एकूण 13 परिणाम
November 17, 2020
औरंगाबाद : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२० करिता (ता.१७) नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत एकूण ४५ वैध ठरलेल्या अर्जांपैकी १० उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे...
November 15, 2020
पुणे- कोरोनाच्या संकटामुळे आपला राष्ट्रीय आत्मविश्वास वाढला आहे. कोरोनानंतर रोजगार, कौशल्य प्रशिक्षण शिक्षण, समुपदेशन ही आपल्या समोर असलेली आव्हाने आहेत. आगामी काळात त्यावर काम करणे आवश्‍यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.  पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड...
November 14, 2020
नांदेड :- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 च्या अनुषंगाने  शुक्रवार,  ता. 13 नोव्हेंबर 2020 रोजी मतदारसंघातील एकूण 53 प्राप्त नामनिर्देशनपत्राच्या छाननी अंती 45 अर्ज वैध ठरले असून 8 अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी...
November 13, 2020
सोलापूर : नुकत्याच निकाल हाती आलेल्या बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी शांत झाली असताना आता विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील खरी लढत ही राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात...
November 13, 2020
औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी दाखल अर्जांची शुक्रवारी (ता. १३) छाननी करण्यात आली. त्यात एकूण ५३ पैकी ४५ अर्ज वैध ठरले असून, आठ अर्ज बाद झाले. यात भाजपतर्फे अर्ज दाखल केलेले प्रवीण घुगे यांचाही अर्ज बाद ठरला आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! औरंगाबाद...
November 02, 2020
यवतमाळ : गेल्या सात महिन्यांपासून राज्य शासन, संपूर्ण प्रशासन कोरोनाविरुद्धची लढाई अग्रेसरपणे लढत आहे. असे असले तरी अर्थचक्राला गती देण्यासाठी शासनाने 'मिशन बिगीन अगेन'ची सुरुवात केली आहे. सामान्य माणसांचा दैनंदिन संपर्क महसूल व कृषी विभागांशी येतो. त्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांना दिलासा...
November 01, 2020
पुणे - नाविन्यपूर्ण सेवांचा शोध घेत त्या पुरविण्यासाठी नवीन स्टार्टअपची निर्मिती करणे, त्यासाठी आवश्यक विचार करण्याच्या कक्षा रूंदाविणे, याबाबत महाविद्यालयांत कार्यरत असणाऱ्या स्टार्टअप इनोव्हेशन सेलमधील सदस्यांसाठी मार्गदर्शनपर प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
October 28, 2020
पुणे विद्यापीठाचा ‘आयडियालॅब्स फ्युचरटेक’ सोबत करार   पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘नव्या तंत्रज्ञानासह डिजिटल शेती’ या विषयावरील उत्कृष्टता केंद्र विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्सला नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे....
October 18, 2020
किरकटवाडी (पुणे) : सिंहगड रोडवरील नांदेड (ता. हवेली) येथील सर्वे नं. 25 मध्ये शनिवारी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या यश मिलिंद कांबळे (वय 30, रा. पांडुरंग कृपा,सर्वे नं. 25, नांदेड) याच्या हत्येचा उलगडा  हवेली पोलिसांनी 24 तासांच्या आत केला असून मैत्रिणीबद्दल अपशब्द...
October 17, 2020
किरकटवाडी (पुणे) : सिंहगड रोडवरील नांदेड फाटा (ता. हवेली) येथील मल्हार हॉटेलच्या समोर एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला आहे. यश मिलिंद कांबळे (वय.18, रा.पांडुरंग कृपा, सर्व्हे नं.25, नांदेड,ता.हवेली) असे मृत व्यक्तीचे नाव असून मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट...
October 10, 2020
नागपूर : राजधानी मुंबईतील जे जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून तर उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) आणि राज्यातील १८ पैकी सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाच्या खुर्चीवर विदर्भातील डॉक्टर कार्यरत आहेत. राज्यभरात १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये आहेत. यात...
October 06, 2020
यवतमाळ : खरीप हंगामात कपाशी व सोयाबीनचे उत्पन्न घरात येण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच किडीचे आक्रमण होत आहे. त्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कीटकनाशक औषधांची फवारणी करीत आहेत. मिक्‍स औषध फवारले जात असल्याने शेतकरी बाधित होत आहेत. या हंगामात आतापर्यंत ६२ शेतकरी, शेतमजूर बाधित झाले आहेत....
September 17, 2020
पिंपरी : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्या पुणे विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन हिंदी अध्यापकांच्या ऑनलाइन कवी संमेलनात ३७ कवींनी सहभाग घेतला. शंभरहून अधिक श्रोत्यांनी या काव्यरसाचा आनंद घेतला. संमेलनात प्रा. सुनीता पठारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला....