एकूण 338 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केला. पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर बनविण्यासाठी सर्व आवश्‍यक बाबी विचारात घेऊन हा अर्थसंकल्प मांडल्याचे हर्डीकर यांनी या...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - प्रलंबित मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन शिक्षण विभागाने पूर्ण न केल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आश्‍वासानांची पूर्तता २० तारखेपर्यंत न झाल्यास २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेच्या काळात असहकार आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ...
फेब्रुवारी 13, 2019
नवी दिल्ली : सध्या Tik Tok या अॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र, आता हे अॅप बंद होण्याची शक्यता आहे. Tik Tok या अॅपचा गैरवापर करण्यात येत असून, या अॅपच्या माध्यमातून अश्लिल मजकूर अपलोड केला जात आहे. त्यामुळे हे अॅप तत्काळ बंद करावे, अशी मागणी तमिळनाडूचे माहिती ...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : रॅगिंग थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा, "आयटी'तील महिलांना जादा सुरक्षा द्या, लैंगिक अत्याचारांविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण करा, ज्येष्ठ नागरिकांना त्वरित ओळखपत्र द्यावे, अशा तब्बल आठशेहून अधिक सूचना पुणेकरांनी पाठविल्या आहेत. "कम्युनिटी पोलिसिंग' वाढविण्यासाठी पुणे पोलिसांनी...
फेब्रुवारी 07, 2019
पणजी- माहिती व संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी रिलायन्स जिओने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. नवव्या एजिस ग्रॅहम बेल पुरस्कावर रिलायन्स जिओने मोहर उमटविली. गोवा सरकारच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेच्या सभागृहात शुक्रवारी पार...
जानेवारी 31, 2019
मुंबई - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बुधवारी (ता. 30) सर्व उपसंचालक कार्यालयांवर मूक मोर्चे काढले. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या मुंबई विभागाच्या वाशी येथील कार्यालयासमोर...
जानेवारी 31, 2019
हिंजवडी - जागतिक दर्जाच्या राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील इन्फोसिस कंपनी परिसरातील शेकडो वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. घटनेला १५ दिवस उलटूनही एमआयडीसीकडून संबंधितांवर कारवाई केली नसल्याने हिंजवडी, माण परिसरातील पर्यावरणप्रेमींनी त्याचा निषेध केला. ...
जानेवारी 05, 2019
पुणे - स्मार्ट सिटी प्रकल्पाची उभारणी करताना आधी शहरात "डिजिटल' सेवा-सुविधांचे जाळे विस्तारून महापालिकेचे कामकाज वेगवान आणि पारदर्शक केल्याचे दाखवत महापालिका प्रशासनाने दिल्लीदरबारी पाठ थोपटून घेतली. मात्र, वर्ष-दीड वर्षात महापालिकेचा "डिजिटल प्लॅटफॉर्म' हॅंग झाला असून, झोपडपट्टीतील रहिवाशांची...
डिसेंबर 30, 2018
बदलत्या स्थितीत माहितीवापराच्या व्यापक छाननीची गरज असेल, तर त्यासाठी आवश्‍यक पावलं उचलतानाच तिचा गैरवापर होणार नाही आणि ही व्यवस्था पूर्णपणे सरकारी बाबूंच्या हाती राहणार नाही इतकी काळजी तरी घ्यायला हवी.   वाद ओढवून घेण्याच्या केंद्र सरकारच्या हौसेला तोडच नाही. जगभर खासगीपणाच्या हक्कावर रण माजलं...
डिसेंबर 25, 2018
मुंबई - ऍडॅप्टरमध्ये बसवलेल्या छुप्या कॅमेऱ्याद्वारे पेइंग गेस्ट तरुणींचे चित्रीकरण केल्याचा प्रकार गिरगाव परिसरात उघड झाला. याप्रकरणी डी. बी. पोलिसांनी घरमालकाच्या मुलाला अटक केली आहे. तक्रारदार तीन तरुणी या वैद्यकीय विद्यार्थिनी आहेत. त्या पेइंग गेस्ट म्हणून गिरगावमधील एका घरात जूनपासून राहत...
डिसेंबर 23, 2018
राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देवून राष्ट्रीय तपास संस्था देशातील प्रत्येक माहितीची चौकशी करण्याचा सरसकट अधिकार देणारा आदेश गुरुवारी मध्यरात्री काढला. याद्वारे देशातील सर्व कॉम्प्युटर, मोबाईल व इंटरनेट कनेक्शन यांच्या डेटावरील देखरेख, तपासणे, चौकशीकामी हस्तगत करणे हे आता तपास यंत्रणांना शक्य होणार आहे....
डिसेंबर 22, 2018
नवी दिल्ली : नागरिकांच्या खासगी संगणकातील व्यक्तिगत माहितीमध्ये नाक खुपसून ती तपासण्याचा मोदी सरकारचा नवा आदेश चौफेर वादात सापडला आहे. राज्यसभेत आज यावरून कॉंग्रेससह विरोधकांनी सरकारवर तुफानी हल्ला चढविला. दिल्ली पत्रकार संघटनेसह (डीयूजे) पत्रकारांच्या संघटनांनीही याचा तीव्र निषेध केला आहे. हा नवा...
डिसेंबर 18, 2018
पुणे - नामांकित आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने नोकरी सोडताना संबंधित कंपनीची गोपनीय माहिती (डेटा), ई-मेल काढून घेतले. तोच डेटा दुसऱ्या कंपनीसाठी वापरल्याने पूर्वीच्या कंपनीचे ४० ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच दिल्लीतील एका डिजिटल पेमेंट कंपनीच्या संस्थापकाचा वैयक्तिक डेटा चोरून...
डिसेंबर 09, 2018
खामखेडा (नाशिक) : बँक खातेदारांना फोन करून तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देऊन वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील 64 जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रूपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे़. नाशिक जिल्ह्यातील ४० व शहरी भागातील ३ पोलिस स्थानकातील सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसवणूक झालेल्या ६४ गुन्ह्यातील चार...
डिसेंबर 09, 2018
नवी सांगवी (पुणे) : " सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा विकण्याचा बिनकामी सल्‍ला देऊन प्रधानसेवकाने बेरोजगारांची क्रुर थट्टा केली आहे. त्यामुळे या सरकारने युवकांबरोबर सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला असून...
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद - राजस्थानातील जोधपूरस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) मध्ये शिक्षण घेणाऱ्या भावी अभियंत्याला औरंगाबाद सायबर सेलने अटक केली. ही कारवाई ता. सहा डिसेंबरला राजस्थान येथे करण्यात आली.  आर्यश नारायण वशीटा (वय २१, रा. जोधपूर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तो जोधपूर येथील...
नोव्हेंबर 30, 2018
नवी दिल्ली : देशाच्या अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते अर्थ सचिव हसमुख आधिया यांनी त्यांच्या कार्यालयात स्वागत केले. पांडे हे महाराष्ट्र केडरच्या 1984 बॅचचे अधिकारी असून, आधार (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया)चे (यूआयडीएआय) या सरकारच्या महत्वाकांक्षी...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - माहिती तंत्रज्ञान उद्योगातील (आयटी) आघाडीच्या कंपन्यांमुळे हिंजवडीबरोबरच लगतच्या औंध आणि बाणेरलाही बरकत आली आहे. वेगाने विस्तार होत असलेल्या या भागाकडे महापालिकेचे पुरेसे लक्ष आहे का, असा प्रश्‍न परिसरातील हॉटेलच्या संख्येवरून निर्माण झाला आहे. सुमारे दहा चौरस...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - जागतिक पातळीवरील सकारात्मक परिस्थितीमुळे शेअर बाजारात निर्माण झालेली तेजी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची वाढ होऊन ३५ हजार ७१६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३ अंशांनी वधारून १० हजार ७२८ अंशांवर बंद...
नोव्हेंबर 18, 2018
गुंतवणुकीशी आणि आर्थिक बाबींशी संबंधित व्यवहारांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) हा त्याचा एक भाग. ही डिजिटल स्वाक्षरी म्हणजे नक्की काय असते, ती कशा प्रकारे केली जाते, तिचा उपयोग कुठं होतो आदी गोष्टींवर एक नजर. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (...