एकूण 454 परिणाम
मे 23, 2019
मूल (जि. चंद्रपूर) - मासेमारी करताना एका मच्छीमाराच्या जाळ्यात मासोळीऐवजी अजगर अडकल्याची घटना तालुक्‍यातील गडीसुर्ला येथे मंगळवारी (ता. 21) घडली. बुधवारी (ता.22) अजगराला सुखरूपपणे केळझरच्या जंगलात सोडण्यात आले. गडीसुर्ला येथे गावाजवळच्या तलावामध्ये मंगळवारी सामूहिकरीत्या ...
मे 22, 2019
मालवण - एलईडीची विध्वंसकारी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सच्या घुसखोरीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बैठकीची मागणी करणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांची मुदत सरकारला दिली जाईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास मी स्वतः किनाऱ्यावर उभा राहून ही मासेमारी बंद करेन....
मे 21, 2019
कडाक्‍याच्या उन्हात वाहत्या नदीत डुंबण्याचा मोह कोणाला होत नाही? गारवा मिळवण्यासाठी पावले आपसूक नदीकडे वळत. पोहण्यासाठी एकच गर्दी होई. हे काही वर्षांपूर्वीपर्यंतचे कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णेकाठी हमखास दिसणारे सुखद चित्र आता धूसर होत आहे. गेल्या काही वर्षांत हवाहवासा वाटणारा...
मे 20, 2019
मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी,...
मे 20, 2019
मुंबई - पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जिवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने 1 जून ते 31 जुलै 2019 या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी मासेमारी बंदी पारंपरिक...
मे 19, 2019
मालवण - गेली आठ वर्षे मी पर्ससीनधारक ट्रॉलर्स मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होतो; मात्र आमच्या काही पर्ससीनधारकांनी एलईडीची मासेमारी सुरू केल्याने मत्स्योत्पादनात मोठी घट झाली आहे. पर्ससीनधारक ट्रॉलर मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मीच माझ्या घराला आग लावत आहे का? अशी भावना...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
मे 14, 2019
पाली : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १ जून पासून पुढील महिना दोन महिने पावसाळ्यात मासेमारी बंद असते आणि मग यावेळी मांसाहारी खाणाऱ्यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय असतो. त्यामुळेच या दिवसांत सुकी मासळी खरेदी व साठवण करण्याची अनेक जणांची लगबग सुरु आहे. मात्र यंदा मासळीचा पडलेला...
मे 12, 2019
रत्नागिरी - समुद्रातील मत्स्य बीज कमी होण्यासाठी पर्ससिननेट नव्हे तर ट्रॉलिंग आणि डोल नेटद्वारे मासेमारी करणारे जबाबदार आहेत, असा आरोप पर्ससिननेट मच्छीमार गणेश नाखवा यांनी केला. तसेच विद्युत प्रकाश झोताचा वापर करुन मासेमारीचे तंत्र शासनाने आणले; मात्र सामग्री खरेदी केल्यानंतर वर्षभरात...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 12, 2019
आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...
मे 11, 2019
शाळांना सुट्ट्या लागतात न लागतात तोच पालकांची मुलांना उन्हाळाच्या सुट्टीमध्ये कुठे नेऊ आणि कुठे नाही असे वाटू लागते. पर्यटन स्थळ शोधण्यापासून, बुकिंग पर्यंत अशा उत्साही मंडळीची लगबग सुरु होते. त्यात जर आपण महाराष्ट्रसारख्या संपन्न राज्यात राहत असू तर मग विचारायलाच नको, अगदी गड, किल्ले, समुद्र...
मे 10, 2019
मालवण - एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटी पकडून त्या नष्ट करण्याबाबत कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया केंद्रस्तरावर सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत स्पष्ट केले. ही माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली...
मे 09, 2019
हर्णे - संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या एलईडी फिशिंगच्या मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मत्स्य दुष्काळामुळे मासेमारी बंद करून नौका किनाऱ्यावर घ्यायला सुरवात झाली. त्यामुळे यावर्षी...
मे 06, 2019
अलिबाग (रायगड) : एलईडी आणि पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यास बंदी असताना मांडवा सागरी परिसरात खुलेआम मासेमारी करणार्‍यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करत मासेमारीचे साहित्य जप्त केले. पथक आल्याची चाहूल लागताच काही मच्छिमारांनी एलईडी साहित्य समुद्रात फेकून दिले. या...
मे 04, 2019
औरंगाबाद : जायकवाडी धरणात मुबलक खाद्य असल्यामुळे मगरींनी आजवर कधी माणसावर हल्ला केला नाही. मच्छिमारांनाही त्यांच्या अस्तित्त्वाची सवय आहे. परंतु, कोरड्या पात्रात गाळपेरा करण्यासाठी मोटार टाकून पाणी चोरणाऱ्यांनी नाहक भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे. तसेच, मगरींची...
मे 03, 2019
मालवण - गेले वर्षभर दुरुस्तीसाठी बंद असलेले कोळंब पूल आज दुचाकी वाहतुकीसाठी सुरू केले आहे. पुलाच्या दुरुस्तीचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी ठेकेदारास दिल्या. येत्या पाच ते सहा दिवसात स्वतः उभा राहून कोळंब पुलावरील वाहतूक सुरू करणार असल्याची माहिती आमदार वैभव...
मे 02, 2019
सावंतवाडी - नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न एक मत्स्य महाविद्यालय, चार प्रशिक्षण केंद्रे आणि आठ संशोधन केंद्रे नागपूरला जोडली जाण्याच्या शक्‍यतेला बळकटी आली आहे. या विरोधात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि स्थानिकांनी आवाज न उठवल्यास कोकणच्या सागरी मत्स्यजीव संशोधनाची...
एप्रिल 30, 2019
पावस - येथील भाटीवाडी परिसरातील गौतमी खाडीकिनारी मृत माशांचा खच आढळून आला. खाडीतील पाण्यामध्ये रासायनिक द्रव्याचा मोठा तवंग दिसत होता. या द्रव्याचा परिणाम होऊन मासे मृत झाल्याचे स्थानिकांचे मत आहे. ओहोटीमुळे खाडीतील पाणी कमी होऊन उष्म्यामुळे मासे मृत झाल्याचा मत्स्य व्यवसाय खात्याचा अंदाज आहे....
एप्रिल 26, 2019
रत्नागिरी - येथील अन्न व औषध प्रशासनाने मिरकरवाड्यातील सहा बर्फ कारखानदारांना दणका दिला. कोणताही परवाना न घेता बर्फ मासळी टिकविण्यासाठी वापरला जात होता. बर्फ खाद्याशी संबंधित असल्याने अन्न व औषध प्रशासनाचा परवाना अनिवार्य आहे; मात्र त्याला फाटा दिल्यामुळे, तसेच अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे अन्न...