एकूण 970 परिणाम
मे 20, 2019
नांदेड : ​मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह 2 वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केली असून उपचार सुरु आहेत.  मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर...
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
मे 18, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘कसे जगवावे पशुधन, छावणीला चारा नाही, ना सरकारचे लक्ष ना कुणाचा थारा नाही, संकटांमागून संकट, संकटाने जीव बेजार, काय करावे कळेना दुष्काळ उठला जिवावर....’ या कवी प्रा. डॉ. यल्लावाड यांच्या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या चाळीसगाव तालुक्यात निर्माण झालेल्या चारा टंचाईवरून येत...
मे 18, 2019
मुंबई - मालेगाव बाँबस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर व अन्य सात आरोपी सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल विशेष न्यायालयाने शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. आरोपींनी आठवड्यातून एकदा सुनावणीला हजर राहावे, असा आदेश न्यायालयाने दिला. विशेष न्यायालयात मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी...
मे 16, 2019
ठाणे- नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त होता, असा दावा प्रज्ञा ठाकूर हिने केला आहे. नरेंद्र मोदी यांनीच आता देशाला नव्हे तर जगाला ‘नथुराम हा राष्ट्रभक्त होता का?’ हे सांगावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार...
मे 16, 2019
येवला : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान पर्वाला प्रारंभ झाला असून रमजान ईद येईपर्यंत सर्वांचेच उपवास सुरू आहे. या उपवासाच्या निमित्ताने दररोज सायंकाळी उपवास सोडण्यासाठी आवश्यक असलेले फळे थंड पेय व इतर खाद्यपदार्थांचा मीना बाजार येथील मुस्लिम बहुल भागातील देवी खुंटावर रोज बहरत आहे. येथे विविध...
मे 15, 2019
मालेगाव : शहरातील दानीश पार्क परिसरातील एका घरात १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला. यातील एका संशयिताने संभाषण व अत्याचाराचे चित्रीकरण केल्याने खळबळ उडाली आहे. पवारवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला...
मे 15, 2019
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे.  श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी पालखीचे हे 52 वे...
मे 13, 2019
मालेगाव : शहराजवळील सवंदगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्लॉटर हाउस, कत्तलखान्याला दिलेली ना हरकत रद्द करावी. भविष्यात अशा परवानग्या देण्यात येऊ नयेत, असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (ता. 13) सवंदगाव ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गटविकास अधिकारी आनंद...
मे 10, 2019
मालेगाव : शहरातील नुर हॉस्पीटलसमोरील रस्त्यावर व जुना आझादनगर भागातील सैलानी चौकातील घरात छापा टाकून शहर पोलिसांनी सुमारे एक लाख 71 हजार दोनशे 85 रुपये किंमतीचे गुंगी आणणारे औषध व कुत्ता गोळी जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विनापरवाना विक्री होणारा कुत्ता गोळीचा साठा मिळण्याची ही...
मे 07, 2019
पुणे जिल्ह्यातील कासारी येथील बबूशा होले-पाटील तीन वर्षांपासून सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) पद्धतीने शेती करीत आहेत. त्यातून एकरी उत्पादन दुपटीने वाढवलेच. शिवाय विना नांगरणी तंत्राद्वारे जुन्या गादीवाफ्यावरच गहू, भुईमूग, ज्वारीसह कांदा, पालेभाज्या यांचीही शेती फायदेशीर करणे त्यांना शक्य झाली आहे...
मे 04, 2019
पुणे - ‘फणी’ वादळामुळे राज्याच्या सर्वच भागात तापमानात एका दिवसात जवळपास अर्धा ते एक अंश सेल्सिअसने घट झाली. शुक्रवारी पुण्याचे तापमान ३५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले असून, हे तापमान सरासरीपेक्षा २.७ ने कमी आहे. त्यामुळे दिवसा चटके आणि रात्री गारवा अशी स्थिती अनुभवण्यास येत आहे. पुढील तीन दिवस...
मे 03, 2019
मालेगाव : तालुक्यासह कसमादेत अक्षयतृतीयेला यात्रा-जत्रांची धूम असणार आहे. यानिमित्त गावागावांमध्ये ग्रामदैवताचा यात्रोत्सव साजरा होतो. रावळगाव, कौळाणे, अजंग, पोहोणे, वाके आदींसह विविध गावांमध्ये यात्रोत्सवाची तयारी सुरु आहे.यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे यात्रांमधील उलाढाल काही प्रमाणात...
मे 03, 2019
पुणे - ‘‘शहरातील कृत्रिम पाणीटंचाईला पालकमंत्री गिरीश बापट जबाबदार आहेत. त्यांचेच हे महापाप आहे,’’ असे सांगून बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना मतदान होण्यासाठी पालकमंत्र्यांनी कालव्यातून भरपूर पाणी सोडल्याची टीका काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी केली. गेल्या काही...
मे 02, 2019
पुणे : "पुणे शहरातील कृत्रिम पाणी टंचाईला पालकमंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांचेच हे महापाप आहे,' असे सांगून ,"बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना मतदान व्हावे, यासाठी त्यांनी कालव्यातून भरपूर पाणी सोडले,' अशी टीका काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी गुरुवारी केली. ...
एप्रिल 30, 2019
पंढरपूर : केरसुण्या बनवणारी आजी आणि दूध, दही, ताक विकणाऱ्या माणिक आजीनंतर शेतात मोलमजुरी करणाऱ्या दुरपा आजीने वर्षानुवर्षे कष्ट करून साठवलेली आयुष्यभराची पुंजी विठुरायाच्या चरणी अर्पण केली. एकीकडे पैशाच्या मागे सारे जग धावत असताना दुसरीकडे प्रामाणिकपणे कष्ट करून साठवलेले हजारो रुपये निस्वार्थ...
एप्रिल 29, 2019
धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कुणाल रोहिदास पाटील आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. आज या निवडणुकीसाठी शहरात उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी सातपासून या मतदानाला सुरवात झाली असून, सायंकाळी सातपर्यंत 55.71 टक्के...
एप्रिल 29, 2019
मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली होती. राज्यात 53.97 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. चार वाजेपर्यंत 41.21 टक्के, दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती....
एप्रिल 29, 2019
पुणे : उन्हाच्या चटक्‍यात संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः होरपळत आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. याचदरम्यान बंगालच्या उपसागरावर घोंगावणाऱ्या "फोणी' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याचा इशाराही हवामान...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या (ता. 29) होणाऱ्या मतदानासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. या टप्प्यात 9 राज्यांतील 71 जागांवर मतदान होणार असून, यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 17 जागांचा समावेश आहे. विशेषतः देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मतदान असल्याने साऱ्या देशाचे लक्ष त्याकडे...