एकूण 256 परिणाम
एप्रिल 26, 2019
गाझीपूर (उत्तर प्रदेश) (पीटीआय) : "विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या हाती देश सुरक्षित राहणार नाही,'' अशी टीका करीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्षाला लक्ष्य केले. गाझीपूर मतदारसंघातील सभेत बोलताना शहा म्हणाले, की पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये केलेल्या हवाई...
एप्रिल 25, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाताहेत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती? 25 एप्रिल, 2019...
एप्रिल 23, 2019
निवडणुकीच्या आधीच्या दोन टप्प्यांत राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्यांवर भाजपने भर दिला होता; पण तिसऱ्या आणि सर्वाधिक जागा असलेल्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराचा बाज बदलून टाकताना भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा समोर आणण्याची खेळी केली आहे. संपूर्ण देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या लोकसभा...
एप्रिल 22, 2019
कैमगंज (पीटीआय) : निवडणुकीनंतर कॉंग्रेसशी आघाडी करण्याशिवाय सप-बसपला पर्याय नाही, असे वक्तव्य कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी आज येथे केले. उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविलेले खुर्शिद यांनी म्हटले आहे की, भाजप सरकारच्या कारभारावर नागरिक नाराज असून, राष्ट्रीय आणि राज्य...
एप्रिल 21, 2019
इटाह (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बनावट मागासवर्गीय असल्याची टीका करणाऱ्या बसप नेत्या मायावती यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर देत समाजवादी पक्ष आणि बसप यांच्यातील मैत्री बनावट असून, निकालाच्या दिवशी ती कोसळेल, असे भाकीत केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी...
एप्रिल 18, 2019
नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचारबंदीची केली होती. त्यांच्यावरील कारवाई संपल्यानंतर मायावतींनी आता थेट निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रचारबंदीचे उल्लघंन केले जात आहे....
एप्रिल 17, 2019
भाषणस्वातंत्र्याचा दुरुपयोग करून समाजात दुही माजवण्याचा अनेक नेत्यांचा खटाटोप चालू आहे. भाषणबंदीच्या कारवाईने तरी ते संयमाचा धडा शिकतील का? निवडणुकीच्या मोसमात बेताल बडबड करणाऱ्या विविध पक्षांच्या बड्या नेत्यांना अखेर निवडणूक आयोगाने लगाम घातला आहे! त्यामध्ये देशातील सर्वांत मोठ्या राज्याचे...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली  : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने 48 तासांची बंदी घातल्यानंतर त्यांनी बंदी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळला. निवडणूक आयोगाने सोमवारी ...
एप्रिल 15, 2019
लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ व बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. अचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे सांगत आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्यावर 72 तासांसाठी व मायावती...
एप्रिल 12, 2019
लखनौ: उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला BSP मतदान केल्यास, ते मत भाजपला मिळत असून, हत्तीचे बटण दाबल्यानंतरही कमळाचीच चिठ्ठी व्हीव्हीपॅट मशिनमधून बाहेर येत असल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनौर लोकसभा मतदारसंघातील मीरापुर आणि कैराना...
एप्रिल 08, 2019
सांगली - आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेची निवडणूक लढवावी, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केले. सांगली  येथे  श्री. पाटील यांनी आज सकाळी शहरातील आमराई आणि बापट मळा परिसरात मॉर्निंग करणाऱ्या नागरिकांच्या भेटी  घेतल्या व भाजप उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले....
एप्रिल 06, 2019
नागपूर - काँग्रेसप्रमाणे भाजपच्या काळातही देशात भ्रष्टाचार वाढला. त्यास संरक्षण क्षेत्रही अपवाद नसून, काँग्रेसने बोफोर्सखरेदीत; तर भाजपच्या काळात राफेलखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करीत बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी आज उभय पक्षांवर टीका केली.  कस्तुरचंद पार्क मैदानावर...
एप्रिल 04, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात रहात नाही. याचसाठी हा प्रपंच! हा आहे 4 एप्रील 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  धन्यवाद माननीय मोहम्मद बिन झैद अल्...
एप्रिल 04, 2019
बागहपत (उत्तर प्रदेश): पंतप्रधान नरेंद्र मोदी जर श्रीलंकेत गेले असते तर रावणलाही मारल्याचे त्यांनी सांगितले असते, असा टोला राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख अजित सिंह यांनी लगावला आहे. नरेंद्र मोदी हे प्रचार सभांदरम्यान आपल्या सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख करतात. यावरुन विरोधक त्यांच्यावर टीका करताना...
एप्रिल 03, 2019
लखनौ : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे दिखावा व मायाजाल असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (बुधवार) टिट्वरवरून केली. पूर्वीचा अनुभव पाहता काँग्रेसने दिलेल्या आश्‍वासनांबद्दल विश्‍वाससार्हता वाटत नाही, असे त्या म्हणाल्या. मायावती यांनी काँग्रेसबरोबरच...
एप्रिल 02, 2019
लखनौः उद्यांनामध्ये माझे पुतळे उभारावेत ही जनतेचीच इच्छा होती, असे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) अध्यक्ष मायावती यांनी मुर्तींवर केलेल्या खर्चावरुन सर्वोच्च न्यायालयाला उत्तर दिले आहे. मायावती यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की,...
मार्च 29, 2019
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. आतापर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बायोपिकची निर्मिती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायोपिक प्रदर्शनाच्या मार्गावर आहे तर तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्याही बायोपिकची चर्चा सुरु आहे. यातच आणखी...
मार्च 25, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 25 मार्च 2019 चा #ElectionTracker मायावती  देशाला लागलेला गरिबी आणि...
मार्च 23, 2019
लखनौ : आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजप पराभूतच होईल, निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर ते खुशाल चौकीदारी करू शकतात, पण आता सत्तेत असताना त्यांनी देशाचा अवमान करत घटनात्मक पदांचे अवमूल्यन करू नये असे मायावती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि...
मार्च 20, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (बुधवार) केली. तसेच सध्या आमची आघाडी चांगल्या स्थितीत आहे. पक्ष आणि जनतेच्या हितासाठीच आपण निवडणूक लढणार नसल्याचे मायावती यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील...