एकूण 216 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
वडगाव मावळ : पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी वडगांव शहर भाजप व नागरिकांनी कॅंडल मार्च काढला होता. येथील शिवाजी चौक ते पंचायत समिती चौकापर्यंत कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - जम्मू-काश्‍मिरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवाद्यानी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या शहरात तीव्र निषेध नोंदविला. मुस्लिम समाजासह, हिंदूत्ववादी संघटना, तालीम मंडळे, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांनी "जला दो, जला दो, पाकीस्तान जला दो' अशा घोषणा देत...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त तळेगाव (दाभाडे) येथील फ्लोरीकल्चर पार्कमधून सुमारे ४० लाख लाल गुलाब जगाच्या विविध भागांमध्ये निर्यात झाले आहेत, तर देशांतर्गत विविध राज्यांमध्येदेखील तितकी सुमारे ४० लाख फुले पाठविण्यात आल्याची माहिती तळेगाव फ्लोरीकल्चर ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. एस. जम्मा...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी चिंचवड : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून चर्चा सुरु असतानाच आज (मंगळवार) पार्थ पवार यांनी भेटीगाठी घेत आढावा घेतला. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी...
फेब्रुवारी 02, 2019
दहा तासांत २७४ मॉडेल्सची काढली २१६७ छायाचित्रे पुणे: अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा छायाचित्रकार आकाश कुंभारने १० तासांत २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ छायाचित्रे काढण्याची ‘वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. अशा प्रकारची छायाचित्रे काढणारा आकाश हा...
डिसेंबर 10, 2018
लोणावळा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय बॅटींगची सर्वत्र चर्चा आहे. लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा...
डिसेंबर 10, 2018
पुुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हे राजकारणात सक्रिय होऊ लागले असून, ते मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पार्थ पवार हेही पिंपरी चिंचवड व मावळ मतदारसंघातील काही कार्यक्रमांमध्ये...
नोव्हेंबर 28, 2018
उरुळी कांचन : खंडणी मागणीच्या उद्देशाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपड्याच्या दुकानाच्या दिशेने पंधरा दिवसांपूर्वी गोळीबार करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.  ऋषभ उर्फ ऋषी रमेश बडेकर व दीपक दत्तात्रय धनकुटे (रा. दोघेही, उरुळी कांचन ता. हवेली...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे - पुणे जिल्ह्यात आतापासूनच दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच गुरांसाठीच्या पाण्याचा आणि चाऱ्याची समस्या रौद्ररूप धारण करू लागली आहे. माणसांना टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी मिळेल; पण जनावरांसाठीच्या पाण्याचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परिणामी...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून देण्यासाठी राज्यभरात मराठा संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी पुण्यासह नगर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, जालना, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून संवाद...
नोव्हेंबर 05, 2018
टाकवे बुद्रुक : अवकाळी पाऊस पडल्याने भात खाचरातील कापलेले व शिवारातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने आता तरी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत. तसेच सक्तीचा पीकविमा कापलेल्या विमा कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी. शासनाने मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी...
नोव्हेंबर 04, 2018
पिंपरी : "मावळ व शिरूरमधून तेच खासदार जातील, जे मोदींना पाठिंबा देतील,'' अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या आधीच्या वक्‍त्यांनी मात्र, शिवसेनेचे खासदार असलेल्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढविण्याची मागणी केली होती.  वीस...
नोव्हेंबर 03, 2018
पिंपरी : "काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाला. ज्या अजितदादांनी हा केला, त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतील. अजितदादांच्या दारात पोलिस उभे आहेत,'' असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जाहीर...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : भविष्यात तिसरी मुंबई होणार असेल; तर तळेगाव हा विकासाचा केंद्रबिंदू असणार आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे सांगितले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरी सुविधा पुरविण्यासाठी वडगाव मावळ येथे सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या...
ऑक्टोबर 26, 2018
तळेगाव स्टेशन - मावळ तालुक्यातील आंबी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यांतर्गत सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रीक कार विकसित केली आहे. तीन तास चार्जिंग केल्यानंतर ही कार साधारणतः ताशी चाळीस किमीच्या वेगाने ऐंशी किलोमीटर धाऊ शकत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी...
ऑक्टोबर 20, 2018
टाकवे बुद्रुक - कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुढील पंचवीस वर्ष भाजपा सत्तेत राहील, तालुक्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्य जनते पर्यत पोहोचवून, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना विस्तारासह बूथ समिती व मतदार नोंदणीच्या कामाला प्राधान्य द्या असे आवाहन पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष...
ऑक्टोबर 16, 2018
वडगाव मावळ - ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु, त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते. मात्र आता शक्य झाल्याने या महिला व्यक्त होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र 'मी टू'चा गैरवापरही होण्याची शक्यता आहे. असे मत सिने अभिनेते अनंत जोग यांनी व्यक्त केले. मावळ विचार...
ऑक्टोबर 08, 2018
टाकवे बुद्रुक : हलगी तुता-याचा ठेका, ढोल लेझीमचा दणदणाट आणि बॅड पथकाच्या तालावर, आंदर मावळात बळीराजाच्या हौसेच्या बैलपोळयाचा उत्साहात साजरा करण्यात आला. मावळ तालुक्यात भाद्रपद अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. वर्षे भर शेतात राबणाऱ्या सर्जाराजाला आज पुरणपोळीचा नैवेद्याने भरवले. ...
ऑक्टोबर 08, 2018
तळेगाव स्टेशन - नवलाख उबंरे येथील पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड बँकेमध्ये भरण्यासाठी घेऊन जात असलेल्या दुचाकीवरील दोघांना, पिस्तुलाचा धाक दाखवून तिघांनी ३ लाख १९ हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी (ता.०८) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आंबीजवळ घडली. तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या...
ऑक्टोबर 07, 2018
मुंबई : मी स्वतः किंवा पवार कुटुंबातील अन्य कुणीही लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पवार पुण्यातून, तर अजित पवार यांचे पुत्र पार्थ मावळ लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला पवार यांनी...