एकूण 170 परिणाम
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
मार्च 29, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा १९ एप्रिल रोजी होत आहे. यात्रेची तयारी जोरात सुरू झाली आहे. २२ दिवसांवर यात्रा आल्याने पुजारी, ग्रामस्थ, देवस्थान समिती, व्यापारी, तसेच शासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे. पश्‍चिम महाराष्ट्र...
मार्च 24, 2019
दिल्ली ही भारताची राजधानी आहेच, पण अनेक पदार्थांची रेलचेल असल्यानं ती भारताची "खाद्यधानी'ही आहे. चाट मसाला घालून मिळणाऱ्या सॅलडपासून ते छोटे-भटुरे, मिठाया, बिर्याणीपर्यंत अनेक पदार्थ खवय्यांना तृप्त करतात. अगदी स्वस्त खाण्यापासून ते महागातल्या महाग पदार्थांपर्यंत सर्व काही मिळणाऱ्या या...
मार्च 18, 2019
पिंपरी : पत्नीच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पतीने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक दुचाकी आणि 1 लाख 22 हजारचा ऐवज या इसमाने लंपास केल्याची घटना समोर आली. 54 वर्षीय अनिल गायकवाड असे त्याचे नाव आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पिंपरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दौंड येथील अनिल आणि...
मार्च 10, 2019
गुजरातमधली मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत शौकीन. गरम फाफडा आणि कुरकुरीत जिलेबीच्या स्वादिष्ट मिश्रणापासून उंधियू, खांडवी, ढोकळा असे किती तरी पदार्थांचं नुसतं नाव काढलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुजराती थाळी तर जगप्रसिद्धच. सुरत, बडोदा, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी खाद्यप्रेमींसाठी अनेक...
मार्च 04, 2019
डॉक्‍टर रक्तदाबाचे निदान करतात. पण अनेक वेळा त्यांचे समाधान होत नाही. मग ते मूत्रपिंडाच्या आणि यकृताच्या कार्यक्षमतेच्या चाचण्या करायला सांगतात. नेमके काय पाहिले जाते या चाचण्यांमधून ... मूत्रपिंडाच्या म्हणजेच ‘रिनल फंक्‍शन टेस्ट’मध्ये ब्लड युरिया, सिरम क्रियाटिनीन आणि युरिक ॲसिड या तपासण्या येतात...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे - भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले करून ते नष्ट केले. याबद्दल विविध संस्था, संघटनांनी फटाके फोडून, मिठाई वाटून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देत शहरामध्ये जल्लोष साजरा केला. भाजप, राष्ट्रवादी...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर भारतामध्ये दिवाळी साजरी होत असून, पाकिस्तानमध्ये शिमगा आहे. भारतीय नागरिकांची आजची सकाळ मोठ्या उत्साहात साजरी झाली. भारताच्या लढाऊ विमानांनी बलाकोट परिसरावर हवाई हल्ले...
फेब्रुवारी 10, 2019
शरीराला हानी पोचेल असं मी कधीच करत नाही. मी धूम्रपान आणि मद्यपान करत नाही. फक्त डाएट, व्यायाम करून आपण हेल्दी राहत नाही. हानिकारक गोष्टी टाळणंही तितकंच आवश्‍यक आहे. आपलं शरीर हे एक मंदिर आहे. ते चांगलं कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लहानपणापासूनच मला "सुपरमॅन', "बॅटमॅन', "हि-मॅन'...
फेब्रुवारी 07, 2019
कोल्हापूर - काम, धंदा, शिक्षणानिमित्त लोकांना आपले गाव, परिसर सोडावा लागतो, तसेच वाढत्या शहरीकरणामुळे सगळीकडेच कमी-अधिक प्रमाणात हे चित्र दिसत आहे. त्यामुळे पूर्वी एका गल्लीत, शेजारी-शेजारी राहणाऱ्यांची पुन्हा भेट अशक्‍य झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पंधरा-वीस वर्षांत विखरून गेलेल्या आपल्या सर्व...
जानेवारी 13, 2019
औरंगाबाद - पोटाची खळगी भरण्यासाठी लोहार समाजाची काही परप्रांतीय कुटुंबं औरंगाबादेत आली; पण येथेही दुष्काळ असल्याने चार पैसे मिळण्याऐवजी परिस्थितीने घावच घातले. फारसे ग्राहक नसल्याने उपासमारीची वेळ आली. अशातच कडाक्‍याच्या थंडीमुळे पालं ठोकून राहणाऱ्या या कागागिरांच्या लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍...
जानेवारी 09, 2019
सरळगांव - 21 जानेवारी रोजी 200 वर्षाची परंपरा असलेल्या व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेला सुरवात होणार असल्याने या यात्रेत विकल्या जाणा-या मिठाई व खाद्य पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची मार्फत करडी नजर राहाणार असल्याची माहीती मुरबाड तहसिलदार सचिन चौधर यांनी काढलेल्या प्रेस...
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्लीः राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते. मात्र, रविवारी (ता. 16) म्हणजे 16 डिसेंबर रोजी एका तीन वर्षांची मुलगी बलात्काराची शिकार बनली. पोलिस व स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तीन...
नोव्हेंबर 25, 2018
आवळा तुरट, आंबट व गोड असतो; शीतल तसेच पचायला हलका असतो; दाह तसेच पित्तदोष कमी करतो; उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये उपयुक्‍त असतो; रसायन म्हणजे रसरक्‍तादी धातूंना संपन्न करणारा असतो तसेच थकवा, मलावष्टंभ, पोटात वायू धरणे वगैरे त्रासांमध्ये हितकर असतोच. या सर्व गुणांमुळे आवळ्याला अमृताची उपमा...
नोव्हेंबर 17, 2018
नागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन रामचंद्र निकम यांच्या विहिरीत मृतदेह तरंगताना आढळला. तपासानंतर तो रमेश विष्णू जाधव (वय 40, मूळ रा. सणबूर, पाटण हल्ली निनाम) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. जाधव हे ...
नोव्हेंबर 14, 2018
गोंदिया - वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही. फटाक्‍यांची आतषबाजी, नव्या कपड्यांची नवलाई, गोडधोड, पंचपक्वान्न खाण्याची इच्छा असते. मात्र, हे सर्व केवळ ज्यांचे आईवडील आहेत, त्याच मुलांना मिळते. परंतु,...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे :  तिन्हीसांजेच्या मूहूर्तावर फुले व फरसाण विक्रेत्यांनी मंगळवारी घबाड षष्ठीला पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. ऐन दिवाळीच्या धामधूमीत फुले विक्रेते, फरसाण विक्रेते व्यापाऱ्यांना व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत करावे लागते. त्यामुळे पिढ्यानपिढ्या ही मंडळी कार्तिक महिन्यातल्या शुद्ध पक्षातील...
नोव्हेंबर 11, 2018
राजकारणाचा आता धंदा झाला आहे, हे त्रिवार सत्य. पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंडळींनी राजकारणाच्या नावाखाली जे करायला नको ते-ते सर्व केले म्हणून जनतेने त्यांना स्पष्टपणे नाकारले. गल्ली ते दिल्ली भाजपला सत्ता दिली. वरचे सांगता येत नाही, पण खाली महापालिकेत तरी सध्याची परिस्थिती ‘न पहावे डोळा’ अशीच...
नोव्हेंबर 11, 2018
जळगाव ः दिवाळीच्या मंगलमय पर्वात सोने, दुचाकी, चारचाकी वाहने, नवीन कपडे, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, ड्रायफ्रूट, विविध प्रकारची मिठाई, फराळांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. सर्व क्षेत्रांपैकी सुवर्ण बाजारात सर्वाधिक गर्दी दिसून आली. तब्बल 75 ते 80 किलो सोने या पर्वात विकले गेले. त्या...