एकूण 33 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
सॅन फ्रान्सिस्को: फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गने पदाचा राजीनामा द्यावा, असे फेसबुकच्या गुंतवणूकदारांनी झुकेरबर्गवर दबाव आणला आहे. फेसबुककडून वैयक्तिक माहिती (डेटा लिक) उघड झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. मात्र आता झुकेरबर्गने...
सप्टेंबर 30, 2018
वॉशिंग्टन- सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकच्या कॉम्प्युटर यंत्रणेवर झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्याचा फटका सुमारे पाच कोटी यूजर्सच्या खात्यांना बसल्याच्या वृत्ताला कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आज दुजोरा दिला. या सायबर हल्ल्याचा फटका बसलेल्या यूजर्समध्ये...
जुलै 31, 2018
‘हवे शुं करवानुं?,’’ थिएटरातून बाहेर पडता पडता आमच्या ‘मित्रां’ने विचारले. आम्ही मूग गिळून गप्प राहिलो. खरोखर त्याच्या ह्या एकमेव सवालास आमच्याकडे काही उत्तर नव्हते. हवे शुं करवानुं? अब क्‍या करें? आता काय करायचे? व्हाट्‌ टुडू?... वास्तविक हा सनातन आणि वैश्‍विक सवाल आहे. ह्या एका प्रश्‍नाचे उत्तर...
मे 09, 2018
नवी दिल्ली : जगभरातील सर्वात शक्तीशाली अशा व्यक्तींची नावे असलेली यादी 'फोर्ब्स'ने जारी केली आहे. या जारी केलेल्या नव्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील सर्वांत शक्तीशाली नेत्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. 'फोर्ब्स'च्या यादीत मोदींनी पहिल्या दहा नेत्यांच्या क्रमवारीत नववे स्थान...
मे 03, 2018
वॉशिंग्टन : गेले काही दिवस चर्चेत असलेली, फेसबुकवरील डेटाचोरी प्रकरणी अडचणीत आलेली राजकीय विश्लेषक संस्था केंब्रिज अॅनालिटीकाने आपले सर्व कामकाज बंद केल्याची घोषणा केली आहे. फेसबुकवरील युजर्सची माहिती चोरून तिचा गैरवापर केल्याचा केंब्रिज अॅनालिटीका व फेसबुकवर आरोप होता. अमेरिकेतील...
एप्रिल 11, 2018
वॉशिंग्टन : फेसबुकवरील वैयक्तिक डेटा चोरीला जात असल्याची बाब उघडकीस आली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान फेसबुकच्या युजर्सचा डेटा चोरून त्याचा वापर निवडणुकीसाठी केला जात असल्याचे समोर आल्यानंतर आता फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी देशात होणाऱ्या...
एप्रिल 11, 2018
डेटा गैरवापर प्रकरणानंतर फेसबुक चांगलेच गोत्यात आले. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना युजर्सची नाराजी आणि कायद्याची टांगती तलवार या दोहोंचा सामना करावा लागला. फेसबुक च्या 8.70 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्याचे कबुल करत जाहीरपणे झुकेरबर्ग यांनी माफी...
एप्रिल 11, 2018
वॉशिंग्टन : "फेसबुक'च्या 8.70 कोटी यूजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारून "फेसबुक'चे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी आज अमेरिकी कॉंग्रेसची माफी मागितली. यूजर्सची माहिती गोपनीय ठेवण्यासाठी योग्य काळजी घेतली नसल्याचे झुकेरबर्ग यांनी आज...
एप्रिल 08, 2018
फेसबुकवर लवकरच उलगडा होणार न्यूयॉर्क : फेसबुकवरील तुमच्या व्यक्तिगत माहितीचा केंब्रिज ऍनॉलिटिकाने गैरवापर केला असल्यास त्याची तपासणी लवकरच फेसबुकवर करता येणार आहे. फेसबुकच्या 2.2 अब्ज यूजरना सोमवारपासून (ता.8) त्यांच्या फीडमध्ये याबाबत नोटीस दिसणार आहे. फेसबुकवर "तुमच्या माहितीचे संरक्षण' ही लिंक...
एप्रिल 05, 2018
वॉशिंग्टन : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने 'मला पुन्हा एक संधी द्या' असे आज पत्रकार परिषदेत सांगितले. फेसबुकवरील युजर्सच्या महिती चोरीप्रकरणी मागील काही दिवस फेसबुक व केंब्रिज अॅनालिटीका ही राजकीय विश्लेषक कंपनी चर्चेत आहे. यामुळे फेसबुकवर टिका झाली व फेसबुकवरील...
एप्रिल 05, 2018
वॉशिंग्टन : फेसबुकवरील युजर्सचा वैयक्तिक डेटा शेअर केला जात असल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले. त्यानंतर फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता देशातील तब्बल 5 लाख 60 हजारांपेक्षा अधिक युजर्सचा वैयक्तिक डेटा केंब्रिज अॅनालिटिकाला शेअर केला असल्याची शक्यता व्यक्त...
एप्रिल 01, 2018
"केंब्रिज ऍनालिटिका'चं डेटाचोरीचं आणि गैरवापराचं प्रकरण जगाला धक्का देणारं आहे. त्यावर दोन ठळक मतप्रवाह आहेत. पहिला मतप्रवाह म्हणतो, "इंटरनेटच्या दुनियेत आपली माहिती गोपनीय राहील, हा समजच भाबडा आहे, तो सोडून द्यावा, इथं प्रायव्हसी वगैरे काही नसतं. हे समजूनच समाजमाध्यमं आणि इंटरनेटवर आधारित सेवा...
मार्च 31, 2018
‘फेसबुक’वरील माहितीला वाटा फुटल्याच्या प्रकारामुळे अनेक गुंतागुंतीचे मुद्दे समोर आले आहेत. याचे संभाव्य दुष्परिणाम ओळखले नाहीत, तर यातून आपल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होण्याचा धोका आहे. ज गभरात दोनशे कोटींहून अधिक माणसांना बांधून ठेवणाऱ्या ‘फेसबुक’ या समाजमाध्यमाच्या कार्यपद्धतीवर आंतरराष्ट्रीय...
मार्च 29, 2018
‘ईएसडीएस’ या नाशिकमध्ये मुख्यालय असलेल्या आयटी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजीव पापनेजा काही महिन्यांपूर्वी एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सांगत होते, ‘‘डेटा इज मोअर इम्पॉर्टन्ट दॅन बेटा.’’ बाहेर जाताना तुम्ही एकवेळ तुमच्या मुलाला काही वेळेसाठी इतरांकडे सोपवाल; परंतु तुमचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप,...
मार्च 26, 2018
लंडन : ब्रिटनमधील जवळपास सर्वच राष्ट्रीय वृत्तपत्रांत फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी रविवारी पूर्ण पान जाहिरातींद्वारे माफीनामा प्रसिद्ध केला आहे.  या माफीनाम्यात म्हटले आहे, की तुमच्या माहितीचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. हे जर आम्हाला करता येत नसेल, तर...
मार्च 24, 2018
फेसबुक डेटा लिकप्रकरणी ब्रिटिश नियामकची कारवाई लंडन  : फेसबुक डेटा लिकप्रकरणी आज लंडन येथील केंब्रिज ऍनालिटिका कंपनीच्या कार्यालयाची ब्रिटिश नियामक मंडळाने झाडाझडती घेतली. तत्पूर्वी ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने तपासणीचे वॉरंट काढण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर ब्रिटनच्या माहिती आयुक्त कार्यालयातील...
मार्च 23, 2018
एकविसावे शतक उजाडले, ते इंटरनेटच्या मायाजालातून आपल्या हाती आलेल्या "ऑर्कूट' नावाच्या नव्या खेळण्याला साथीला घेऊन; मात्र मैत्रीच्या आभासी जगतात हे खेळणे फार टिकाव धरू शकले नाही. त्याच सुमारास मार्क झुकेरबर्ग नावाच्या युवकाने "फेसबुक'च्या माध्यमातून जगभरात मैत्रीसाठी...
मार्च 22, 2018
जगप्रसिद्ध सोशल मीडिया साइट फेसबुक ही सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. ‘डिलीट फेसबुक’ ही फेसबुकविरोधातली मोहीम सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. जवळपास ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली आहे...
मार्च 22, 2018
नवी दिल्ली - काँग्रेस व केंब्रिज ऍनालिटिका या संस्थेमध्ये संबंध असल्याचा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) आरोप इराकमध्ये इस्लामिक स्टेटने (इसिस) ठार केलेल्या 39 भारतीयांना वाचविण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी केल्याची टीका काँग्रेस  अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) केली. "39 भारतीय इराकमध्ये ठार झाले...
मार्च 22, 2018
नवी दिल्ली : फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी अखेरीस केंब्रिज अॅनालिटिका कंपनीने फेसबुक वरून चोरलेल्या माहिती प्रकरणी काल भाष्य केले. फेसबुकवरच पोस्ट शेअर करत त्यांनी या प्रकरणासंदर्भात स्पष्टीकरण दिले.   'आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचे उल्लंघन झाले आहे, त्यासाठी मी...