एकूण 143 परिणाम
मे 21, 2019
कोल्हापूर - अध्ययन अक्षमता..लर्निंग डिसॲबिलिटी.. डिस्लेक्‍सिया....हे शब्द जरा जडच वाटतात; पण अकरा वर्षांपूर्वी आलेला आमीर खानचा ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट आणि त्यातला ‘इशान’ आठवला, की लगेचच या शब्दांचा अर्थ उमजतो. घराघरांतील असेच ‘इशान’ शोधण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात शोधमोहीम होणार आहे...
मे 10, 2019
कोल्हापूर - ‘मेड बाय मी...’ अशी कॅप्शन देत आपल्या हाताने बनविलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटो फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टावर अपलोड होतो. त्यावर लाईक्‍स, कमेंटस्‌चा पाऊस पडत असतानाच ‘तुला जमत नव्हतं का हे?’ अशा प्रकारची एखादी नकारात्मक प्रतिक्रिया कमेंट पडते आणि मनोधैर्यच खचते. हे झाले एक प्रातिनिधिक...
एप्रिल 18, 2019
मुंबई - राज ठाकरे यांनी प्रचार सभा सुरू केल्यापासून मनसे आणि भाजपमध्ये जुंपली आहे. देशातील पहिले डिजिटल गाव असणाऱ्या हरिसालमधील सध्याच्या परिस्थितीवरून मनसे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. "तावडे यांना एकदा तरी तुमच्या गाडीत बसायची संधी द्या,' अशी विनंती करणारे पत्र...
एप्रिल 14, 2019
लहान मुलांची मोबाईलमैत्री दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. मुलांचे मोबाईल किंवा अन्य गॅजेट्‌स वापरण्याचे तास एक तास ते तब्बल दहा तास इतके होत असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणातून समोर आलंय. मुलांमधली ही मोबाईलमग्नता नेमकी का वाढते आहे, तिच्यामुळं पुढं काय काय दुष्परिणाम होऊ घातले आहेत, याचे मानसिक...
एप्रिल 07, 2019
औरंगाबाद - कोणताही आजार नसताना आजार झाल्याचा भास होत राहिल्याने भीतीपोटी एका तरुण व्यावसायिकाने गळाफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. सहा) दुपारी विशालनगर भागात उघडकीस आली. गोपाल भगवान राजपूत (वय 35, रा. वाळूज) असे मृताचे आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपूत यांचे वाळूज औद्योगिक...
एप्रिल 01, 2019
नाशिक - राज्यातील २८ जिल्ह्यांतील मानसोपचार तज्ज्ञ हे ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनापासून ‘गाव तिथं मानसोपचार तज्ज्ञ’ हे अभियान राबविणार आहेत. त्यात मानसिक स्वास्थाविषयीची जनजागृती केली जाईल. हे अभियान प्रामुख्याने ग्रामीण भागात राबवले जाणार आहे. शारीरिक आरोग्यासोबतच...
मार्च 31, 2019
सोलापूर : एकीकडे सर्वच पोलिस यंत्रणा लोकसभा निवडणुकीत व्यस्त असून दुसरीकडे आयपीएल क्रिकेट सामन्यांवर गल्लीबोळात सट्टा जोरात सुरू आहे. शहर आणि परिसरातील महाविद्यालयीन तरुणाई आयपीएलवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळत असल्याचे समोर आले आहे. यातून गुन्हेगारीविषयक घटनांना प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे. ...
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव : आताच्या तरुणाईला व्यसनांनी जखडून टाकलेले आहे. अल्पवयीनांसह युवकांकडून सर्वाधिक व्यसन गांजा ओढण्याचे लागले असल्याने गांजामुळे अत्यंत कमी वयातच मुलांना नैराश्‍य येत असून नैराश्‍याच्या भरात त्यांच्याकडून अप्रिय घटना घडत असल्याची माहिती शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.  व्यसनाच्या आहारी...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमध्ये ‘प्रेरणा प्रकल्पा’च्या माध्यमातून आतापर्यंत तीन वर्षांत सुमारे ९० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना नैराश्‍यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत असलेल्या १०४ क्रमांकाच्या...
जानेवारी 21, 2019
पिंपरी - शहरातील नागरिकांना सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महापालिकेने भोसरीत सुसज्य रुग्णालयासाठी प्रशस्त इमारत उभारली आहे. त्यात पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सध्या दिल्या जाणाऱ्या १६ प्रकारच्या स्पेशालिटी वैद्यकीय सुविधांसह न्यूरोलॉजी, प्लॅस्टिक...
