एकूण 249 परिणाम
मे 14, 2019
दोडामार्ग - येथे शहरातील बाजारपेठेत काल रात्री अडीचच्या सुमारास शाँटशर्किटमुळे आग लागली. या आगीत बाजारपेठेतील दुकाने भस्मसात झाली आहेत.  दोडामार्ग मुख्य बाजारपेठेतील सावंतवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली आहे. राजेंद्र बोंद्रे,आनंद बोंद्रे यांच्या इमारतींचेही या आगीत नुकसान झाले आहे. या...
मे 12, 2019
सोलापूर : जुळे सोलापुरातील मॉल आणि सुपर बाजारामुळे छोटे व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार अडचणीत आले आहेत. नवीन ग्राहक येत नाहीत. जुन्या ग्राहकांवरच व्यापार, व्यवसाय चालू आहे. जोवर येथे उद्योगधंदे, व्यवसाय येणार नाहीत तोवर येथील छोट्या व्यापाऱ्यांना 'अच्छे दिन' येणार नाहीत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे...
मे 11, 2019
प्रिय बोंधु ओरोबिंदोबाबू, नोमोश्‍कार, दिल्लीत प्रोचार जोरात सुरू आहे हे कळले. उघड्या जीपमोधून फिरताना काळजी घ्यावी. रात्र वैऱ्याची आहेच; पण दिवस राक्षसाचा आहे! एका माणसाने जीपच्या बॉनेटवर चढून तुम्हाला लोकशाही थप्पड लगावली, ते बोघून दु:ख झाले. आपल्या महागठबंधनचे शोत्रू किती भोयोंकर आहेत, ह्याची...
मे 09, 2019
डिअरेस्ट नमोजी अंकल, सप्रेम नमस्कार आणि एक बिग बिग हग!... आय मीन प्यार की झप्पी!! माझं पत्र वाचून तुम्ही एव्हाना च्याट पडला असणार आणि वाचता वाचता खुर्चीतून खाली पडले असणार, ह्याची मला खात्री आहे. ह्याआधी मी तुम्हालाच काय, कोणालाच पत्र लिहिलेले नाही. पत्राच्या कागदाला नाक लावून पाहा, सुगंध येईल. हा...
मे 08, 2019
नमोजीभाई : (खुशीत) जे श्री क्रष्ण...तमे क्‍यारे आव्या? मोटाभाई : (विषण्णपणे) अमणाज! नमोजीभाई : (उत्साहात) हूं पण अमणाज आव्यो! बंगालमधी गेला होता ने! मोटाभाई : (खचलेल्या सुरात) शुं कहे छे आपडी ममताबेन? सारु छे ने? नमोजीभाई : (प्रेमाने) चिंता ना कोई कारण नथी! मी तिला सांगून आला के, बंगालमाटे बहु काम...
मे 06, 2019
लोणंद : अक्षयतृतीया निमित्त तुळजापूरहून पायी वारी करत निघालेल्या शिरवळ व नायगाव येथील श्री. अंबिकामाता देवींच्या सासन काठयांचे लोणंद येथे आज (ता. 6) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यावेळी दर्शन व नारळाची तोरणे बांधण्यासाठी महिला व नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. या काठ्यांच्या स्वागतासाठी...
मे 05, 2019
पश्‍चिम बंगाल हे एक संस्कृती-संपन्न राज्य. इथली खाद्यसंस्कृतीही वेगळ्याच प्रकारची. मासे आणि भात हा इथला प्रमुख आहार. माशांच्या पदार्थांचेही विविध प्रकार इथं आढळतात. याशिवाय नाना तऱ्हेच्या मिठाया हेही इथलं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यप्रकारांचा हा परिचय...    भारताच्या इतिहासात पश्‍चिम बंगाल...
एप्रिल 25, 2019
कोलकता : अभिनेते अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीची चौकशी निवडणूक आयोग चौकशी करणार असल्याची माहिती आयोगाच्या एका प्रवक्‍त्याने आज दिली. एका दूरचित्र वाहिनीवरून या मुलाखतीचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले होते. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला...
एप्रिल 24, 2019
अहमदाबाद : दहशतवाद्यांच्या आयईडी शस्त्रापेक्षा मतदार ओळखपत्राचे शस्त्र मोठे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज सकाळी गुजरात लोकसभेसाठी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. मतदारांनी निवडणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले.  अहमदाबाद येथील रानीप भागातील...
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
मार्च 29, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा १९ एप्रिल रोजी होत आहे. यात्रेची तयारी जोरात सुरू झाली आहे. २२ दिवसांवर यात्रा आल्याने पुजारी, ग्रामस्थ, देवस्थान समिती, व्यापारी, तसेच शासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे. पश्‍चिम महाराष्ट्र...
मार्च 24, 2019
दिल्ली ही भारताची राजधानी आहेच, पण अनेक पदार्थांची रेलचेल असल्यानं ती भारताची "खाद्यधानी'ही आहे. चाट मसाला घालून मिळणाऱ्या सॅलडपासून ते छोटे-भटुरे, मिठाया, बिर्याणीपर्यंत अनेक पदार्थ खवय्यांना तृप्त करतात. अगदी स्वस्त खाण्यापासून ते महागातल्या महाग पदार्थांपर्यंत सर्व काही मिळणाऱ्या या...
मार्च 18, 2019
पिंपरी : पत्नीच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पतीने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक दुचाकी आणि 1 लाख 22 हजारचा ऐवज या इसमाने लंपास केल्याची घटना समोर आली. 54 वर्षीय अनिल गायकवाड असे त्याचे नाव आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पिंपरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दौंड येथील अनिल आणि...
मार्च 17, 2019
राजस्थानात जे जुने राजवाडे आहेत ते आता ‘स्टार हॉटेल’मध्ये रूपांतरित झालेले आहेत. त्यामुळे तिथलं जेवणही राजेशाही पद्धतीचंच असतं. शिवाय, तिथं मारवाडी संस्कृती असल्यामुळे श्रीमंत अशी एक खाद्यसंस्कृती तिथं तयार झालेली आहे. तिथल्या विविध प्रेक्षणीय स्थळांबरोबरच ही श्रीमंत खाद्यसंस्कृती हे या राज्याचं...
मार्च 10, 2019
गुजरातमधली मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत शौकीन. गरम फाफडा आणि कुरकुरीत जिलेबीच्या स्वादिष्ट मिश्रणापासून उंधियू, खांडवी, ढोकळा असे किती तरी पदार्थांचं नुसतं नाव काढलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुजराती थाळी तर जगप्रसिद्धच. सुरत, बडोदा, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी खाद्यप्रेमींसाठी अनेक...
मार्च 04, 2019
डॉक्‍टर रक्तदाबाचे निदान करतात. पण अनेक वेळा त्यांचे समाधान होत नाही. मग ते मूत्रपिंडाच्या आणि यकृताच्या कार्यक्षमतेच्या चाचण्या करायला सांगतात. नेमके काय पाहिले जाते या चाचण्यांमधून ... मूत्रपिंडाच्या म्हणजेच ‘रिनल फंक्‍शन टेस्ट’मध्ये ब्लड युरिया, सिरम क्रियाटिनीन आणि युरिक ॲसिड या तपासण्या येतात...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे - भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले करून ते नष्ट केले. याबद्दल विविध संस्था, संघटनांनी फटाके फोडून, मिठाई वाटून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देत शहरामध्ये जल्लोष साजरा केला. भाजप, राष्ट्रवादी...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या "मिराज' विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातील बालाकोट; तसेच व्याप्त काश्‍मीरमधील चाकोटी आणि मुझफ्फराबादमधील जैशे महंमद दहशतवादी संघटनेचे तळ उद्‌ध्वस्त केले. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बरोबर 11 दिवसांनी भारताने त्याचा सूड घेतला...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर भारतामध्ये दिवाळी साजरी होत असून, पाकिस्तानमध्ये शिमगा आहे. भारतीय नागरिकांची आजची सकाळ मोठ्या उत्साहात साजरी झाली. भारताच्या लढाऊ विमानांनी बलाकोट परिसरावर हवाई हल्ले...
फेब्रुवारी 26, 2019
लॉस एंजिलिस : "अँड ऑस्कर गोज टू... पिरियड. एंड ऑफ सेंटेन्स' ही घोषणा ऐकल्यावर टाळ्यांच्या कडकडाटात दिग्दर्शिका रायका झेहताबची यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराचे भारतीयांना कौतुक म्हणजे याची निर्माती गुनित मोंगा या भारतीय असून, दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी यात दाखविली आहे....