एकूण 104 परिणाम
जानेवारी 08, 2019
नागपूर- 'तिने माझं मन चोरले असून ते शोधून द्या, अशी तक्रार नागपूरातील एका तरुणाने पोलिसात केली आहे. तरुणाच्या या जगावेगळ्या तक्रारीमुळे पोलीस दलातील कनिष्ठ अधिकारीही चक्रावून गेले. त्यांनंतर त्यांनी वरिष्ठांकडे मार्गदर्शनाची विनंती केली, तर तेव्हा वरिष्ठ अधिकारीही चांगलेच गोंधळले आहेत. तरुणाने...
जानेवारी 04, 2019
नाशिक - आपापसांतील भांडण, छळवणूक, प्रेमभंग, आजार व ताणतणाव यांसारखी कारणे आत्महत्येसारखी टोकाची भूमिका स्वीकारण्यास कुठल्याही व्यक्तीला भाग पाडतात. गेल्या वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकली, तर २८३ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्यांत १५ टक्के प्रमाण हे अल्पवयीन, तर २०...
डिसेंबर 14, 2018
सातारा - दुर्धर आजारांनी ग्रासले तर चिंता लागते ती पैशांची... तो जवळ नसला तर ‘विषय’ संपला... मग, वाट पाहिली जाते, ती मृत्यूला कवटाळण्याची... अशाच काही स्थितीतून स्वत:ला सावरत असलेल्या ८०८ रुग्णांना मदतीचे ‘दिल’ पुढे केले होते, ते जिल्हा परिषदेने. महाआरोग्य शिबिरातून विविध संस्था, योजनांची मदत घेत...
डिसेंबर 09, 2018
मुंबई : राजकीय पक्षांसाठी मराठी हा मुद्दा आहे. त्यांना मराठीबद्दल आस्था नाही, अशी खंत मराठी शाळांच्या सदिच्छादूत आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी येथे व्यक्त केले.  मराठी अभ्यास केंद्र आणि नूतन विद्यामंदिरच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव उन्नतनगर येथील महाराष्ट्र विद्यालयात मराठीप्रेमी पालक...
डिसेंबर 08, 2018
सातारा - गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात कौटुंबिक वादातून घडणाऱ्या हत्या व आत्महत्यांच्या घटना पाहता मृत्यूला कवटाळणं इतकं सोपं व्हावं..? असा प्रश्‍न साहजिकच निर्माण होतो. कौटुंबिक वाद कोणत्याही प्रकारचा असो, त्यावर तोडगा नाहीच असे होऊ शकत नाही. मात्र, परस्परांतील संवादाचा अभाव, शांतपणे तोडगा...
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद : दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड या वेबसाईटवरून मिळणारी 21 प्रकारची अपंगत्व प्रमाणपत्रे जिल्ह्यात मिळत नसल्याने दिव्यांगांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत "सकाळ'ने बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत घाटी प्रशासनाने गुरुवारी (ता. सहा) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते पाच...
डिसेंबर 05, 2018
पुणे - रात्री झोपल्यानंतर तुमची झोप कशी झाली, याची क्षणार्धात माहिती देणारे तंत्रज्ञान पुण्यात विकसित झाले आहे. झोप किती वेळ लागली, तिची गुणवत्ता कशी होती, झोपेत श्‍वास थांबला का, किती वेळा थांबला या सर्वांचे विश्‍लेषण करून ही माहिती तुम्हाला सचित्र मिळेल, अशी व्यवस्था यात आहे.  सकाळचे मोबाईल...
डिसेंबर 01, 2018
आभासी वास्तव तंत्रज्ञानामुळे ठराविक उपकरणांच्या साह्यानं आपण कुठल्याही व्यक्तीचं आभासी शरीर धारण करू शकतो. त्यामुळे आपल्यात आश्‍चर्यकारक बदल होतात आणि आतापर्यंत मेंदूनं न वापरलेल्या बौद्धिकक्षमता विकसित होऊ लागतात, असं प्रयोगांतून दिसून आलं आहे.   अ ल्बर्ट आइन्स्टाइन हे नाव ऐकताच आपल्यासमोर येतं ते...
नोव्हेंबर 28, 2018
नागपूर - विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या डॉक्‍टरला अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने सोमवारी भद्रावती येथे पकडले व 12 हजारांचा साठा जप्त केला. संबंधित डॉक्‍टर मेडिकलच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख आहेत. कारवाईचे अधिकार नसल्याने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी प्रकरणाची माहिती...
नोव्हेंबर 25, 2018
समुपदेशन घ्यायची वेळ आपल्या घरातल्या कुणावर आली तर पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. आपल्या मुलाला किंवा मुलीला समुपदेशनाची आवश्‍यकता आहे, हा जणू आपला काहीतरी अपराध आहे असं वाटतं, ती आपली कमतरताही वाटते आपल्याला. मात्र, आवश्‍यक असेल तेव्हा समुपदेशन घेण्याचा निर्णय आपण काळजीपूर्वक घ्यायला हवा....
ऑक्टोबर 05, 2018
सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा यंदाचा आद्यनाटककार विष्णूदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना जाहीर झाले आहे. प्रथेप्रमाणे येत्या 5 नोव्हेंबरला रंगभूमीदिनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष भूषवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री किर्ती शिलेदार यांच्या हस्ते हा पुरस्कार...
सप्टेंबर 12, 2018
येरवडा - येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयातील कौटुंबिक कक्ष अर्थात ‘फॅमिली वॉर्ड’ लवरकच सुरु होणार आहे. त्यामुळे रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी औषधांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांच्या जिव्हाळ्याची, मायेची उब मिळणार आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा वाढणार असल्याची माहिती अधिक्षक डॉ. अभिजित...
सप्टेंबर 10, 2018
ठाणे : आत्महत्येचे विचार डोक्‍यात घोंगावणे हा एक मानसिक आजार आहे. कौटुंबिक कलह, ताण-तणाव यामुळे सर्वाधिक आत्महत्या होत असल्याचे आतापर्यंत निष्पन्न झाले आहे. या विचारांपासून व्यक्तीला परावृत्त करण्याचे काम ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार कक्ष करीत आहे. आत्महत्या करण्यामध्ये...
सप्टेंबर 08, 2018
बीड : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजना तोकड्या पडत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यात आठ महिन्यांत 125 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. शेतीमालाला योग्य भाव नाही, हमी भावाने विकलेल्या मालाचे चुकारे नाहीत, पाऊस नसल्याने पिके वाळत आहेत, कपाशी आणि ऊस विविध...
ऑगस्ट 26, 2018
पर्यटन, निसर्ग आणि नातेसंबंधातले बारकावे टिपणं आणि ते लेखणीतून मांडणं प्रत्येकाला शक्‍य होत नाही. शक्‍य झाल्यास त्याची वाचनीयता टिकवणंही कठीण असतं. राधिका टिपरे यांच्या "आठवणीतील पाऊलवाटा' हे पुस्तक यास अपवाद ठरतं. पुस्तकातून त्या वाचकांचा निसर्गाशी संवाद घडवून आणतात. "इमली' या शेळ्या चारणाऱ्या...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई : 90 वर्षांहून जुन्या असलेल्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील मेडिसीन युनिटच्या बाथरूममध्ये रसायनांचा साठा ठेवल्याने या विभागात मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. या संदर्भातील छायाचित्रे व तपशील "सकाळ'च्या हाती लागल्याची माहिती मिळताच केईएम प्रशासनाने तातडीने हालचाली करून संध्याकाळीच...
ऑगस्ट 19, 2018
औरंगाबाद - नशा करण्यासाठी चक्क बारा रुपयांच्या स्टिकफास्टचा वापर आता होऊ लागला आहे. अल्पवयीन मुलांपासून अनेक तरुण या नशेच्या आहारी जात आहेत. सातवीतील आपला पाल्य स्टिकफास्टची नशा करतो, अशी तक्रारच एका जागरूक पालकाने केल्याने स्थिती आणखीनच गंभीर असल्याचे व शालेय मुलांमध्येही नशापान कुप्रवृत्ती रुजत...
ऑगस्ट 12, 2018
औरंगाबाद - आजघडीला इंटरनेट अनेकांच्या आयुष्याचा भाग बनले आहे; मात्र याच इंटरनेटच्या अति वापराचे काहींना व्यसन लागले आहे. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर योग्य काळजी घेतली नाही, तर खासगी माहिती उघड होण्याच्या भीतीसह जमापुंजीलाही धोका निर्माण झाला आहे. आधुनिक जीवनशैलीत सोशल...
ऑगस्ट 11, 2018
औरंगाबाद : लहान मुलांची मानसिक क्षमता ओळखा. त्यांचे मित्र बना. मुलांच्या भविष्याची काळजी करतानाच थोडे वर्तमानाकडेही लक्ष दिले, तर मुले दुरावणार नाहीत, असा सल्ला समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांना दिला आहे.  पालकांच्या अपेक्षांच्या भाराने मुलांच्या मनाचा कोंडमारा होत असल्याचे...
ऑगस्ट 08, 2018
औरंगाबाद - ‘आम्ही त्याला कुत्र्यासारखं मारतो. मरुस्तर मारतो; पण काही केल्या तो ऐकत नाही. अजिबात अभ्यास करीत नाही. म्हणून आम्ही त्याला धाक बसावा म्हणून चमच्याचे चटके दिले!’ विश्‍वास बसणार नाही; पण हे बोल आहेत एका आईचे! ‘प्रेमाचे दुसरे नाव आई’ असे ज्या इयत्तेत शिकवले जाते, त्याच दुसरीतल्या...