एकूण 118 परिणाम
एप्रिल 23, 2017
मुंबई - सर्व प्रकारच्या मद्यपानाची वयोमर्यादा 21 वर्षे निश्‍चित करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी केली आहे. मद्यपानाची वयोमर्यादा निश्‍चित करताना राज्य सरकारने किचकट अटी ठेवल्या आहेत. ज्याने...
एप्रिल 06, 2017
मा नसिक आजार या विषयाकडे अजूनही गंभीरपणे आणि तो इतर कुठल्याही शारीरिक आजाराप्रमाणेच एक आजार आहे या दृष्टीकोनातून बघण्याची तयारी आपल्याकडे नाही. दुर्लक्ष करणे, लपवून ठेवणे, अंधश्रद्धांशी, भुताखेताची जोडलेले असणे या मानसिक आजारातल्या महत्वाच्या समस्या आहेत. मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या व्यक्तिला...
मार्च 30, 2017
मुंबई - एकही ऑलिंपियन तिरंदाज नसलेल्या महाराष्ट्राने एकमेकांच्या साथीत प्रभावी कामगिरी करीत  आपल्यापेक्षा सरस संघांना धक्का देत राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या रिकर्व्ह स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकले. दीपिका कुमारीने वैयक्तिक स्पर्धेत बाजी मारली, पण झारखंड संघ अंतिम फेरीत रेल्वेविरुद्ध...
मार्च 26, 2017
सुखी आणि आनंदी होण्याची आपल्या सगळ्यांची धडपड असते. किंबहुना आनंद आणि मन:शांती मिळवण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते. आपल्याला कायमस्वरूपी आनंदी राहता येतं का? जीवनातला प्रत्येक क्षण आपण खऱ्या अर्थानं जगू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. मग त्यासाठी आपल्याला विशिष्ट दिशेनं...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली: नुकतीच 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांना सुरवात झाली असून, या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या तणावात लक्षणीय वाढ झाल्याचे एका पाहणीत पुढे आहे. नॅशनल जर्नल ऑफ इंटिग्रेटेड रिसर्च इन मेडिसीनने ही पाहणी केली आहे. परीक्षांना सुरवात होण्याच्या एक महिनाअगोदर 13 टक्के विद्यार्थ्यांमध्ये तणाव...
मार्च 07, 2017
नागपूर - हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्यायासाठी वणवण भटकावे लागते. योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळण्यासाठी नागपूर पोलिसांनी ‘भरोसा’ सेल सुरू केला. दोनच महिन्यात भरोसा सेलमध्ये ४१३ प्रकरणे दाखल झाली. त्यात ५३ प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला. मात्र, भरोसा सेलला...
फेब्रुवारी 14, 2017
एखाद्या कोपऱ्यात गुलगुलू करणारे ते दोघे जेव्हा दिसतात. आपण त्यांच्यातलं नातं शोधतो. मग ते तरुण-तरुणी असोत, नवरा-बायको किंवा वृद्ध जोडपं. रस्त्याच्या आडोशाला, एखाद्या ईमारतीच्या प्रकाश नसलेल्या कोपऱ्यात, काळोख्या बसस्टॉपच्या मागे बाईकवर किंवा बसस्टॉवपर, एखाद्या अंधाऱ्या आणि कमी वर्दळीच्या रस्त्यावर...
जानेवारी 18, 2017
सर्वेक्षणात मुलांचे मत: आम्ही सुरक्षित नाहीत  मुंबई :  मुलींवरील हिंसाचाराबाबत नेहमी चर्चा होते; पण मुलेही मोठ्या प्रमाणात हिंसेचे बळी ठरत असल्याचे युनिसेफच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. सर्वेक्षणात मुलांना स्वत:चे राहते घरही असुरक्षित वाटत असल्याचे मत मुलांनी मांडले आहे. अशा प्रकारचा हिंसाचार...
जानेवारी 16, 2017
वेंगुर्ले - ‘इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि इतर विविध विषय समजण्यास मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक वेळ लागतो. मराठी माध्यम इंग्रजीच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट आहे,’ असे प्रतिपादन पुणे येथील समर्थ मराठी संस्थेचे अध्यक्ष अनिल...
जानेवारी 10, 2017
मराठवाड्यात विविध कारणांमुळे गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिस दल आणि तत्सम यंत्रणा स्मार्ट व्हायला हवी. पोलिस ठाण्यांतील सुविधांचा अभाव, तोकडे मनुष्यबळ, आधुनिकीकरणाचा अभाव, पोलिसांच्या घराचा प्रश्‍न आदी समस्यांचा ‘बंदोबस्त’ केल्यास ही यंत्रणा...
