एकूण 85 परिणाम
जानेवारी 01, 2019
मुंबई : कोरेगाव भीमा दंगल, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, सनातनचा बॉंबनिर्मिती कारखाना या सगळ्या विषयांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी पत्रकार परिषद घेतली नाही; मात्र आज ऑगस्टा वेस्टलॅंडबाबत पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस नेत्यांवर खोटे आरोप केले. त्यांची आजची पत्रकार परिषद...
डिसेंबर 31, 2018
पुणे : महाराष्ट्रात दलित-मराठा भांडण लावण्याचे काम ब्राम्हणवादी करत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा स्वागत आहे. परंतू महाराष्ट्र राज्यात हुकूमशाही सुरू आहे, असा आरोप भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे.  भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला आज मुंबई उच्च न्यायलयाने परवानगी नाकारली आहे. यानंतर...
डिसेंबर 29, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो अनुयायी येतात. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने विजयस्तंभापासून दोनशे ते पाचशे मीटर अंतरावरील मैदानावर राजकीय पक्ष, संघटनांना सभेसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. कोणत्याही सभांना बंदी घालण्यात आलेली नाही, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक...
डिसेंबर 20, 2018
पुणे : कोरेगाव भीमा विजय दिनानिमित्त संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्ह्यासह  पाच जिल्ह्यांतून तडीपार करावे, अशी मागणी भीम आर्मी शहर शाखेचे जिल्हाप्रमुख दत्ता पोळ यांनी आज (गुरुवार) केली. कोरेगाव भीमा विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या एक जानेवारीलाही लाखो...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : भीमा कोरेगाव दंगलीशी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठीच आहे असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध आहे. एक जानेवारी रोजी पुकारलेल्या बंदबाबत ग्रामीण पोलिसांना पूर्वकल्पना असूनही कारवाई झाली नाही. या संदर्भात वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि त्यानंतर...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसॲपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले. त्यांनी ते संदेश आयोगासमोर सादर केले. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उच्चस्तरीय न्यायालयीन समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील साक्षीला सोमवारी सुरवात झाली. न्या...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसऍपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले. त्यांनी ते संदेश आयोगासमोर सादर केले.  कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उच्चस्तरीय न्यायालयीन समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील साक्षीला सोमवारी सुरवात झाली. न्या...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे - बोलणाऱ्यांना, विचार करणाऱ्यांना सध्या सरकार गुन्हेगार ठरवत आहे. अघोषित आणीबाणीच्या या काळात कट्टर उजव्या विचारसरणीचे लोक म्हणजे प्रखर देशभक्त आणि डावे म्हणजे देशाचे तुकडे करणारे; असे चित्र जाणीवपूर्वक निर्माण केले आहे, असा आरोप प्रा. शोमा सेन यांच्या वतीने बचाव पक्षाने आज न्यायालयात केला...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे- शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावरील कोरेगाव भीमाचा नव्हे तर 2008 मधील एक जुने गुन्हे काढून टाकण्यात आले आहेत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हा हा कायम ठेवण्यात आल्याचे स्पष्टीकरणही पोलिसांकडून...
सप्टेंबर 12, 2018
पुणे - भीमा कोरेगाव हिंसाचार हा हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट होता, त्यानुसार तो घडवून आणला, हे भीमा कोरेगाव समन्वय समिती अहवालाने स्पष्ट केले आहे. हा अहवाल ग्रामीण पोलिसांनी नाकारला. हिंसाचारामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद होती, त्यांनी पारदर्शकपणे तपास केला नाही. राजकीय पक्ष व...
सप्टेंबर 04, 2018
कऱ्हाड - भारतीय जनता पक्ष म्हणजे घोषणांचा बाजारच आहे. भाजप सरकार सामाजिक, आर्थिक, कायदा व सुव्यवस्थेच्या पातळीवर अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे सामान्यात असंतोष आहे. त्या सामान्यांना न्याय मिळावा, यासाठीच जनसंघर्ष यात्रा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.  काँग्रेसची...
ऑगस्ट 30, 2018
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून काही बुद्धिजीवींना झालेल्या अटकेला डाव्या-उजव्यांमधील संघर्षाची पार्श्‍वभूमी आहे. कारवाई पारदर्शक असावी आणि सर्वसामान्य माणसांचा तिच्यावर विश्‍वास बसावा, ही अपेक्षा अनाठायी नाही. नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याबद्दल बुद्धिवंत वर्गातील काही जणांच्या विरोधात...
ऑगस्ट 30, 2018
मुंबई : कोरेगाव भीमामधील दंगल ठरवून करण्यात आली होती आणि या दंगलीत हात असणाऱ्यांना राज्य सरकार पाठीशी घालत असून, मानवाधिकार कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी बुधवारी केला. तसेच देशभरात सध्या असलेली अघोषित आणीबाणी ही यापूर्वीच्या...
जून 24, 2018
मुंबई : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांना अद्याप अटक न झाल्याने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (ता. 25) सुनावणी होणार आहे. या सुनावणीला स्वत:हून हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने भिडे यांना द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे.  कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी भिडे यांच्यासह मिलिंद ...
जून 08, 2018
परभणी - सुधीर ढवळे व सुरेंद्र गडलिंग यांच्यासह इतर कार्यकर्त्याची तात्काळ सुटका करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देत भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियांनाच्यावतीने शुक्रवारी (ता. आठ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंबेडकरी कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना बुधवारी (ता.सहा...
जून 06, 2018
पुणे : कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांकडून एल्गार परिषदेचे आयोजन सुधीर ढवळेंसह अन्य दोघांना आज (बुधवार) सकाळी अटक केली. पुण्याजवळील कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारीला झालेल्या हिंसाचारात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांवर गुन्हे...
मे 12, 2018
मुंबई -  भीमा कोरेगावमध्ये उसळलेल्या दंगलीबाबत गुन्हा दाखल झालेले मिलिंद एकबोटे यांचा जामीन अर्ज रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी याचिका करण्यात आली. पुणे सत्र न्यायालयाने नुकताच एकबोटे यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. भीमा...
एप्रिल 25, 2018
पुणे - कोरेगाव भीमा दंगलीला माओवादी विचारांच्या संघटना आणि फुटीरतावादी गट कारणीभूत आहेत. जंगलातला माओवाद जेवढा घातक तेवढाच शहरातला माओवाद धोकादायक आहे. या दंगलीत आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटांनी कोणताही पूर्वनियोजित कट रचला नसल्याचे भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात...
एप्रिल 22, 2018
जळगाव : केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले हे आज सत्तेसाठी धर्मांध पक्षासोबत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या मार्गापासून दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल जनतेला राग आहे. परंतु मला त्यांची दया वाटते. कारण भाजपने त्यांची "शिकार' केली असून ती अत्यंत वेदनादायी आहे. असे मत...