एकूण 132 परिणाम
एप्रिल 27, 2019
पुणे - सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी होरपळला. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी उन्हाच्या चटक्‍याची दाहकता वाढली असून, राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४६.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यातील सात शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला. विदर्भात...
एप्रिल 05, 2019
आग ही मानवकुळीने कब्जात आणलेली आदिम निसर्गशक्ती आहे. तिच्या जोरावर मानवजातीची भरभराट झाली आहे. कधीमधी ती बेसुमार भडकते, जंगले जाळते. परिसरातल्या लोकांना आस्था असेल, तरच हा हाहाकार टाळता येतो. आ गलाव्या हे आपल्या मनुष्यजातीचे अगदी चपखल वर्णन आहे. शास्त्रीय परिभाषेत आपली दोन लाख वर्षांपूर्वी...
एप्रिल 03, 2019
गरीबांसाठी न्याय योजना, शासकीय रोजगाराची संधी, अर्थव्यवस्थेत सुधारणा अशी आश्‍वासने देत काँग्रेसने आक्रमक प्रचाराने देशभर राजकीय वातावरण तापविले आहे. सॉफ्ट हिंदुत्वाचा आधार घेतानाच राहूल व प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या अपयशावर थेट हल्ला सुरू ठेवला आहे. तरीदेखील देशभरातील लढतींचा...
एप्रिल 03, 2019
ऐझाल (मिझोराम): सोशल मीडियावरून कोण कधी व्हायरल होईल अथवा ट्रोल होईल सांगता येत नाही. नेटिझन्स चांगली पोस्ट जरूर शेअर करताना दिसत असून, येथील एका चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.   लहान मुले ही निरागस असतात. मुलांमध्ये असणारा हा निरागसपणा अनेकदा...
मार्च 27, 2019
नाशिक - देशातील कांदा उत्पादकांना डिसेंबर 2018 आणि जानेवारी 2019 या दोन महिन्यांत आवक झालेल्या कांद्याला मागील वर्षांच्या तुलनेत कमी भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन महिन्यांत चार हजार कोटींचा दणका बसला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणकारी मंत्रालयाच्या यंदाच्या पहिल्या प्राथमिक अंदाजाच्या...
मार्च 20, 2019
28 पैकी 10 राज्यांची हीच स्थिती; फळांचे 7 लाख टनांनी कमी उत्पादन नाशिक - देशात गेल्या वर्षी 2 कोटी 54 लाख 31 हजार हेक्‍टरवर 31 कोटी 17 लाख 14 हजार मेट्रिक टन फलोत्पादन झाले होते. यंदाच्या पहिल्या अंदाजानुसार 2 कोटी 58 लाख 72 हजार हेक्‍टरवर 31 कोटी 46 लाख 70 हजार टनांचे उत्पादन अपेक्षित...
मार्च 16, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये हवाई हल्ले करून भारताने दशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केल्यानंतर काही दिवस भारतासह जगाचे लक्ष त्यावर केंद्रित झाले होते. याच दरम्यान लष्कराने म्यानमार सीमेवरील कार्यरत दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट केली.  म्यानमारच्या सैन्याच्या मदतीने लष्कराने ही कारवाई 17...
फेब्रुवारी 02, 2019
रेल्वे  - अर्थसंकल्पात 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 64,587 कोटी रुपयांची तरतूद  - एकूण सर्वसाधारण भांडवली खर्चाची तरतूद 1,58,658 कोटी रुपये  - ऑपरेटिंग रेशो : 2017-18 च्या 98.4 टक्‍क्‍यांपेक्षा सुधारणा अपेक्षित. 2018-19 मध्ये (आरई) 96.2 टक्के तर 2019-20 मध्ये (बीई) 95 टक्के  मनोरंजन क्षेत्र  -...
जानेवारी 31, 2019
इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रा(इव्हीएम)द्वारे मतदानाची पद्धत रद्द करण्यास मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट नकार दिला आहे. 1998 मध्ये सुरू झालेली ही पद्धत बंद करून पुन्हा मतपत्रिकेकडे जाणे म्हणजे उलटा प्रवास म्हणणे इथवर ठीक आहे. परंतु, त्यांनी "निवडणूक आयोगाला कोणी धमकावू नये, मतदान...
जानेवारी 13, 2019
पुणे - गत वर्षातील विविध घटनांचा आढावा घेणाऱ्या ‘सकाळ इयर बुक - २०१९’ या संदर्भ पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, राजकीय विश्‍लेषक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे....
डिसेंबर 30, 2018
सर्वसामान्य जनांची राजकारणाची धारणा सुस्पष्टपणे प्रपंचावर बेतलेली होती, तर राजकीय पक्षांची धारणा परंपरागत संस्थांच्या मदतीनं राजकारण करण्याची होती. थोडक्‍यात, जनांचं राजकारणाचं आकलन आणि पक्षनेतृत्वाचं राजकारणाचं आकलन यात विरोधाभास दिसतो. हा विरोधाभास या निवडणुकीत दिसून आला. यामुळे राजकारण हे...
डिसेंबर 25, 2018
मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये केलेल्या भाषणाचा अर्थ ज्याला कळला असेल, त्यांनी समजावून सांगितल्यास त्यांना 151 रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ऊद्धव ठाकरेंनी पंढरपूरमध्ये सोमवारी (ता. 24) जे भाषण केले त्यावर मनसेने खोचक टोलेबाजी...
डिसेंबर 21, 2018
मिझोराममध्ये मागील काही आठवड्यांपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होते; परंतु दुर्बलांना नेहमीच गृहीत धरले जाते. नेमके तेच काँग्रेसने आजवर केले आणि मिझोरामच्या विकासाबाबत नेहमीच काणाडोळा केला. यातून तयार झालेला असंतोष आणि मिझो अस्तितेचा अंगार याचेच दर्शन ताज्या निवडणुकीत घडले.  ज्या  पाच राज्यांत...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 15, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीचे घवघवीत यश व पुनरागमन व मिझोराममध्ये प्रादेशिक मिझो नॅशनल फ्रन्टची सरशी या पासून सत्तारूढ भाजपला मतदारांनी गंभीर...
डिसेंबर 15, 2018
ऐझवाल : मिझोरामचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे जोरामथंगा हे 20 वर्षे अंडर ग्राऊंड राहिलेले आहेत. जोरामथंगा यांनी आज (शनिवार) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मिझोराममध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) ने काँग्रेसचा पराभव करत सर्वाधिक जागा जिंकल्या...
डिसेंबर 13, 2018
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशातील राजकीय वाऱ्यांची दिशा बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अर्थात या पाच राज्यांवरून संपूर्ण देशाचा अंदाज बांधता येणार नाही. परंतु यातील छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मिळून लोकसभेच्या 65 जागा आहेत. त्यातील 62 जागांवर आज भाजपचे...
डिसेंबर 12, 2018
नवी दिल्ली : ''आम्ही जनतेने दिलेला कौल मान्य करतो आणि त्याचे स्वागत करतो. आमच्या पक्षाने या विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी केली नाही. मात्र, मध्यप्रदेशातील जनतेचे आम्हाला दिलेल्या पाठिंब्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आता आम्ही मध्यप्रदेशात काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे'', असे...
डिसेंबर 12, 2018
पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्‍चक्री होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यावर पोलिसांची नजर राहणार आहे. राजकीय नेत्यांचे फोटो मॉर्फिंग, त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर व विनोद प्रसारित करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी...
डिसेंबर 12, 2018
देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. पाचही राज्यात भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यापैकी 3 राज्यात तर भाजपच्या हातची सत्ताही गेली. या तीन राज्यात काँग्रेसने चांगले यश...