एकूण 2496 परिणाम
मे 20, 2019
चांदणी म्हटले की आकाशात चमचमणारी चांदणी आठवायची. पण हल्ली चांदणी चमकते ती "अटी लागू' हे शब्द उजळण्यासाठी. सकाळपासून रात्रीपर्यंतच्या सर्व वस्तूंच्या खरेदीवर "ऑफर्स' असतात. या ऑफर्समध्ये या चांदणीला अढळ स्थान असते. म्हणजे की, चार शर्ट अगदी मोफत फक्त एका शर्टच्या खरेदीवर, सिमला, कुलू-मनाली सहल फक्त...
मे 19, 2019
बेळगाव - इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांकडे वळू लागले आहेत. गेल्या काही वर्षात एक ते दोन वर्षे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. बालिका आदर्श, मराठी विद्यानिकेतन, शानभाग...
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मे 18, 2019
पिरंगुट : उरवडे (ता.मुळशी) येथील केझर काँप्रेसर कंपनीने कोणत्याही खात्याची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन व अनधिकृत सीमाभिंत उभारली आहे. सदरचे बांधकाम पाडण्यासाठी पीएमआरडीचे अतिक्रमण विरोधी पथक येऊनही कोणतीही कारवाई न करता माघारी फिरले. याबाबत पीएमआरडीच्या अनधिकृत बांधकाम आणि महानियोजनकार...
मे 18, 2019
पुणे : पुण्यात रेल्वे रुळावरून पाडण्याचा प्रयत्न होतोय का? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे समोर आलेली धक्कादायक माहिती. पुणे रेल्वे अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये रेल्वे रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र रेल्वे कर्मचारी व अधिकारी यांच्यामुळे होणाऱ्या मोठ्या दुर्घटना टळल्या.   'एप्रिल मे...
मे 17, 2019
बेळगाव - हलगा-मच्छे बायपासचे काम आज सकाळ वेगात सुरू करण्यात आले. यावेळी  शहापूर शिवारातील शेतकऱ्यांनी या कामाला तीव्र विरोध केला. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आज अटक करण्यात आली.  हलगा-मच्छे बायपासला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. असे असताना देखील गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांनी बळाचा वापर करून बायपास...
मे 17, 2019
पुणे -  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा "मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, प्रकाशक, संपादक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे. "सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या "जगाच्या अंगणात' या ग्रंथास विशेष वार्षिक ग्रंथास दिले जाणारे "मालिनी शिरोळे' पारितोषिक जाहीर झाले आहे....
मे 16, 2019
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष ग्रंथकार पुरस्कार दिले जाणारे  विविध पुरस्कार आज जाहीर झाले आहेत. हा कार्यक्रम २६ मेला सायंकाळी ५. ३० वाजता निवारा सभागृहात होणार आहे.  यावर्षी हे पुरस्कार डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (केशवराव विचारे स्मृती पुरस्कार), आरती...
मे 16, 2019
औरंगाबाद - शिकून दुसऱ्याकडे नोकरी करण्यात अनेकजण धन्यता मानतात. मात्र, पिंपळनेर (ता. बीड) येथील अल्पशिक्षित शेतकरीपुत्राने स्वतःचा कारखाना उभारण्याचा ‘करिष्मा’ केला आहे. ‘समजदार ॲग्रो इक्विपमेंट’ या शेतकरी उत्पादन कारखान्याचा प्रारंभ बुधवारी (ता. १५) थाटात झाला. आपल्याला शेतकऱ्याला सुटाबुटात काम...
मे 16, 2019
नागपूर - मेडिकलशी संलग्नित असलेल्या सुपर स्पेशालिटीमध्ये क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून काम करीत असलेल्या पन्नास कर्मचाऱ्यांचे तब्बल चार महिन्यांपासून वेतन झालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सुपर स्पेशालिटीच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांपासून तर मेडिकलच्या अधिष्ठात्यांकडे कैफियत...
मे 16, 2019
नागपूर - सध्या शहराला १० जूनपर्यंत पाणीपुरवठा करता येणार एवढाच साठा शिल्लक राहिला आहे. प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळावे याकरिता महापालिकेने उद्या गुरुवारपासून टुल्लूपंपाने अतिरिक्त पाणी खेचून घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.  पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्याने महापालिका आयुक्त...
मे 15, 2019
गराडे - ‘तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे आचार, विचार व प्रेरणा आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांचे पुरंदर किल्ल्यावर भव्य जीवन स्मारक व्हावे, असा आपला प्रयत्न आहे. हे ठिकाण संरक्षण खात्याच्या सदन कमांड यांच्या अखत्यारित येते. तेथे आपला पत्रव्यवहार चालू आहे,’’ अशी माहिती...
मे 12, 2019
बारामती शहर : गाढवांची चोरी करणाऱ्या एकास बारामती शहर पोलिसांनी पाठलाग करुन सातारा जिल्ह्यातील लोणंदजवळ पकडले. बारामतीतील पानगल्लीमधून पंधरा गाढवांना भूलीचे इंजेक्शन देऊन त्यांना आंध्रप्रदेशात चोरुन नेण्याचा चोरट्यांचा डाव होता.  बारामती शहर पोलिस ठाण्याची रात्रपाळीची गस्तीची गाडी पानगल्लीतून चालली...
मे 12, 2019
बेळगाव -  शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करणारे शहर अशी बेळगावची नवी ओळख झाली आहे. गेल्या 15 दिवसात बेळगाव शहरातील मूर्तिकारांनी शिवाजी राजांचे 50 हुन अधिक पुतळे तयार केले आहेत. हे सर्व पुतळे गोवा, बीड, हावेरीसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागात पाठविण्यात आले आहेत. विविध भागात...
मे 12, 2019
बारामती : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दुष्काळावरील चर्चेचे जाहीर आव्हान देताना 'तुमचे पंटर' असा शब्दप्रयोग केला होता, राष्ट्रवादीने आता या शब्दाला आक्षेप घेत पाटील यांना लक्ष्य केले आहे.   बारामतीतील राष्ट्रवादी सोशल मिडिया तालुका उपाध्यक्ष अक्षय होळकर व...
मे 12, 2019
बारामती : येथील भिगवण रस्त्यावरील महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स या शोरुमला आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसच्या शोरुममधील साहित्य जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे.  भिगवण रस्त्यावरील सेवा रस्त्यावर हे शोरुम असून सकाळी रस्त्यावरुन जाणाऱ्या...
मे 11, 2019
बारामती : दुष्काळावर चर्चा करण्यासाठी जाणत्या राजाची आवश्यकता नाही, त्यासाठी आम्हीच पुरेसे आहोत, शनिवार किंवा रविवार या पैकी जो दिवस व वेळ तुम्हाला सोयीस्कर होईल तसे सांगावे, आम्ही तुमच्याशी म्हणाल तेथे दुष्काळावरील चर्चेसाठी यायला तयार आहोत, तुम्ही या दोन दिवसातील वेळ सांगितली नाही तर सोमवारी (ता...
मे 11, 2019
पुणे - मळवली, बारामती, मिरज, मिरज-कोल्हापूर आदी मार्गांवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल महिन्यात कारवाई करून सुमारे १६ हजार १०६ फुकट्या प्रवाशांकडून सुमारे एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला.  प्रवासाचे योग्य तिकीट न बाळगणे, कमी अंतराचे तिकीट काढून दूरच्या अंतरावर प्रवास करणे व आरक्षित डब्यातून...
मे 10, 2019
पुणे : मळवली, बारामती, मिरज, मिरज- कोल्हापूर आदी रेल्वे मार्गांवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल महिन्यात कारवाई करून सुमारे 16 हजार फुकट्या प्रवाशांकडून सुमारे एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.  या कारवाईतंर्गत प्रवासाचे योग्य तिकिट न बाळगणे, कमी अंतराचे तिकिट काढून दूरच्या अंतरावर प्रवास...
मे 10, 2019
पाटोदा : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या येथील जवान शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांची शुक्रवारी (ता. 10) पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. सरकार या कुटूंबियांच्या पाठीशी असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फेही मदत करण्याचा विश्वास देऊन श्रीमती मुंडे यांनी कुटूंबियांना...