एकूण 689 परिणाम
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची मते स्वाभिमान...
मे 24, 2019
नव पक्ष, नवे चिन्ह आणि मागच्या पराभवाची शिदोरी घेऊन लोकसभा लढवणे हे स्वाभिमानच्या दृष्टीने आव्हान होते. नारायण राणे यांनी बेधडक कार्यशैलीनुसार ते स्वीकारले; पण पूर्ण ताकद लावूनही ते चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरले. गेल्या वेळच्या पराभवापेक्षाही कणकवली मतदारसंघात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात घटलेले...
मे 22, 2019
मालवण - एलईडीची विध्वंसकारी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सच्या घुसखोरीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बैठकीची मागणी करणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांची मुदत सरकारला दिली जाईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास मी स्वतः किनाऱ्यावर उभा राहून ही मासेमारी बंद करेन. यावेळी जी...
मे 21, 2019
मालवण - मालवण आगारातून मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या मार्गावर विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. यात मुंबईच्या चाकरमानी प्रवाशांच्या मागणीनुसार मालवण-मुंबई ही "रातराणी' बस रविवारी सायंकाळपासून सुरू करण्यात आली, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी...
मे 20, 2019
मालवण ः नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार ही आशा नाही तर विश्‍वास आहे. प्रचारानिमित्त 22 राज्यात फिरलो. या काळात लोकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा मोदींचे सरकार असणार आहे. असा विश्‍वास केंद्रीय वाणिज्य तथा हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी सकाळशी बोलताना व्यक्त...
मे 20, 2019
मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी,...
मे 19, 2019
मालवण - गेली आठ वर्षे मी पर्ससीनधारक ट्रॉलर्स मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होतो; मात्र आमच्या काही पर्ससीनधारकांनी एलईडीची मासेमारी सुरू केल्याने मत्स्योत्पादनात मोठी घट झाली आहे. पर्ससीनधारक ट्रॉलर मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मीच माझ्या घराला आग लावत आहे का? अशी भावना...
मे 17, 2019
कणकवली - एसटी बसमध्ये महिलांच्या खांद्यावरील पर्स लांबविणाऱ्या कोल्हापुरातील चार महिलांच्या टोळीला आज तळेरे येथे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली. टोळीने जिल्ह्यात आणि रत्नागिरीतही असे प्रकार केल्याचा संशय आहे. त्या चौघींनाही आज (ता. १७) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरती चरण चौगुले (वय...
मे 16, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरचे दातृत्व जसं प्रसिद्ध आहे, तशी इथली माणसंही. सेवाभावी वृत्ती काय असते, हे पाहायचे असेल तर कोल्हापुरातच यावं. याच सेवाभावाचे प्रतीक असलेली राष्ट्रीय जलतरणपटू महेश्‍वरी झुंजार सरनोबत या खेळाडूने व्रतस्थ भूमिका घेत लहान मुले व महिलांना स्वत:च्याच टॅंकमध्ये पोहायला शिकविण्याचा...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
मालवण - एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटी पकडून त्या नष्ट करण्याबाबत कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया केंद्रस्तरावर सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत स्पष्ट केले. ही माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली...
मे 09, 2019
मालवण - कोळंब पुलावरून सुरू असलेल्या वाहतुकीच्या विषयावरून आज स्वाभीमान व शिवसेना सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कोळंब पुलासह घरबांधणीची परवानगी ग्रामपंचायतीमार्फतच मिळणार असे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. मात्र अद्याप ग्रामपंचायतीकडून अशीच परवानगीच मिळत नसल्याने आमदारांनी...
मे 09, 2019
मालवण - माझ्या आत्मचरित्राबाबत वैभव नाईक यांनी बोलू नये. तेवढी त्यांची पोच नाही. बोलायचेच असेल तर अभ्यास करून बोलावे. विधानसभेत चार वर्षांत त्यांना तोंड उघडता आले नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिली.  ते ‘सकाळ’शी आत्मचरित्राबाबत बोलत होते. या वेळी नाईक यांनी...
मे 09, 2019
समृद्ध मराठीची परंपरा आणि मराठीच्या भवितव्याची चिंता करणे खरेच योग्य आहे काय? मराठी भाषेचे काय होणार, याविषयी काळजी करण्यापेक्षा नव्या पिढीला आणि लहान मुलांना तिची गोडी कशी लागेल, याची जाणीव होण्याची आता वेळ आली आहे. मराठी भाषेविषयी दोन विभिन्न मतप्रवाह अनुभवायला मिळतात. पहिला प्रवाह मराठीच्या...
मे 07, 2019
मालवण - उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येथे विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भाग सध्या बहरून गेल्याचे दिसून येत आहे; मात्र जलक्रीडा व्यावसायिक व  निवास व्यवस्थेने अवाजवी दर लावल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.  दिवसभर पर्यटनाचा...
मे 03, 2019
मालवण - गेले वर्षभर दुरुस्तीसाठी बंद असलेले कोळंब पूल आज दुचाकी वाहतुकीसाठी सुरू केले आहे. पुलाच्या दुरुस्तीचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी ठेकेदारास दिल्या. येत्या पाच ते सहा दिवसात स्वतः उभा राहून कोळंब पुलावरील वाहतूक सुरू करणार असल्याची...
मे 02, 2019
मालवण - पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या चांदा ते बांदा योजनेतून महिलांना रोजगार देण्यासाठी जिल्ह्यात काथ्या प्रशिक्षण केंद्र उभारली गेली; मात्र ही सर्वच केंद्रे बंदावस्थेत आहेत. हडी-गावकरवाडीतील (ता.मालवण) स्मशानभूमी लगत 50 लाख रुपये खर्चून उभारलेल्या इमारतीत दहा लाखांची...
एप्रिल 30, 2019
सिंधुदुर्गनगरी - कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी वडाचापाट (ता. मालवण) सरपंच, उपसरपंच व अन्य तीन सदस्यांना निलंबित केले आहे. वडाचापाट ग्राम पंचायत लिपिक दीपक एकनाथ मांजरेकर यांना सेवेतून काढून टाकण्यासाठी अनधिकृत ठराव घेणे व त्याला किमान वेतनापासून वंचित ठेवणे तसेच गटविकास...
एप्रिल 30, 2019
मालवण - वायरी भुतनाथ शिवाजी पुतळ्यानजीकच्या विद्युत रोहित्रातून कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या...
एप्रिल 20, 2019
मालवण - कोकण किनारपट्टीवर एलईडी मासेमारीच्या विरोधात कडक कारवाईस सुरवात झाली आहे. नाणार प्रमाणेच एलईडी लाईटची मासेमारी हद्दपार करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. हा प्रश्‍न ठाकरेच सोडवू शकतात. त्यामुळे मच्छीमारांनी बहिष्कार मागे घेत मतदानात भाग घ्यावा असे...