एकूण 39728 परिणाम
मे 26, 2019
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत सत्र न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि...
मे 26, 2019
मुंबई - ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यालयात "बुवा' नावाच्या चायवाल्याची चलती आहे. जप्त केलेल्या औषधांचा साठा सील करण्यापासून अधिकारी तसेच कार्यालयात येणाऱ्या खासगी व्यक्तींच्या बैठका ठरवण्याची महत्त्वपूर्ण कामे हा चायवाला करत आहे. एफडीए कार्यालयातील अधिकाऱ्यांचेच या चायवाल्याला अभय...
मे 26, 2019
बेळगाव - विळ्याचा धाक दाखवत अगसगे ( ता.बेळगाव) येथील डेअरी फार्ममधून लाखो रुपये किमतीच्या आठ म्हैशी चोरण्यात आल्या. शनिवारी ( ता.26) मध्यरात्री ही घटना घडली. सकाळी याबाबत गावात माहिती समजताच एकच खळबळ उडाली.  याबाबत मिळालेली माहिती अशी, अनोळखी व्यक्तीने शनिवारी रात्री...
मे 26, 2019
सांगली - आष्टा (ता. वाळवा) येथे तलवारीने दहशत माजवणाऱ्या एकास ‘गुंडा’विरोधी पथकाने गजाआड केले. उमेश जयपाल घस्ते (वय २५, साठेनगर, आष्टा) असे त्याचे नाव आहे. आष्टा येथील रत्नराज हॉटेलजवळ पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.  अधिक माहिती अशी, की अवैध हत्यारे घेऊन दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई...
मे 26, 2019
सातारा : सातारा लाेकसभा मतदारसंघात विजयाप्रित्यर्थ उभारण्यात आलेले शुभेच्छा फलक एका रात्रीत उतरविण्याचे आदेश नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भाेसले यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यांचे आदेशाचे पालन करीत रस्त्याचे कडेला उभारलेले बहुतांश फलक कार्यकर्त्यांनी काढले. सातारा शहर परिसरात उभारलेला शुभेच्छा फलक...
मे 26, 2019
कोल्हापूर - राज्यातील गड-किल्ल्यांचे आता स्वतंत्र गॅझेट होणार असून, त्याचाच एक भाग म्हणून गॅझेटियर ग्रंथांच्या निर्मितीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्यावर भर दिला असून, विविध विभागनिहाय लेखनाची जबाबदारी तज्ज्ञांना दिली गेली. राज्य शासनाच्या गॅझेटियर विभागातर्फे हे...
मे 26, 2019
जळगाव ः जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपण्यास तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यानंतर निवडणूक होऊन अध्यक्षांसह नवीन बॉडी नियुक्‍त होईल. परंतु आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता विद्यमान पदाधिकारी, सदस्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. यासाठी राज्यातील...
मे 26, 2019
हिंगोली : वसमत येथील नविन मोंढा भागामध्ये घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ( ता. २५) रात्री उशिरा वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नवा मोंढा भागात नीरज सुरेंद्रप्रसाद जयस्वाल यांचे घर...
मे 26, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा आपल्या मुलांचे हित पाहिले असे म्हणज त्यांनी नाराजी व्यक्त केली.    लोकसभा निवडणुकीतील...
मे 26, 2019
कणकवली - खासदार नारायण राणे हे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या अनुषंगाने चर्चा करत असल्याचे वृत्त काही दूरचित्रवाहिन्यांनी दिले. त्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले; मात्र दुपारी खुद्द राणे यांनीच आपण एनडीएमध्ये असल्याचे जाहीर केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. लोकसभा...
मे 26, 2019
मुंबई - महापालिकेच्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे अशा घटना होऊ नयेत, यासाठी रॅगिंगविरोधी कायदा आणखी कडक केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने नेमलेली त्रिसदस्यीय समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार असल्याची ...
मे 26, 2019
सांगली - द्राक्ष व डाळिंब बागांचे पाऊस, गारपिटीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्लास्टिकचे आच्छादन (शेडनेट) प्रायोगिक तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आमदार अनिल बाबर यांनी याबाबत सातत्याने विधिमंडळात...
मे 26, 2019
कोल्हापूर - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेले हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव ॲड. संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांचे गोविंद पानसरे यांच्या हत्येशी काही संदर्भ आहेत काय? याबाबतची चर्चा कोल्हापुरात सुरू झाली. पुनाळेकर आणि भावे यांच्यावर हत्येतील...
मे 26, 2019
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि ठाण्यातील गडकरी रंगायतन बाँबस्फोटातील संशयित विक्रम भावे यांना काल अटक केली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येदरम्यान आरोपींनी वापरलेल्या शस्त्रांची...
मे 26, 2019
पुणे - देशात मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादने आयात करावी लागतात. ती रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून देशात बनविली गेल्यास रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि परकी चलनाची बचत होईल. हे लक्षात घेऊन भारती कुलकर्णी यांच्या परिवाराने ‘शेखर कुलकर्णी सेंटर फॉर एक्‍सलन्स इन रिव्हर्स इंजिनिअरिंग अँड...
मे 26, 2019
पुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या दिवसापासून प्रवेश अर्जाचा...
मे 26, 2019
पुणे - विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी उष्णतेची लाट होती. ही लाट येत्या बुधवारपर्यंत (ता. २९) कायम राहील, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम होती. तर मध्य...
मे 26, 2019
नांदुरा : जिगाव प्रकल्पातील सर्व गावातील कलम ११ पासून कलम २१ पर्यंतच्या मागण्या व संबंधित समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नाही या मागण्यासाठी २५ मे रोजी लोकांनी आंदोलन करीत प्रकल्पाचे काम बंद पाडले असून आज (ता. २६) तिसऱ्या दिवशीही हे काम बंद असून याबाबत संबंधित...
मे 26, 2019
काँग्रेसचं राज्यातलं राजकारण संपलं आणि आमचं सुरू झाल्याचं या लोकसभा निवडणुकीने ठळकपणे दाखवून दिले. राज्यातल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या घराणेशाहीला जनतेने साफ नाकारले, कॉंग्रेसने हे समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करायची का? याबाबतचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल...
मे 26, 2019
बऱ्याच कालावधीनंतर केंद्रात पूर्वी सत्तेत असलेल्या पक्षालाच जनतेने पुन्हा एकदा भरभरून मतांनी निवडून दिल्याची घटना प्रथमच घडत आहे. जगातील बहुसंख्य अर्थव्यवस्थांसमोर "ब्रेक्‍झिट', व्यापारयुद्धाचा तणाव आणि इतर अनेक प्रश्न आ वासून उभे असताना भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वांत मोठे आव्हान राजकीय...