जानेवारी 19, 2019
कोल्हापूर - स्टंटबाजी तसेच भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या नगरसेवक सत्यजित कदम यांच्यावर पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘लक्ष्मीपुरीतील रास्ता रोको आंदोलन आमदारांचा स्टंट होता, खासगी लेआउटवर खर्च केलेला निधी या कामासाठी खर्च...
जानेवारी 09, 2019
पुणे  : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी समुपदेशनावर भर द्यावा. समाजाला सेवा देणे हेच पोलिसांचे काम आहे. पोलिसांकडे गेल्यावर सामान्य नागरिकांना भिती न वाटता भरोसा वाटावा.'',असे काम पोलिस विभागाने...
जानेवारी 08, 2019
नागपूर- 'तिने माझं मन चोरले असून ते शोधून द्या, अशी तक्रार नागपूरातील एका तरुणाने पोलिसात केली आहे. तरुणाच्या या जगावेगळ्या तक्रारीमुळे पोलीस दलातील कनिष्ठ अधिकारीही चक्रावून गेले. त्यांनंतर त्यांनी वरिष्ठांकडे मार्गदर्शनाची विनंती केली, तर तेव्हा वरिष्ठ अधिकारीही चांगलेच गोंधळले आहेत. तरुणाने...
जानेवारी 04, 2019
नाशिक - आपापसांतील भांडण, छळवणूक, प्रेमभंग, आजार व ताणतणाव यांसारखी कारणे आत्महत्येसारखी टोकाची भूमिका स्वीकारण्यास कुठल्याही व्यक्तीला भाग पाडतात. गेल्या वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकली, तर २८३ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्यांत १५ टक्के प्रमाण हे अल्पवयीन, तर २०...
डिसेंबर 14, 2018
सातारा - दुर्धर आजारांनी ग्रासले तर चिंता लागते ती पैशांची... तो जवळ नसला तर ‘विषय’ संपला... मग, वाट पाहिली जाते, ती मृत्यूला कवटाळण्याची... अशाच काही स्थितीतून स्वत:ला सावरत असलेल्या ८०८ रुग्णांना मदतीचे ‘दिल’ पुढे केले होते, ते जिल्हा परिषदेने. महाआरोग्य शिबिरातून विविध संस्था, योजनांची मदत घेत...
डिसेंबर 09, 2018
मुंबई : राजकीय पक्षांसाठी मराठी हा मुद्दा आहे. त्यांना मराठीबद्दल आस्था नाही, अशी खंत मराठी शाळांच्या सदिच्छादूत आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी येथे व्यक्त केले.  मराठी अभ्यास केंद्र आणि नूतन विद्यामंदिरच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव उन्नतनगर येथील महाराष्ट्र विद्यालयात मराठीप्रेमी पालक...
डिसेंबर 08, 2018
सातारा - गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात कौटुंबिक वादातून घडणाऱ्या हत्या व आत्महत्यांच्या घटना पाहता मृत्यूला कवटाळणं इतकं सोपं व्हावं..? असा प्रश्‍न साहजिकच निर्माण होतो. कौटुंबिक वाद कोणत्याही प्रकारचा असो, त्यावर तोडगा नाहीच असे होऊ शकत नाही. मात्र, परस्परांतील संवादाचा अभाव, शांतपणे तोडगा...
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद : दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड या वेबसाईटवरून मिळणारी 21 प्रकारची अपंगत्व प्रमाणपत्रे जिल्ह्यात मिळत नसल्याने दिव्यांगांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत "सकाळ'ने बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत घाटी प्रशासनाने गुरुवारी (ता. सहा) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते पाच...
डिसेंबर 06, 2018
पुणे : रात्री झोपल्यानंतर तुमची झोप कशी झाली, याची क्षणार्धात माहिती देणारे तंत्रज्ञान पुण्यात विकसित झाले आहे. झोप किती वेळ लागली, तिची गुणवत्ता कशी होती, झोपेत श्‍वास थांबला का, किती वेळा थांबला या सर्वांचे विश्‍लेषण करून ही माहिती तुम्हाला सचित्र मिळेल, अशी व्यवस्था यात आहे.  दिवसा येणारा थकवा,...
डिसेंबर 05, 2018
पुणे - रात्री झोपल्यानंतर तुमची झोप कशी झाली, याची क्षणार्धात माहिती देणारे तंत्रज्ञान पुण्यात विकसित झाले आहे. झोप किती वेळ लागली, तिची गुणवत्ता कशी होती, झोपेत श्‍वास थांबला का, किती वेळा थांबला या सर्वांचे विश्‍लेषण करून ही माहिती तुम्हाला सचित्र मिळेल, अशी व्यवस्था यात आहे.  सकाळचे मोबाईल...