एकूण 408 परिणाम
डिसेंबर 10, 2018
मालाड - मालवणीतील खारोडी येथील महेश डेकोरेटरच्या गोदामाला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझविण्यासाठी घटनास्थळी होत्या. मार्गातील अडथळ्यांमुळे सुरुवातीला १५ ते २० मिनिटे आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून उशीर झाला. अरुंद व...
डिसेंबर 09, 2018
मालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.  या लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग आटोक्यात...
नोव्हेंबर 09, 2018
कोरेगाव : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलिसदादाने आज सकाळी तब्बल 17 किलोमीटर अंतर धावत जाऊन वयाची सत्तरी गाठत आलेल्या बहिणीचे घर गाठले. घामाघूम झालेल्या भावाला दारात पाहून प्रारंभी बहिण काळजीत पडली; परंतु भाऊबीज घेऊन आल्याचे भावाने सांगताच दोघा भावंडांनी गळाभेट घेतली. भाऊबीजेसाठी धावत...
नोव्हेंबर 03, 2018
मालवण : तिरवडे गावचे सरपंच विहंग वासुदेव गावडे यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. तालुक्यात गेल्या आठवडाभरात झालेली तिसरी घरफोडी असून अज्ञात चोरट्यांना जेरबंद करण्याचे पोलिसांसमोर...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक इत्यादी शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होत आहे. सातारा, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती इत्यादी शहरांत सक्षम सार्वजनिक वाहतुकीची गरज आहे. शहरे परस्परांना जोडण्यासाठीचे रस्ते अपुरे पडू लागल्यामुळे चार पदरी-सहापदरी रस्त्यांची मागणी वाढत आहे. पुणे आणि मुंबई...
ऑक्टोबर 27, 2018
मडगाव : इतर राज्यातून येणारी मासळीची वाहने आज पहाटे अडीचनंतर गोव्याच्या सीमेवर अन्न व औषध प्रशासने (एफडीए) अडवून परत पाठवली. तथापि, महाराष्ट्रातील मासळीची वाहने नेहमीप्रमाणे आल्याने गोव्याची मुख्य मासळी बाजारपेठ असलेल्या मडगावमध्ये आज सुमारे 40 टन मासळीची आवक झाली.  व्यापार परवाना विना व्यवसाय...
ऑक्टोबर 20, 2018
मालवण : जिल्ह्यातील मच्छीमारी संस्थांचा मार्च 2017 ते मे 2018 या बारा महिन्यांच्या कालावधीतील सुमारे आठ कोटी रुपयांचा डिझेलचा परतावा शासनाकडे प्रलंबित आहे. यात मंजूर झालेल्या दोन कोटी रुपयांच्या डिझेल परताव्याच्या रकमेतून एनसीडीसी तसेच खासगी लाभार्थ्यांची थकीत कर्जाची रक्कम...
ऑक्टोबर 12, 2018
बेटा : (उत्साहात प्रविष्ट होत) ढॅणटढॅऽऽण...मी परत आलोय, माते! मम्मामॅडम : (दचकून) हे काय नवीन? नेहमीसारखं ‘मम्मा, आयॅम बॅक’ नाही म्हणालास? बेटा : (डोळे मिटून) आता यापुढे मी शुद्ध मराठीत बोलायचं ठरवलं आहे!! मम्मामॅडम : (नाक मुरडून) काही नको! कितीही कौतुक केलं तरी तिथली माणसं त्या कमळवाल्यांना आणि...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई : खारफुटीच्या जमिनींवर मातीचा भराव करून झोपडीमाफियांकडून ती जमीन बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. मालवणी येथील खारफुटीच्या जमिनीवर भराव करताना गुरुवारी पहाटे कांदळवन विभागाच्या वनाधिकाऱ्यांच्या पथकाने सिंघम स्टाईलने 17 जणांच्या टोळीला जेरबंद केले. वनाधिकारी आणि या टोळीदरम्यान दीड तास झटापट सुरू...
ऑक्टोबर 11, 2018
मालवण - हवामान खात्याने वर्तविलेल्या इशार्‍यानुसार चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीस आजच्या तिसर्‍या दिवशीही कायम आहे. समुद्राच्या अजस्र लाटांचा मारा किनार्‍यावर होत आहे. ऐन मासेमारी हंगामात सध्या बांगडा मासळी मिळत असताना वादळसदृश परिस्थितीमुळे बांगड्यास ब्रेक...
ऑक्टोबर 11, 2018
मालवण - भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या चक्रीवादळाच्या इशाऱ्यानुसार जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात आज अमावस्येच्या उधाणाचा जोर वाढल्याचे दिसले. समुद्राच्या अजस्र लाटा किनाऱ्यावर धडकू लागल्याने आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मच्छीमारांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्र...
ऑक्टोबर 10, 2018
मालवण - मासळी उतरविण्याच्या कामास आलेल्या एका कामगाराचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आज सकाळी गवंडीवाडा येथील किनार्‍यावर स्थानिकांना आढळून आला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या अंगावर पायास व डोक्यास जखमा तसेच व्रण असल्याचे दिसून आले. त्याचे अन्य तीन साथीदार पसार...
ऑक्टोबर 10, 2018
मालवण - येथे पडवळ यांच्या बंद घराच्या पाठीमागे वायरच्या साहाय्याने गळफास लावून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विश्‍वास माधव साळवी (वय - 60 रा. पोस्ट कार्यालयानजीक) असे त्यांचे नाव आहे. शहरातील जुन्या काळातील रक्त तपासणीस म्हणून ते परिचित होते. त्यामुळे शहर परिसरात गेल्या काही...
ऑक्टोबर 09, 2018
मालवण - शहरातील मेढा येथे गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूषण साळुंखे याची प्रकृती आता स्थिर असून त्याला वाचविण्यात डॉक्‍टरांना यश आले आहे. गळफास लावलेल्या अवस्थेतून उतरवीत त्याच्या प्राथमिक उपचार करणाऱ्या भूषण परब या युवकामुळेच भूषण याचा जीव वाचला आहे. त्यामुळे भूषण...
ऑक्टोबर 08, 2018
मालवण - कोळंब पूल वाहतुकीस बंद करण्यापूर्वी जवळचा पर्यायी मार्ग करा. याची कार्यवाही झाल्याशिवाय पूल दुरुस्तीचे काम करण्याचे धारिष्ट्य सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांनी करू नये. अन्यथा ग्रामस्थ याप्रश्नी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा कृष्णनाथ तांडेल यांनी आज ग्रामस्थांच्या बैठकीत दिला...
ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत नाहीत. यामुळे...
ऑक्टोबर 07, 2018
मालवण - तालुक्यातील कुंभारमाठ म्हाडा कॉलनी येथील एका बंद सदनिकेत अवैधरित्या केलेल्या दारूसाठ्यावर काल रात्री अकरा वाजता येथील पोलिसांनी छापा टाकला. यात गोवा बनावटीची १ लाख १० हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. ही सदनिका ज्याने भाड्याने घेतली त्या अनिल मुंज याच्या विरोधात...
ऑक्टोबर 05, 2018
सावंतवाडी -अवघ्या चार महिन्यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत दाखल झालेल्या सागर यांचा वाहक म्हणून पहिलाच प्रवास जीवघेणा ठरला. सागर हे ड्रायव्हर कम कंडक्‍टर म्हणून भरती झाले होते.  चार महिने ड्रायव्हर म्हणून काम केल्यानंतर काल पहिल्यांदाच ते कंडक्‍टर म्हणून आपली ड्युटी बजावत होते. विज्ञान...
ऑक्टोबर 04, 2018
मालवण - भारतीय हवामान विभागाने आज दुपारी दिलेल्या हवामानाच्या पूर्व सूचनेनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्रात उद्या (ता. 5 ऑक्टोबर)ला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. पुढील 36 तासांत त्याची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होऊन तो उत्तर पश्चिम दिशेला सरकेल. ...
ऑक्टोबर 04, 2018
वैभववाडी - धनगर समाजाला एस.टी. आरक्षण न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील धनगर समाजाच्यावतीने येत्या मंगळवारी (ता. 9) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. गजनृत्यातुन समाजबांधव शासनाचे लक्ष वेधणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाज एस. टी. आरक्षण कृती समितीची सभा ओरोस येथे जिल्हा मुख्य संघटक...