एकूण 840 परिणाम
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील...
मे 25, 2019
पिंपरी - बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा धुव्वा उडाला. मतमोजणीला सुरवात होण्याच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्या दोन तासांतच शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार झाल्याचे निश्‍चित झाले. शिवसेनेने...
मे 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्याने त्यांचा सोशल मीडियावर जोरदार विजयोत्सव सुरू आहे. तर प्रतिस्पर्धी व महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला पराभव झाला असला तरी विश्‍वास दाखविणाऱ्या मतदारांचे, कार्यकर्त्यांचे व सहयोगी राजकीय...
मे 25, 2019
पुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत.   पुणे लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवार निवडणुकीच्या...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 पुणे: लोकसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेच्या उमेदवारांचा दारूण पराभव झालेला मिळाला. यातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हेसुद्धा वाचू शकले नाहीत. पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या मावळ मतदार संघात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
पिंपरी - निकालाची अतीव उत्कंठा लागलेल्या मावळ मतदारसंघाचा बार फुसका निघाला. पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी सातव्या फेरीनंतर विजय निश्‍चित केला आणि शहरात उत्साहाला उधाण आले. त्यांच्या थेरगाव येथील निवासस्थानाकडे कार्यकर्त्यांची रीघ लागली. नेते मंडळी...
मे 24, 2019
पिंपरी - ‘माझ्या भावाने शरद पवार, अजित पवार यांच्या घराणेशाहीचा प्रत्यक्ष पराभव केला...’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या बहिणीची ही बोलकी प्रतिक्रिया. मताधिक्‍याकडे बारणे यांची घोडदौड सुरू झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या गोतावळ्याने एकच जल्लोष केला. दुसऱ्यांदा खासदार झाल्याचा आनंद होताच. मात्र...
मे 23, 2019
पुणे :  मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 29व्या फेरीअखेर आपली आघाडी वाढवत दोन लाख 15 हजार 575 पर्यंत नेली. अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ अजित पवार यांचा पराभव यापूर्वीच निश्‍चित झालेला आहे. पहिल्या फेरीपासून बारणे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. ...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या तेराव्या फेरीत भाजप-सेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यापेक्षा दोन लाख सात हजार 506 मतांनी आघाडी घेतली आहे. भरघोस मताधिक्‍क्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.  दहाव्या फेरीमध्ये बापट...
मे 23, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यातील चारपैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली, तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पराभूत होत असल्यामुळे, पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची पुणे शहर मतदारसंघात विजयाकडे वाटचाल सुरू आहे. ...
मे 23, 2019
पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे पवार यांच्यापेक्षा एक लाख 71 हजार मतांनी आघाडीवर आहेत.  अजित पवार...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचा नव्हे तर अजित पवार यांचा पराभव झाला आहे. मावळातील मावळ्यांनी पवार यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया मावळचे विजयी शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.  मतमोजणी केंद्रात 15 व्या फेरीनंतर विजय...
मे 23, 2019
पुणे :  बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाने त्यांनी हॅटट्रीक साधली आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा त्यांनी दिड लाख पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.  बारामती मतदारसंघात आतापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे यांना 679503 मते ,...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकांवर वंचित बहुजन विकास आघाडीने चांगलाच प्रभाव पाडला आहे. या पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी दखल घेण्याजोगी मते मिळविली आहेत. याचा फायदा भाजपला झाला असून काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र आपल्या पारंपरिक मतदारांना दूर ठेवल्याचा फटका बसला आहे. संपूर्ण निकालानंतर मावळमध्ये ही बाब नक्कीच...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेतल्याचे येथील मतमोजणी ठप्प झाली आहे. त्यामुळे काँग्रसच्या कार्यकर्त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली असून पोलिसही तेथे मोठ्या प्रमाणात हजर झाले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम तेथे...
मे 23, 2019
मावळ : मावळ मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यावर तब्बल 20 हजार  मतांची आघाडी मिळाली आहे. बारणे यांना 87 हजार 477 तर पार्थ पवार यांना 67 हजार 711 मते मिळाली आहेत. वंचित चे राजाराम पाटील यांना 7 हजार 306 मते मिळाली. ...