जानेवारी 07, 2017
वेडा वेग आहे हा... जीवघेणा... घातक... हा जगण्याचा नव्हे, मरणाचा वेग आहे. सध्याचं युग स्पर्धेचं आणि त्यामुळे वेगाचं. ही स्पर्धा आणि वेग साऱ्याच क्षेत्रांत. जो-तो वेड्यासारखा धावत सुटलाय. प्रत्येकाच्या बॉडीला जणू ऍक्‍सीलेटर लागलंय. ब्रेक लावायचे राहून गेले असावेत. त्यावर दाब देऊन सारेच सुर्रऽऽऽ...
डिसेंबर 17, 2016
नाशिक - मुंबई-चेन्नई-कोलकता-दिल्ली-मुंबई या भारतातील महामार्गांदरम्यानचे अंतर सायकलवरून पूर्ण करण्याचे आव्हान रेस ऍक्रॉस अमेरिका (रॅम) स्पर्धा विजेते डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन यांनी स्वीकारले आहे. गोल्डन क्‍वाड्रिलॅटरल चॅलेंजअंतर्गत सहा हजार किलोमीटर अंतर बारा दिवसांत पूर्ण करण्याचा...
नोव्हेंबर 29, 2016
खेड्यापाड्यात सगळीकडेच लग्नानंतर नववधूसोबत तिच्या सासरी सोळावा होईपर्यंत जी स्त्री जात असते, तिला संगुली किंवा पाठराखीण म्हटले जाते. पूर्वी ती नववधूच्या नात्यातली, वयाने मोठी, अनुभवसंपन्न अशी असे. बहुधा तिची मावशी, काकू, आजी असे कोणीतरी असायचे. आजही संगुली असते, पण आज नववधूच्या मनाचा विचार करून...
नोव्हेंबर 25, 2016
पुणे- विविध ठिकाणी लैंगिक अत्याचाराची बळी ठरलेल्या महिलेलाच दोष देण्याचा हीणकस प्रकार समाजाने थांबविला पाहिजे. याउलट अशा कठीण प्रसंगात समाजानेच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद तिच्यात निर्माण करावी. त्याहीपुढे जाऊन पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल,...
नोव्हेंबर 22, 2016
औरंगाबाद - अनेकदा विषय देऊनही यश येत नव्हते. दडपण आणि नैराश्‍याच्या गर्तेत तो अडकत गेला. यातून मनावर विपरीत परिणाम होत गेला अन्‌ आत्महत्येचा मार्ग पत्करून तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याने जीवन संपविले. अत्यंत गंभीर असलेली ही घटना सोमवारी (ता. 21) उघड झाली. ज्ञानेश्‍वर भाऊसाहेब कवडे (वय 22, रा. टीव्ही...
नोव्हेंबर 21, 2016
सोलापूर - स्मार्टफोन आल्यापासून दूरचित्रवाणी म्हणजेच टीव्हीचे महत्त्व कमी झाल्याचे वाटत असले तरी आजही मनोरंजन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टीव्ही पाहिला जातो. विज्ञानाची अनोखी भेट असलेल्या टीव्हीवरील योग्य आणि आवश्‍यक कार्यक्रमच पाहायला हवेत. टाइमपास, मनोरंजन म्हणून मनावर परिणाम होईल इतके...
नोव्हेंबर 14, 2016
नागपूर - कुटुंब न्यायालयाने ‘या सुखांनो या’ या संकल्पनेअंतर्गत राबविलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये २३ जोडप्यांचे पुनर्मीलन घडवून आणले. लहानशा कारणांवरून घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या जोडप्यांना सामंजस्याच्या माध्यमातून नव्याने संसार सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.  क्षुल्लकशा कारणावरून...
ऑक्टोबर 30, 2016
झोपेत काय काय होऊ शकतं आणि ते का याचा शोध घेणं हे काम काही डॉक्‍टर, मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अनेक वर्षांपासून करत आहेत. अमेरिकेत तर 'अमेरिकन स्लिप असोसिएशन' अशी एक संस्थाच आहे. झोपेत बाधा येते ती कोणत्या प्रकारची आणि तिचा संबंध कशाकशाशी असतो, यावर गेली काही दशकं ही संस्था...