाणी समजून कीटकनाशक प्यायलो, अशा घटनांचे रोज आठ ते दहा रुग्ण ‘सीपीआर’मध्ये दाखल होतात. बदनामी व कारवाईपासून वाचण्यासाठी काही जण या कारणाचा वापर करतात. अनेक दिवसांपासून यातील बहुतेक व्यक्ती मानसिक व नैराश्‍याने ग्रस्त...
March 01, 2021
नागपूर : आरोग्य विभागाद्वारे काढण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. मात्र, दुपारच्या सत्रातील पेपर फुटल्याची तक्रार नोंदविण्यात आली. दुसरीकडे परीक्षेदरम्यान विभागाकडून केलेल्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. यावरही विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला....
March 01, 2021
स्त्रियांना वयाच्या 35 व्या नंतर एक ते दोन वर्षांमध्ये काही हेल्‍थ चेकअप करणे गरजेचे आहे. या तपासणीमुळे महिलांना वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या आजारांबद्दल जागरूक केले जाते. ज्याद्वारे योग्य वेळी उपचार आणि सावधगिरी बाळगून आजार टाळता येऊ शकतात. तज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शरीरात लहानपणापासून...
March 01, 2021
सांगली ः महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत व्हिप डावलून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या व गैरहजर राहणाऱ्या भाजपच्या सात फुटीर नगरसेवकांचा अखेर कारवाईच्या सोमवारी नोटिसा दिल्या जाणार आहेत. त्यांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष...
March 01, 2021
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील उद्योग आणि सेवा क्षेत्र लॉकडाउनच्या पहिल्या दोन झटक्यांतून अजूनही सावरलेले नाही. त्यातच पुन्हा निर्बंध आले तर, अर्थचक्रावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. पुण्याच्या आसपास सुमारे दोन लाख ४० हजार सूक्ष्म, लघू, मध्यम आणि मोठे उद्योग...
February 28, 2021
सांगली :  महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत व्हिप डावलून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या व गैरहजर राहणाऱ्या भाजपच्या सात फुटीर नगरसेवकांचा अखेर कारवाईच्या उद्या (सोमवारी) नोटीसा दिल्या जाणार आहेत. त्यांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहर...
February 28, 2021
पुणे : सध्या परवानगी देण्यात आलेल्या सर्वच कोरोना लशींचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र लस घेतल्यानंतर निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती किती काळ टिकते, याबद्दल आपल्याला आत्ताच काही सांगता येणार नाही, असे मत रोगप्रतिकार तज्ज्ञ डॉ. विनीता बाळ यांनी व्यक्त केले. विज्ञान दिनानिमित्त...
February 28, 2021
मुंबई  : कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेएवढी गंभीर नसेल आणि ती अल्पकाळ टीकेल. शिवाय, ब्रिटन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात लाटेचा सौम्य प्रभाव असेल असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढलेली रुग्णसंख्या पाहता ही वाढ तितकीशी गंभीर...
February 28, 2021
मुंबई : मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, केंद्रीय न्याय आणि विधी मंत्री रविशंकर प्रसाद, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस...
February 28, 2021
सोलापूर : आपण वापरत असलेल्या पेन, टूथब्रशपासून खुर्च्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीत प्लास्टिकचा वापर केला जातो. याचा अर्थ असा आहे, की आपल्या जीवनात प्लास्टिकला खूप महत्त्व आहे. पण भारतातील प्लास्टिक उद्योग अजूनही सुरवातीच्या टप्प्यावर आहे. त्याअर्थी सध्या या क्षेत्रात बरीच वाढ होण्याची शक्‍यता आहे....
February 28, 2021
लॉकडाउन केल्यानंतर रुग्णसंख्या कमी होते, असा शास्त्रशुद्ध अभ्यास झालेला नाही. उलट पुण्यात केलेला शेवटचा लॉकडाउन कशासाठी होता याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे लॉकडाउनसारखा दीर्घ परिणाम करणारा निर्णय हा केवळ ठोकताळे, अधिकारी-पालकमंत्री यांना वाटते म्हणून घेतला जाऊ नये. नागरिकांनी दाखवलेली...
February 28, 2021
अथांग समुद्रामधील शेषावर पहुडलेला सृष्टीचा पालक देवांचा देव विष्णूनारायण ही प्राचीन काळातील व्यक्तीची सर्वोत्तम कल्पना मानली जाते. या प्रतिमेने केवळ विज्ञानालाच आव्हान दिले नाही तर विज्ञानापलिकडेही असलेल्या ज्ञानाचे संकेत दिले आणि हे ज्ञान कितीतरी पटीने अफाट आहे. उर्वरित, म्हणजे शेष असलेल्या नागवरच...
February 28, 2021
हरयानातल्या छोट्या खेडागावातील एक मुलगा भारतातील पहिल्या १८ श्रीमंतात केवळ पाच दशकांत भरारी मारतो हे अविश्‍वसनीय सत्य प्रत्यक्षात उतरवणारे उद्योजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे या चरित्राचे नायक सुभाषचंद्रा. त्यांना ‘भारतातील मीडिया सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते. १७ व्या वर्षी खिशात १७ रुपये असताना, शिक्षण...
February 27, 2021
नागपूर : फाईल प्रलंबित ठेवण्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारणारे सीईओ योगेश कुंभेजकर यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर सहा महिन्यांनंतरही अद्याप कारवाई केलेली नाही. यात राजकीय हस्तक्षेप असून सीईओ राजकीय दबावाचे बळी पडल्याची...
February 27, 2021
मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : महाराष्ट्रातील पाण्याचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून भावी पिढीमध्ये जलव्यवस्थापन रुजविण्यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात जलसुरक्षा विषयाचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तक अधिक कृतीशील होण्यासाठी पहिल्यांदाच प्रत्यक्ष...
February 27, 2021
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिष्ठातांकडून तयार करण्यात येणाऱ्या स्थानिक चौकशी (एलईसी) समितीत विषयतज्ज्ञ म्हणून त्या-त्या विषयांच्या प्राध्यापकांचा समावेश करण्यात येतो. मात्र, असे असताना विज्ञान, अभियांत्रिकीच्या महाविद्यालयांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या समितीत...
February 27, 2021
चंद्रपूर : चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राच्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या घटनेची चौकशी करण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक बाबींची माहिती असलेल्या तज्ज्ञ सदस्यांची उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी...
February 27, 2021
सोलापूर : तुम्ही नोकरी करत असाल किंवा स्वत:चा उद्योग - व्यवसाय करत असाल तर आपल्या त्या - त्या क्षेत्रांत यश मिळवायला कोणाला नको असते. मात्र यश मिळवण्यासाठी आधुनिकतेबरोबरच स्वत:ला बदलावे लागेल. आम्ही या लेखात करिअरमध्ये यशोशिखर गाठण्यासाठी आवश्‍यक टिप्स देत आहोत, ज्यामुळे आपण आपल्या करिअरमध्ये मोठी...
February 26, 2021
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : त्रीस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायत ही पहिली व महत्त्वाची पायरी आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच व ग्रामसेवकांची महत्त्वाची भूमिका आहे. गावाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आराखडा तयार करून मिळणा-या निधीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. गावाच्या विकासासाठी...