एकूण 193 परिणाम
डिसेंबर 06, 2018
बेटा : (नेहमीप्रमाणे उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा आयॅम बॅक!! मम्मामॅडम : (झटकन हातातले वर्तमानपत्र पाठीमागे दडवत) आलास...ये! बरं झालं! बेटा : (फिल्मी स्टाइलमध्ये) ये तुम मुझसे क्‍या छुपा रही हो...मांऽऽऽ..! मम्मामॅडम : (सारवासारव करत) छे, काही नाही! साधं वर्तमानपत्र तर आहे!! तुझ्यासाठी आज...
नोव्हेंबर 27, 2018
चाकण - येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुजरात राज्यातून सुमारे पाच टन मिरचीची आवक झाली. हिरव्या मिरचीला एका किलोला फक्त सोळा ते अठरा रुपये भाव मिळाला. मिरचीचे भाव उतरल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली.  सध्या बाजारात दुष्काळी परिस्थितीमुळे स्थानिक हिरवी मिरची...
नोव्हेंबर 22, 2018
‘‘फॉ...फॉ..फ्वॉ..,’’ आम आदमी म्हणाला. ‘‘का?..क्‍वॉ..?’’ आम्ही विचारले. ‘‘...पण डोळ्यात डायरेक्‍ट मिरचीची पूड फेकणं योग्य आहे फ्वॉ?,’’ रडवेल्या आवाजात आम आदमीने आम्हाला विचारले आणि आमचे काळीज गलबललेच. हे खरेच होते. माणसाने आपला निषेध व्यक्‍त करावा, पण असा? छे, भलतेच! शिवाय मिरचीची पूड हा सैपाकघरातला...
ऑक्टोबर 04, 2018
पिंपरी (पुणे) - घरात पित्याने लैंगिक अत्याचार केल्याने बारा वर्षीय बालिकेला हैदराबादला नातेवाइकांकडे पाठविले. मात्र तिला भीक मागण्यासाठी मिरचीची धुरी देण्यात आली. या त्रासाला कंटाळून तेथून तिने पळ काढला. हैदराबाद आणि सोलापूर रेल्वे स्टेशनवर अनोळखी दोन जणांनी लैंगिक अत्याचार केले. आता ती बालिका...
सप्टेंबर 25, 2018
सोलापूर - पावसाअभावी खरीप वाया गेला, कर्जमाफीचा लाभ मिळेना, बॅंकेकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून टप्प्याटप्प्यांत घर बांधावे आणि लोकांची देणी द्यायचे नियोजन होते. सरकारकडून हमीभावाची घोषणा झाली; मात्र तो मिळत नाही. मिरचीला बाजारात सध्या पाच...
सप्टेंबर 20, 2018
सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मुंबईतील "सुरुची' या निवासस्थानी गणेश विसर्जनाच्यावेळी महाप्रसादासाठी कडक ज्वारी-बाजरीची भाकरी, शेंगा पोळी, शेंगदाणा चटणी, मिरचीचा ठेचा असा मेनू होता. त्यांच्या निवासस्थानी यापुढेही दररोज बाहेर गावाहून येणाऱ्या किंवा मुंबईतील पाहुण्यांना सोलापुरी जेवणाचा...
सप्टेंबर 20, 2018
पाचगणी - निसर्गाच्या जादुई किमयांचा मनसोक्त आनंद घेण्याकरिता पाचगणी रोटरी क्‍लबने आयोजित केलेल्या ॲडव्हेंचर ऑफरोड रॅलीला उत्साह, थ्रीलबरोबरच सामाजिक जाणीवता व प्रबोधनाची अजोड किनार देऊन ऑफरोड रॅली मिशन पूर्ण केले. निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा म्हणून ‘रोटरी’चे माजी अध्यक्ष सुरेश बिरामणे, नितीन...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : सणासुदीच्या दिवसात चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी हिरव्या मिरचीने पळवले. यंदाच्या खरिपातील पहिली तोडणी सुरू झाली असून, भाव गडगडलेत. शेतकऱ्यांना किलोला दहा रुपये मिळताहेत, तर दुसरीकडे ग्राहकांना 30 ते 40 रुपये द्यावे लागताहेत.  नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव...
सप्टेंबर 14, 2018
धमडाई (ता.जि. नंदुरबार) येथील प्रणील सुभाष पाटील या युवा शेतकऱ्याने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मिरची लागवडीला सुरवात केली. दरवर्षी हिरवी तसेच लाल मिरची उत्पादनाचे त्यांचे नियोजन असते. प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, सुधारित तंत्राने लागवड, ठिबक सिंचन, एकात्मिक खत...
ऑगस्ट 20, 2018
जालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(ता. १६)नंतर पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली खरी, पण आता महिनाभराच्या खंडाचा कोणत्या पिकांना नेमका किती फटका बसला? पावसामुळे फायदा झाला तर तो किती होईल?...
ऑगस्ट 19, 2018
कोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी सांभाळत शेखर महाकाळ यांनी मानोली (जि. वाशीम) येथील स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करत वेगळेपण जपले. कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या बरोबरीने त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खरिपात गादीवाफ्यावर कांदा...
ऑगस्ट 11, 2018
बेळगाव : शहापूर पोलिसांनी दरोड्याचा तयारीत असलेल्या पाच जणांना अटक केल्याची घटना ताजी असतानाच खडेबाजार पोलिसांना दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या आणखी एका टोळीला मध्यरात्री साडेबारा वाजता जेरबंद करण्यात यश आले.  गणेश भीमा हाजगोळकर (वय 20, रा. बुरुड गल्ली), राकेश रमेश क्षीरसागर (वय 19, रा. रेल्वे...
ऑगस्ट 10, 2018
विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती हा भाग कपाशीच्या उत्पादकतेला पोषक असल्याची बाब त्या वेळी ब्रिटिशांनी हेरली. त्यानंतर लागवडीला प्रोत्साहन देत कापसाच्या वाहतुकीसाठी रेल्वेचे जाळे विणण्यात आले. कापूस लागवड क्षेत्र असलेल्या अकोला, यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांना ‘कॉटन सिटी’ अशी ओळख यामुळेच मिळाली...
ऑगस्ट 07, 2018
जाणवलेली ठळक निरीक्षणे  संपूर्ण प्लॉटचे पीक संरक्षण व्यवस्थापन जैविक पद्धतीने.   लागवड करतेवेळी ठिबकचा ड्रिपर रोपांजवळ. झाडांची पुरेशी वाढ झाल्यानंतर तो झाडापासून पाच ते सहा इंच लांब खड्ड्यात ठेवतात. बुरशीजन्य रोगांचा पाणी हा मुख्य स्रोत टाळण्याची ही पद्धत स्पेनमध्ये सर्वत्र.    मिरचीचे उत्पादन- १२...
ऑगस्ट 06, 2018
महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला पिकांमध्ये उत्पादनवाढ व पर्यायाने पुरवठावाढीच्या समस्येमुळे दीर्घकाळ मंदीची परिस्थिती पाहिली. सध्याचे पाऊसमान, पीक पेरा, आधारभाव आणि तत्सम धोरणाकडे बाजाराचे लक्ष आहे. आधारभाव जाहीर झाल्यानंतर कडधान्यांच्या बाजारात चमक दिसली. सुरवातीच्या टप्प्यात प्रमुख...
ऑगस्ट 05, 2018
‘‘अ  गं, आटप लवकर. झालं की नाही अजून,’’ असा प्रश्न मी विचारला, तेव्हा अर्थातच अख्ख्या सोसायटीला ऐकू गेला. सौभाग्यवती तशा लवकर आवरतात हो; पण काही वेळा कॅलेंडरचीही आठवण करून द्यावीच लागते. (इतरही काही गोष्टींची आठवण होतेय; पण गृहसौख्यापोटी त्या जरा बाजूला ठेवतो...तर सांगायचा मुद्दा एवढाच की)...
जुलै 19, 2018
नाशिक : नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात अवघ्या दोन एकरात पॉलिहाऊस उभारून लाल अन्‌ पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या, पाच भावंडांच्या कुटूबियांनी आधुनिक शेतीचा आदर्श मार्गच समाजाला दाखविला आहे. पाच भावंडांपैकी एक जेलर तर दुसरा सैन्याचे सेवानिवृत्त अधिकारी असून तिसरा भाऊ...
जुलै 17, 2018
सटाणा - आपल्या पॉली हाउसमध्ये लाखो रुपये खर्चून एका नामांकित सिमला मिरची लागवड करणाऱ्या कसमादे परिसरातील ७० ते ८० युवा शेतकऱ्यांची अविकसित मिरची बियाणे खरेदी केल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बियाणे, लागवड, मशागत, खते, कीटकनाशके यावर झालेला खर्चही न निघाल्याने या...
जुलै 13, 2018
वणी (नाशिक) : येथील द्राक्षउत्पादक आदिवाशी शेतकऱ्यांची एस अॅग्रो फ्रेशचे संचालक व प्रतिनिधी यांनी संगनमताने निर्यातक्षम द्राक्षे खरेदी करुन सुमारे ६ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा वणी पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. येथील परशराम महादुु भोये, वय ६८ या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याकडून डि.पी....
जून 30, 2018
मुंबई - शेगावच्या रहिवासी विमलबाई तायडे या आठ वर्षांपासून शुक्रवारी पहाटे दादर मार्केटमध्ये येतात. भुसावळहून आणलेले लिंबू घाऊक व्यापाऱ्यांना विकून मिळणाऱ्या पैशातून ते आठवड्याच्या खर्चाचे नियोजन करतात. आठ वर्षांपासून विमलबाई दादर मार्केटमध्ये लिंबू विक्रीला येत आहेत.  दर शनिवारी लिंबू-मिर्ची...