एकूण 31 परिणाम
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : अवघा देश दुष्काळाच्या झळा सहन करत असताना भारतीय हवामान खात्याने आज बळिराजाला गुड न्यूज दिली. यंदा सरासरी इतका म्हणजे 96 टक्के मॉन्सून राहणार असून, पावसाचा विस्तार देशभरात सर्वत्र असल्याने अवघे शिवार भिजणार आहे. मागील वर्षी 97 टक्‍क्‍यांचा प्राथमिक अंदाज जाहीर करण्यात आला असला तरी,...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे - देशातून माॅन्सून परतल्याने आकाश निरभ्र राहत आहे. त्यामुळे आॅक्टोबर हीटही हळूहळू वाढू लागली असून, उकाड्यात वाढ होत आहे. मुंबईजवळ असलेल्या सांताक्रूझमध्ये सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सर्वाधिक ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाच्या...
सप्टेंबर 29, 2018
पुणे - नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) राजस्थानमधून माघारी फिरण्यास पोषक स्थिती तयार झाली आहे. राजस्थानमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास उद्यापासून (ता.३०) सुरू होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या अनेक ठिकाणी वादळी पाऊस सुरू असून, आज (ता. २९) मध्य महाराष्ट्रात तुरळक...
जून 25, 2018
पुणे - अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मॉन्सूनच्या वाटचालीला वेग आला आहे. रविवारी सलग दुसऱ्या दिवशी वाटचाल करत माॅन्सूनने उत्तर विदर्भाचा काही भाग वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला.  माॅन्सूनने शनिवारी १४ दिवसांच्या मुक्कामानंतर उत्तरेकडील वाटचाल सुरू केली. कोकण किनारपट्टीचा संपूर्ण, तर मध्य...
जून 11, 2018
चिपळूण - कापरे येथे वीजेचा शॉक लागून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. येथे दोन दिवस माॅन्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. महावितरणच्या तुटलेल्या तारेला स्पर्श होऊन पहिल्याच पावसात अनंत रत्नू कदम (वय. 62) यांचा मृत्यु झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कदम हे आज सकाळी साडेसात...
जून 11, 2018
अकोला : ढगाकडे टक लावून बसलेला शेतकरी पावसाची पहिली सर कोसळताच आनंदविभोर झाला. दोन दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडल्याने, पेरणीसाठीची लगबग वाढली अाहे. खते, बी-बियाणे इत्यादी शेतीपयोगी वस्तू खरेदीला जोर आला आहे. मात्र, सरासरी १०० मिमी पाऊस पडेपर्यंत तसेच जमिनीमध्ये दोन ते...
जून 10, 2018
कणकवली -  कोकणात माॅन्सून सक्रीय झाला असून गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आेढे, नाले तुंडूंब भरून वाहू लागले आहेत. फेसाळलेल्या पाण्यानेही धबधब्यांचे साैंदर्य आता खुलले आहे. कोकणात पहिला पाऊस पडला की पर्यटकांना कोकणातील धबधब्यांचे वेध लागतात. कणकवली तालुक्यातील सावडाव...
जून 02, 2018
अकोला  ः वाढलेले तापमान आणि प्रचंड उकाड्याने त्रस्त असलेल्या अकोलेकरांना शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने दिलासा दिला मिळाला. मृगनत्रापूर्वी पडलेल्या या वळवाच्या पावसाने एकीकडे दिलासा दिला असताना, वादळी वाऱ्यामुळे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडं कोलमडून पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. ...
मे 31, 2018
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (माॅन्सून) हंगामात सर्वसाधारण म्हणजेच सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने बुधवारी (ता. ३०) जाहीर केला, तर मॉन्सून मिशन मॉडेलनुसार देशात १०२ टक्के पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात १०१ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९४...
मे 31, 2018
पुणे - अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांनी चाल दिल्याने नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) अरबी समुद्रात वेगाने प्रगती करत कर्नाटकपर्यंत मजल मारली. शुक्रवारपर्यंत (ता. १ जून) मॉन्सून बंगालच्या उपसागरासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर...
मे 30, 2018
पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल सुरूच असून, बुधवारी (ता.३०) मॉन्सूनने अरबी समुद्रातून प्रगती करत कर्नाटकात धडक दिली आहे. कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांशी भाग, अंतर्गत कर्नाटकचा काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. मॉन्सून सर्वसाधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये...
मे 28, 2018
पुणे : मॉन्सूनने भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या कोमोरिन भागात आज (ता. 28) प्रगती केली आहे. केरळ  दक्षिणेस आणि देशाच्या उंबरठ्यावर मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. रविवारी (ता. 27) श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. आज...
मे 27, 2018
पुणे - मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल झाले आहे. वाटचालीस पोषक वातावरण असल्याने रविवारी (ता. २७) अंदमान-निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर मंगळवारपर्यंत (ता. २९) केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागात मॉन्सून धडक देण्यास...
मे 25, 2018
पुणे - माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाले आहे. उद्या (शनिवार, ता. २६) अखेरच्या तासापर्यंत अंदमानात तो दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.  साधारणपणे २० मेपर्यंत माॅन्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा पोषक हवामान तयार न झाल्याने हवामान...
मे 24, 2018
पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून) प्रगतीस पोषक हवामान तयार होत आहे. शनिवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या ७२ तासांमध्ये माॅन्सून दक्षिण अंदमानात दाखल होणार अाहे, तर माॅन्सूनचे आगमन होताच अंदमानात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ...
मे 14, 2018
पुणे - नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) यंदा नियमित वेळेच्या चार दिवस अगोदर म्हणजेच २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे. मॉन्सून २० मे राेजी अंदमान आणि निकोबार बेटावर, तर २४ मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल, असे स्कायमेटच्या हवामानशास्त्र...
मार्च 24, 2018
पुणे : प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ सप्टेंबर महिन्यानंतर तयार होण्याचे संकेत आहेत. तोपर्यंत देशातील मॉन्सून हंगाम पूर्ण होत असतो. त्यामुळे यंदाच्या माॅन्सूनवर ‘एल निनो’चा परिणाम होणार नसल्याचे भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.  एल निनोच्या प्रभावामुळे यंदा भारतात सरासरीपेक्षा...
ऑक्टोबर 25, 2017
कणकवली -  कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहेत. पावसाळी कालावधीत सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात असल्याने १० जून ते ३१ ऑक्‍टोबरपर्यंत माॅन्सून वेळापत्रक लागू केले होते. आता पावसाळा संपल्याने १ नोव्हेंबरपासून नव्या वेळापत्रकानुसार सर्व...
सप्टेंबर 30, 2017
नवी दिल्ली : मॉन्सूनच्या माघारीला सुरवात होत असताना 28 सप्टेंबरअखेर महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, पंजाब, त्रिपुरा, उत्तराखंड, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये जलसाठ्याची उपलब्धता व स्थिती गेल्या वर्षीपेक्षा चांगली असल्याचे केंद्रीय जल आयोगाने म्हटले आहे. राजस्थान, झारखंड, ओडिशा, पश्‍चिम...
जून 29, 2017
पुणे - माॅन्सून वेगाने उत्तर भारताकडे सरकत आहे. राजस्थानच्या दक्षिण भागात सोमवारी (ता. २७) दाखल झालेला माॅन्सून येत्या दोन दिवसांत दिल्ली, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीरच्या भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. सध्या अनुकूल...