एकूण 596 परिणाम
मे 25, 2019
चौकटीतली ‘ती’  गुजरातच्या सौराष्ट्र भागातलं एक छोटंसं खेडं. काळ स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षं आधीचा. मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातून मोठ्या प्रमाणात लाल मिरची वाळवून तिखट, मसाला तयार करून पाठवला जात असतो. सरकारचा कर गोळा करण्यासाठी अधूनमधून सुभेदाराची स्वारी...
मे 21, 2019
सातारा - चवीला तिखट असली, तरी आवश्‍यक असणाऱ्या हिरव्या मिरचीने नागरिकांच्या डोळ्यांत आता पाणी आणले आहे. किलोभर मिरचीला ९० रुपये मोजावे लागत आहेत. उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक रोडावू लागली असून, गेल्या आठवड्यात वीस रुपये किलो मिळणाऱ्या वांग्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.  कडक उन्हाळ्यामुळे सर्व...
मे 19, 2019
सांगली - भर उन्हाळ्यात मिरचीच्या दरात  १५ ते २० टक्केंनी वाढ झाली आहे. ज्या दिवसात वर्षभराची चटणी करून ठेवायची त्या दिवसातच मिरचीची आवक थंडावली आहे आणि दर भडकला आहे. ज्वारीचेही दर तेजीत आहेत. मिरचीही महागल्याने गरिबांची चटणी-भाकर महागडी झाली आहे. कर्नाटक, तमिळनाडूतून मिरची येते....
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 18, 2019
मी  एक ज्येष्ठ नागरिक असून, मला गेल्या वीस वर्षांपासून ॲसिडिटी व शौचाला साफ न होण्याचा त्रास आहे. सध्या काही दिवसांपासून थोडे चालले की डाव्या बाजूला पाठीत भरून येते. चालायचे थांबले की बरे वाटते आणि पुन्हा कितीही चालले, तरी सहसा दुखत नाही. रिपोर्टमध्ये डॉक्‍टर नस आखडल्याचे सांगतात. कृपया याबाबत आपण...
मे 13, 2019
औरंगाबाद - सरकारनी मालक गेल्याचं ५० आणि लेक गेल्याचं लाकबर रुपये हातावर ठिवलं; पण माझा उघडा पडलेला संसार पुन्हा नेटानं उभा करण्यासाठी धडपडतेय; पण दुष्काळ जगूबी द्यायनाय, असा उद्विग्न सवाल सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील विमल दणके या वृद्ध महिलेने केला.  करजखेडा-पाटोदा (जि. उस्मानाबाद) येथील जनावरांचा...
मे 12, 2019
हिमाचल प्रदेश...हिमालयाच्या कुशीत वसलेलं पर्वतराजीचं राज्य. साहजिकच इतर राज्यांपेक्षा इथली खाद्यसंस्कृती काहीशी निराळीच असणार. खाद्यपदार्थांच्या नावांवरूनच ते लक्षात यावं. अशाच काही खास खाद्यपदार्थांविषयी... हिमाचल प्रदेशाच्या एका बाजूला जम्मू-काश्‍मीर, हरियाना, उत्तर प्रदेश, दुसऱ्या बाजूला...
मे 11, 2019
नागपूर : पतीचे एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून तसेच प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीने मुलांच्या मदतीने पतीचा विटा-दगडाने ठेचून निर्घृण खून केला. हा थरार गुरुवारी सायंकाळी सात वाजता कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजबजलेल्या झेंडा चौकात घडला. रवींद्र अडूळकर (53, रा. झेंडा चौक) असे खून...
मे 10, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात का लगावली हे कळलेच नाही. परंतु, या गोष्टीचा आता पश्चाताप होत आहे, असे सुरेश याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितेल. नवी दिल्लीतील "आप'चे उमेदवार ब्रजेश गोयल यांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी शनिवारी (...
मे 10, 2019
चंद्रमोहन कुलकर्णींशी बोललं की जुन्या आठवणींतही काहीतरी खास जाणवायला लागतं. मागं एकदा त्यांच्याशी डिजिटल पेंटिंगविषयी गप्पा मारत असताना मिश्‍किल सूर लावत ते म्हणाले होते, ‘कसं आहे नं, मी जरा कमी पवित्र माणूस आहे. कागदावर रंग आणि ब्रशनं केलेलं चित्रंच पवित्र असं मी मानत नाही. आता माझा स्टुडिओ पाहशील...
मे 09, 2019
केळघर - औषधोपचारासाठी मोठा खर्च होऊनही वाळंजवाडी (ता. जावळी) येथील बाबासाहेब पाडळे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि घरातील कर्ती व्यक्‍तीच काळाने हिरावल्याने पाडळे कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली. त्यातच खरिपाच्या पूर्वमशागतीची कामे, शेतातील बांधबंदिस्ती, भाताचे तरवे भाजणी...
मे 08, 2019
सासवड : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 63, रा. शिवाजीनगर, पुणे) यांना पुरंदर तालुक्‍यातील झेंडेवाडीतील कार्यक्रमात मारहाण झाल्याची घटना मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजता घडली. एकबोटे हे कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संशयित आरोपी आहेत.  दरम्यान, एकबोटे यांना मारहाण केल्याचा...
मे 08, 2019
येवला - ज्या तालुक्‍यात शंभर गावे टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवतात, त्या तालुक्‍यात द्राक्षाचे पीक जोमात आले आणि तब्बल तीन हजार ७८६ टन द्राक्षे परदेशात दिमाखात रवाना झाली, असे सांगितले तर आश्‍चर्य वाटेल, पण येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी टंचाईवर अनेक पर्याय शोधत ही किमया साधली. विशेष म्हणजे,...
मे 06, 2019
लोणंद : अक्षयतृतीया निमित्त तुळजापूरहून पायी वारी करत निघालेल्या शिरवळ व नायगाव येथील श्री. अंबिकामाता देवींच्या सासन काठयांचे लोणंद येथे आज (ता. 6) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यावेळी दर्शन व नारळाची तोरणे बांधण्यासाठी महिला व नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. या काठ्यांच्या स्वागतासाठी...
मे 06, 2019
जळगाव : शहरातील वाघनगर संस्कार कॉलनीत गेल्या आठ, दहा वर्षांपासून रहिवासी असलेल्या निवृत्त दाम्पत्याला परिसरातीलच काही खोडसाळ वृत्तीच्या टारगट तरुणांकडून त्रास दिला जात आहे. भीती घालण्यासाठी कधी दारावर जादू टोण्याच्या उद्देशाने लिंबू, अंडे, काळी बाहुली फेकली जाते तर कधी घरावरच दगडफेक होते. गेल्या...
मे 06, 2019
औरंगाबाद - नोकरीतून वर्षाला जेवढे उत्पन्न मिळत होते त्यापेक्षा निवृत्तीनंतर शेतीतून जास्त उत्पन्न मिळवता येते, हे खरे करून दाखविले एका अल्पभूधारक शेतकऱ्याने. वय वर्षे 74, निवृत्त झाल्यानंतर हाती आलेल्या पैशातून चार एकर शेती घेतली. एकही मजूर न लावता पती-पत्नीच शेतीची सर्व कामे करतात. ही कथा आहे...
मे 05, 2019
पश्‍चिम बंगाल हे एक संस्कृती-संपन्न राज्य. इथली खाद्यसंस्कृतीही वेगळ्याच प्रकारची. मासे आणि भात हा इथला प्रमुख आहार. माशांच्या पदार्थांचेही विविध प्रकार इथं आढळतात. याशिवाय नाना तऱ्हेच्या मिठाया हेही इथलं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यप्रकारांचा हा परिचय...    भारताच्या इतिहासात पश्‍चिम बंगाल...
मे 04, 2019
वाढते वय होते कातर अन्‌ आपसूक आठवते आईच्या हातची चव. त्या दिवशी रात्रीचे जेवण झाल्यावर मुलाने सांगितले, की उद्या सकाळी लवकर बाहेर जायचे आहे, नाश्‍त्यासाठी साबूदाण्याची छान खिचडी कर. माझे मन आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून माहेरच्या अंगणात गेले. तिथून स्वयंपाकघरात जाऊन आई कोपऱ्यात ठेवायची तो पाटा-वरवंटा...
एप्रिल 30, 2019
सांगली - पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानवर निर्यातबंदी लागू केल्याने शेतकऱ्यांना निर्यातीसाठी अन्य देशांकडे मोर्चा वळवावा लागला आहे. विशेषतः ढबू मिरचीसाठी आखाती  देशांकडे वळावे लागले आहे.  इंद्रा जातीची मोठ्या आकाराची ढबू मिरची प्रामुख्याने पाकिस्तानला पाठवली जाते....
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे...