एकूण 423 परिणाम
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारीला स्थगिती देणे हे न्यायालयाचे काम नसून निवडणूक आयोगाचे आहे. आरोपींना निवडणूक...
एप्रिल 22, 2019
     धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य-बाह्य अन्‌ बागलाण अशा तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, कॉंग्रेसचे कुणाल पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत होतेयं. यापूर्वीच्या लढतींमध्ये निर्णायक भूमिका बजावलेल्या मालेगावकरांची आताच्या निवडणुकीत...
एप्रिल 21, 2019
भोपाळ : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा हेमंत करकरे यांच्यावर चिखलफेक करुन झाल्यानंतर भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर मात्र निवडणूक आयोगाने त्यांच्यावर थेट कारवाई करत नोटीस पाठवली आहे.  करकरे यांना...
एप्रिल 21, 2019
अमरावती : बेताल व बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त होत असताना आता अमरावतीचे भाजपचे आमदार सुनील देशमुख यांनी या वक्तव्याला निंदाजनक म्हटले असून भारतीय जनता पक्षाने (भाजप) साध्वी प्रज्ञा यांच्यावर कारवाई करून देशाच्या जनतेची माफी...
एप्रिल 20, 2019
भोपाळ : "महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) तत्कालीन प्रमुख अधिकारी हेमंत करकरे यांची हत्या माझ्या शापामुळे झाली,'' असे वादग्रस्त विधान मालेगाव बॉंबस्फोटातीव आरोपी व भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. या प्रकरणी मध्य प्रदेश निवडणूक आयोगाकडे तक्रार...
एप्रिल 19, 2019
नवी दिल्ली: मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने दिल्लीत भाजपची स्थिती अवघडल्यासारखी झाली. "भाजप सर्व हुतात्म्यांचा सन्मान करतो,' अशा गुळमुळीत शब्दांत प्रतिक्रिया देणाऱ्या...
एप्रिल 19, 2019
पुणे : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले हेमंत करकरेंना मी शाप दिला होता. माझ्या शापामुळेच त्यांचा सर्वनाश झाला, असे मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे. करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची 'जीभ' छाटली पाहिजे, अशी तीव्र...
एप्रिल 17, 2019
भोपाळ: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. साध्वी प्रक्षासिंह यांच्यावर 2008 मधील मालेगाव...
एप्रिल 14, 2019
येवला : पूर्वीच्या मालेगाव मतदारसंघाची पुनर्रचना करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला आहे. मात्र त्या अगोदर २००४ पासून येथे भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हेच खासदार होते. यावेळी मात्र त्यांच्या उमेदवारीला पक्षाने बगल दिल्याने रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी कोणीही निवडून...
एप्रिल 06, 2019
धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये काट्याची लढत होणार आहे. गेल्या वेळी डॉ. भामरे यांना...
मार्च 30, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ; परिसरातील बहुतांश रस्त्यांची गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः वाट लागली आहे. जागोजागी लहान मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्यानेच हे सर्व रस्ते खराब होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे या...
मार्च 28, 2019
पुणे - राज्यातील 30 पैकी 13 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी (ता. 27) नोंदले. राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर,...
मार्च 22, 2019
मालेगाव कॅम्प - जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून बुधवारी (ता. २०) तळवाडे (ता. मालेगाव) येथील भामेश्‍वर युवा मित्रमंडळाच्या सदस्यांनी चिमण्या-पाखरांसाठी गाव परिसरातील झाडांवर १५० मातीची भांडी ठेवून दाणापाण्याची व्यवस्था केली. पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत या ध्येयवेड्या...
मार्च 15, 2019
गेल्या निवडणुकीतील सत्ता परिवर्तनानंतर लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपला जुने- नवे वाद, गटबाजीचे ग्रहण लागले. त्याविषयी असंख्य कार्यकर्त्यांनी वारंवार कुरबुरी केल्या, तरी नेत्यांसह पक्षश्रेष्ठींनी गटबाजीकडे दुर्लक्ष केले. आता निवडणुकीत "कमळ' फुलवायचे असेल, तर जुने- नवे वाद, गटबाजी थोपविण्याचे...
मार्च 11, 2019
खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील सरासरी 18 लाख 74 हजार मतदारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल. धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण, अशा सहा विधानसभा मतदारसंघांत सरासरी 1878 मतदान केंद्रे असतील.  विधानसभा...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे : राज्याच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा ताप कायम राहणार असून, सोमवारपर्यंत (ता. २४) विदर्भात पाऊस पडण्याचा...
फेब्रुवारी 22, 2019
जुनी सांगवी - जुनी सांगवीत संत श्री गजानन महाराज यांच्या १४१ व्या प्रगटदिनानिमित्त येथील श्री गजानन महाराज सेवा न्यास मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंदीरात करण्यात आले आहे. यानिमित्त सोमवार ता. १८ पासून  ज्ञानेश्वरी पारायण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन...
फेब्रुवारी 22, 2019
पुणे - माघ पौर्णिमेनंतर शहरात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असल्याचे पुणेकरांनी गुरुवारी अनुभवले. किमान तापमानाचा पारा ३६.४ अंश सेल्सिअसवर गेला. ढगाळ वातावरणामुळे घरातील, कार्यालयांमधील पंखे आणि वातानुकूलित यंत्रणा दिवसभर पुणेकरांनी सुरू ठेवल्याचे दिसून आले.  शहरात दोन दिवसांपासून सकाळी उन्हाचा चटका...
फेब्रुवारी 21, 2019
येवला - तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोल नाक्याच्या पुढे मालेगाव कोपरगाव राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन ते अडीच वर्ष वय असलेला नर बिबट्या ठार झाला. रात्रीच्या वेळी राज्य महामार्गावर रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसली असून, त्याच्या डोक्याला,...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः विकासाची ताकद असलेल्या धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी. तसेच आज ज्या सेवासुविधांच्या उपलब्धतेसह विकास प्रकल्पांचेई-भूमिपूजन, उद्‌घाटन झाले. त्याद्वारे येत्या तीस वर्षांत धुळ्याची "सुरत'...